Solapur Mahanagarpalika Recruitment 2021

Solapur Mahanagarpalika Bharti 2021

लिपिकांना परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय वेतनवाढ नाही; सातव्या वेतन आयोगाचाही पेच

 • महापालिकेतील संगणकावरील कामे करण्याच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी विविध विभागांमध्ये 74 डाटा ऑपरेटरची कंत्राटी भरती करण्यात आली. वशिलेबाजीचा संशय असल्याने महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी या कर्मचाऱ्यांची परीक्षा घेतली. त्यात अनुत्तीर्ण झाल्याने तब्बल 51 कर्मचाऱ्यांना आयुक्‍तांनी थेट घरचा रस्ता दाखविला आहे.
 • महापालिकेच्या उत्पन्नाचा काहीच विचार न करता अनावश्‍यक कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती प्रशासनाने यापूर्वी केल्याचे आयुक्‍तांच्या निदर्शनास आले. या पार्श्‍वभूमीवर आयुक्‍तांनी कोरोनामुळे उत्पन्न कमी झाल्याचे सांगत काही महिन्यांपूर्वी स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केले. दुसरीकडे पदोन्नतीने लिपिक झालेल्यांना संगणकाची पुरेशी माहिती नसल्याने ते स्वत:ची कामे कंत्राटी डाटा ऑपरेटरकडून करून घेत असल्याच्या तक्रारीही आयुक्‍तांकडे प्राप्त झाल्या. त्यानुसार आयुक्‍तांनी लिपिकांच्या परीक्षा घेतल्या. मात्र, दोनदा परीक्षा घेऊनही 70 ट%4्‍क्‍यांहून अधिक लिपिक परीक्षेत अनुत्तीर्ण ठरले. कायद्यानुसार या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर आणता येत नसल्याची तांत्रिक अडचण प्रशासनाच्या ध्यानात आली आहे. त्यामुळे आता परीक्षेत अनुत्तीर्ण ठरलेल्या तथा संगणकीय कामकाज करता येत नसलेल्यांना पुढील (जून-जुलै) वेतनवाढ न देण्याचा निर्णय विचाराधिन असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. जोवर लिपिक संगणक व टायपिंग परीक्षा उत्तीर्ण होत नाहीत, तोवर त्यांना वेतनवाढ न देण्याच्या निर्णयावर आयुक्‍त ठाम असल्याचीही चर्चा आहे. आगामी काळात त्यांना आणखी एक संधी देऊन त्याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे.
 • सातव्या वेतन आयोगास विलंबच  – राज्यातील बहुतेक विभागांमधील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. मात्र, सोलापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना अद्याप त्याचा लाभ मिळालेला नाही. यासंबंधीचा प्रस्ताव सभागृहात मंजूर झाला असून आता तो शासनदरबारी पाठविला जाणार आहे. काही दिवसांत शासनाकडून त्यास मंजुरी मिळेल, अशी आशा आहे. मात्र, शासनाच्या मंजुरीनंतर महापालिकेतील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरवर्षी सुमारे 43 कोटी रुपयांचा अधिक पगार द्यावा लागणार आहे. महापालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता प्रशासनाकडून तो प्रस्ताव शासनाकडे केव्हा पाठविला जाईल, याची उत्सुकता आहे. दुसरीकडे महापालिकेतील विविध विभागांमधील सुमारे दीड हजार पदे रिक्‍त होऊनही आकृतिबंध तयार नसल्याने आणखी काही वर्षे पदभरतीच होऊ शकत नाही, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

Solapur Mahanagarpalika Bharti 2021: Solapur Mahanagarpalika, Solapur has published notification for the recruitment of “Civil Supervisor, Veterinary Officer” Posts. There are total of 16 vacancies available for these posts. The job Location for these posts is Solapur. Eligible and Interested candidates attend the Walk-in-Interview to the given address. Walk-in-Interview conduct on 14th December 2020. More details about Solapur Mahanagarpalika Bharti 2021 like application and address are given below:

NOTE:  All candidates should take note of this. The interview for the post of Civil Engineering Supervisor to be held on 14.12 2020 is being postponed for some reason And there is no change for the post of Veterinary Officer. The interview will be as per scheduled date and time for Veterinary Officer

सोलापूर महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे स्थापत्य अवेक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या 16 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 14 डिसेंबर 2020 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे.  अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Notification Details For Solapur Mahanagarpalika Recruitment 2021

 • Name of Organization: Solapur Mahanagarpalika
 • Name Posts : Civil Supervisor, Veterinary Officer
 • No. of Posts: 16 Vacancies
 • Job Location: Solapur
 • Application Mode: Interview
 • Official Website: www.solapurcorporation.gov.in
 • Interview Date: 14th December 2020

Vacancy Details For Solapur Mahanagarpalika Bharti 2021

Sr. No.Name of the PostVacanciesQualification
1Civil Supervisor15B.E Civil Degree
2Veterinary Officer01BVSC and AH or AMVSC (Medicine)

Walk-in-Interview Details for Solapur Municipal Corporation Bharti 2020

 • Candidates can bring their applications duly filled with all necessary details age, qualifications, experience, etc.
 • Candidates bring two color passport size photograph, one set of self-attested photocopies of relevant certificates
 • Also need to bring all original documents and certificates as per the requirement to the posts.
 • Walk-in-interview will be conducted on 14th December 2020
 • Address: सोलापूर महानगरपालिका इंद्रभुवन सोलापूर

Important Link

अधिकृत वेबसाईट
📄 जाहिरात

7 thoughts on “Solapur Mahanagarpalika Recruitment 2021”

Leave a Comment