स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे कॉन्स्टेबल पदांसाठी अर्जांना सुरुवात

SSC Mega Bharti 2020: Golden opportunity for Young candidates seeking jobs in Delhi Police. Recently Delhi Police has released a short notification for the recruitment of Constable Executive (Male/Female) Post through Staff Selection Commission. There are 5846 vacant positions are  to be filled. For this recruitment process candidates need to apply online through SSC Website and link for this will be available soon. Here aspirants can check all information like Age, No. Of vacancy, Selection Process, Application charge and other details. Check below:

SSC Recruitment 2020-डायरेक्ट लिंक-येथे अर्ज करा

CRPF Bharti 2020-789 Posts

खुशखबर! पोलिसात मेगा भरतीला सुरुवात..

दिल्ली पोलिसांत भरती होण्याची युवकांना संधी आहे. दिल्ली पोलीस विभागात कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पदांवर भरती होणार आहे. पुरुष आणि महिला दोहोंसाठी पदे भरली जाणार आहेत. ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे होणार आहे.

यासाठी नोटीसही जारी करण्यात आली आहे. नोटिफिकेशनमध्ये पे स्केल, व्हेकेन्सी, वयोमर्यादा आदी सर्व माहिती देण्यात आली आहे.

एकूण पदांची संख्या – ५,८४६

कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह (पुरुष) खुला प्रवर्ग – ३,४३३ पदे

कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह (पुरुष) माजी कर्मचारी (अन्य) – २२६ पदे
कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह (पुरुष) माजी कर्मचारी (कमांडो) – २४३ पदे
कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह (महिला) – १,९४४ पदे
S. No. Post Vacancies
UR EWS OBC SC ST Total
1 Constable (Exe) Male
(Open)
1681 343 662 590 157 3433
2 Constable (Exe)-Male

Ex-Servicemen (Others)

(Including backlog SC-19
& ST-15)

94 19 37 52 24 226
3 Constable (Exe)- Male

Ex-Servicemen

(Commando) (Including
backlog SC-34 7 ST-19)

93 19 37 67 27 243
4 Constable (Exe.) Female 993 202 387 328 94 1944
Total 2801 583 1123 1037 302 5846


प्रवर्गनिहाय पदे

सर्वसाधारण प्रवर्गातील एकूण पदांची संख्या – २,८०१
आर्थिक दुर्बल गटातील एकूण पदांची संख्या – ५८३
ओबीसी वर्गातील एकूण संख्या – १,१२३
एससी वर्गातील एकूण पदे – १,०३७
एसटी वर्गातील एकूण पदे – ३०२
वेतन
दिल्ली पोलिसातील कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार लेवल – ३ चे वेतन मिळेल.
वेतन श्रेणी – ५,२०० ते २०,२०० रुपये मासिक वेतन
ग्रेड पे – २०००
वयोमर्यादा

दिल्ली पोलिसांसाठी निघालेल्या या भरती प्रक्रियेत उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांदरम्यान असावे. आरक्षित गटातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत आहेत. वयाची गणना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत केली जाईल.विस्तृत नोटिफिकेशन लवकरच जारी केले जाणार आहे.

1 thought on “स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे कॉन्स्टेबल पदांसाठी अर्जांना सुरुवात”

Leave a Comment

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!