Solapur Talathi Bharti 2020

Solapur Talathi Bharti 2020

सोलापूर तलाठी भरती २०२० अपडेट्स

Solapur Talathi Bharti 2020 : Solapur Talathi 2020 Examination was held in July 2019 for 84 posts in Talathi Posts. The merit list was announced on December 20, four to five months after the examination. The prospective draft list was released on February 26, three months after the merit list was announced. The scrutiny of the documents was fixed on March 5 and the documents were also verified on March 5. Since then, since the second week of March, the district administration has been fully engaged in preventing the spread of the corona virus. When will the process that has been stalled since then be completed? When will you get the appointments? Along with this, many questions have created confusion in the minds of future Talath’s.

नियुक्त्या मिळत नसल्याने भावी तलाठ्यांचा जीव टांगणीला

सोलापूर जिल्हा महसूल प्रशासनात तलाठी संवर्गातील 84 पदासाठी 2019 मध्ये राबविलेली भरती प्रक्रिया अद्यापही पूर्ण झाली नाही. संभाव्य निवड यादीत आलेल्या भावी तलाठ्यांचा जीव त्यामुळे टांगणीला लागला आहे. जिल्हा प्रशासन कोरोनाचा संसर्ग रोखण्यात व्यस्त असल्याने आम्हाला नियुक्त मिळणार तरी कधी? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. तलाठी संवर्गातील 84 पदांसाठी जुलै 2019 मध्ये परीक्षा घेण्यात आली. परीक्षा झाल्यानंतर तब्बल चार ते पाच महिन्यांनी 20 डिसेंबर रोजी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली. मेरिट लिस्ट जाहीर केल्यानंतर परत तीन महिन्यांनी संभाव्य प्रारुप यादी 26 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. कागदपत्रांची तपासणी 5 मार्च रोजी निश्चित करण्यात आली होती त्यानुसार 5 मार्च रोजी कागदपत्रांची पडताळणीही झाली. त्यानंतर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्हा प्रशासन संपूर्णपणे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व्यस्त राहिले आहे. तेव्हापासून रखडलेली प्रक्रिया कधी पूर्ण होणार? नियुक्त्या कधी मिळणार? यासह अनेक प्रश्नांनी भावी तलाठ्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण केला आहे. सोलापूर सोबत राज्यातील इतर जिल्ह्यातीलही तलाठी भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या प्रक्रियेतील उमेदवारांना नियुक्त्या मिळाल्या आहेत. चार ते पाच महिन्यांचा पगारही त्यांनी घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र ही प्रक्रिया का पूर्ण होत नाही? या प्रश्नाचे कोडे अद्यापही उलगडलेले नाही. दोन-तीन महिने परीक्षार्थींनी पाठपुरावा केल्यानंतर या परीक्षेचा निकाल लागला होता. आता नियुक्त मिळण्यासाठी कोणाकडे आणि कसा पाठपुरावा करायचा? याच्या शोधात भावी तलाठी आहेत.

सौर्स : सकाळ


Solapur Talathi Bharti Result 2016 Nivad Yadi

Collector Office Solapur Published Result Lipik Typists Saral Sewa Bharti 2016 . All the candidates appeared for the Lipik Typists Saral Sewa Bharti 2016 provisnioan selection list and result is given below. Name of Candidate, DOB, Catagory, Gender, Markes Obtained in provisional Selection List at given below. Please check Online Result. Candidates now able to download the Results and Selection List of Lipik Typists Examine Solapur District from the below given link.

Important Link / महत्वाच्या लिंक्स:                                       

Leave a Comment