Solapur Rojgar Melava 2020

Solapur Job Fair Online – 1500+ Vacancy

सोलापूर ऑनलाइन रोजगार मेळावा

Solapur Rojgar Melava 2020 : Candidates who are looking for a job, here is a great news for them. Pandit Dindayal Upadhaya under Mahaswayam postal has organizing a Job Fair for a total of 1500+ positions in Solapur District under Pune division for various posts like Carpenter, Houseman, ANM Staff Nurse, GNM Staff Nurse, Sweeper, Refrin., AC, Sales executive, Teli caller, Insurance Adviser Welder, Fitter, Electrician, Mall Attender, Shaft Assistant, Physician, Duty Medical Officer, Nursing, Pharmacist, Ward Boy, Draftsman Security Guard, Computer Operator, Neem Trainee, Operator and other Posts.  Candidates who are eligible for Solapur Rojgar Melava 2020, they can apply online by filling the online application form which is given below and read all the details carefully. The job fair will be conducted from 06th July 2020 till 8th July 2020.More information like Educational Qualification, Selection Process, Eligibility Criteria are given below:

सोलापूर ऑनलाईन रोजगार मेळावा-नोकरीची संधी..

करोना आणि लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूरांनी आता त्यांच्या त्यांच्या गावाची वाट धरली आहे. औद्योगिक क्षेत्राला भेडसावणारी मजूर, कामगारांची कमतरता लक्षात घेता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ०६ ते ०८ जुलै दरम्यान ऑनलाईन पध्दतीने तरूणांना यात सहभागी होता येणार आहे. यात सहभागी उमेदवारांच्या मुलाखती सोशल मिडीयाव्दारे घेण्यात येणार आहे. मुलाखती या सुतार, हाऊसमन, एएनएम स्टाफ नर्स, जीएनएम स्टाफ नर्स, सफाई कर्मचारी, रेफ्रिन. एसी, विक्री कार्यकारी, तेली कॉलर, विमा सल्लागार वेल्डर, फिटर, इलेक्ट्रीशियन, मॉल अटेंडर, शाफ्ट सहाय्यक, फिजिशियन, ड्युटी मेडिकल ऑफिसर, नर्सिंग, फार्मासिस्ट, वॉर्ड बॉय, ड्राफ्ट्समन सिक्युरिटी गार्ड, संगणक ऑपरेटर, कडुलिब प्रशिक्षणार्थी, ऑपरेटर आणि इतर पदांसाठी घेण्यात येईल.

एकूण पद संख्या व नोकरी ठिकाण 

  • पदसंख्या – १५००+ पदे
  • नोकरी ठिकाण: सोलापूर व पुणे

How to Apply – असा करा अर्ज

या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनीऑनलाईन अर्ज करावे.उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत अ‍ॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावा.

Online Application Link-खाली बघा

SOLAPUR ONLINE JOB FAIR-1 LINK 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *