SSC GD Constable Recruitment 2021

SSC GD Constable Recruitment 2021

SSC GD Constable Recruitment 2021- Staff Selection Commission has issued the notification for the recruitment of GD Constable Posts. There is a 25,271 vacancies available for these posts under SSC Recruitment 2021. Willing applications need to submission of online application form to the given address. Also applicants need to pay the application fees as given under. The last date for submission of application form is 31st August 2021. More details about SSC Constable Bharti 2021 are given below.

दहावी पास युवकांसाठी खुषखबर! 25271 कॉन्स्टेबल पदांची भरती

 स्टाफ सिलेक्‍शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) (Constable GD) पदांची ऑनलाइन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती प्रक्रिया 25,271 जागांसाठी असून यासाठीचे ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया स्टाफ सिलेक्‍शन कमिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर 17 जुलैपासून 31 ऑगस्ट 2021 पर्यंत सुरू आहे. या परीक्षेसाठीचे परीक्षा शुल्क 100 रुपये इतके असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, माजी सैनिक व महिला यांना परीक्षा शुल्क माफ आहे.

SSC GD Vacancy Details

 • या परीक्षेमध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) (BSF) 7545
 • केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच सीआयएसएफ (CISF) 8,464
 • सशस्त्र सीमा बल म्हणजेच एसएसबी (SSB) 3806
 • इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजेच आयटीबीपी (ITBP) 1,431
 • आसाम रायफल्स (Assam Rifles) 3,785
 • सेक्रेटेरियट सेक्‍युरिटी फोर्स म्हणजेच एसएसएफ (SSF) 240
 • जागा अशा एकूण 25,271 जागा भरल्या जाणार आहेत.
 • यामध्ये पुरुषांच्या 22,424 तर महिलांच्या 2,847 जागा भरल्या जाणार आहेत.

Eligibility Criteria For SSC Recruitment 2021

 •  या पदांसाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 23 वर्षे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी 18 ते 28 वर्षे याशिवाय इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) 18 ते 26 वर्षे इतकी आहे.
 • या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असून उंचीची पात्रता पुरुषांसाठी 170 सेंटिमीटर तर महिलांसाठी 157 सेंटीमीटर इतकी आहे. अनुसूचित जमातीमधील उमेदवारांना उंचीमध्ये सवलत देण्यात आली आहे. यामध्ये पुरुषांची उंची 162.5 सेंटीमीटर तर महिलांची उंची 150 सेंटिमीटर इतकी आवश्‍यक आहे.
 • पुरुषांच्या छातीचे मोजमाप घेतले जाते. यामध्ये छाती न फुगवता 80 सेमी व 5 सेमी छाती फुगवता येणे आवश्‍यक आहे. तसेच उंची आणि वयाच्या प्रमाणात उमेदवाराचे वजन असणे आवश्‍यक आहे.

 

कर्मचारी निवड आयोग (SSC) नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कॉन्स्टेबल GD (जनरल ड्युटी) पदाच्या 25,271 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट  2021 आहे. अधिक माहितीसाठी  खाली दिलेली PDF वाचावी आहे.

Notification Details Of SSC Constable Bharti 2021:

 • Department Name: Staff Selection Commission
 • Post Name: GD Constable
 • No. of Posts: 25,271 Vacancy
 • Application Mode: Online
 • Official Website : www.ssc.nic.in
 • Closing Date: 31st August 2021

Vacancy Details For SSC Bharti 2021

Sr. No Name Of Post Qualification Vacancy
01 GD Constable Matriculation or 10th class pass from a recognized Board/ University 25,271

Application Notification

 • For Male Candidates: Rs.100/-
 • For Female Candidates: Exempted For Application Fees

Important Dates

 • Date of Advertisement: 17-07-2021
 • Starting Date to Apply Online: 17-07-2021
 • Last Date to Apply Online: 31-08-2021 (23:30)
 • Last Date for Payment of Online Fee: 02-09-2021 (23:30)
 • Last Date for Payment of Offline Challan: 04-09-2021 (23:30)
 • Last date for payment through Challan (during working hours of Bank): 07-09-2021
 • Date of CBT (Tier-I): To be informed later

How To Apply For SSC Constable Vacancy 2021

 • Applicants need to get register first by using the details information.
 • Applicants need to fill the online application form by mentioning all necessary details in the online application form
 • Complete the online application form by payment of the application fees.
 • Candidates can apply from any zone as per their choice
 • The Last Date for Online applications is 31st August 2021 

Important Link

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज करा
📄 जाहिरात

Leave a Comment