SSC MTS Results

SSC MTS  Exam 2019 Results  Declared

The Staff Selection Commission (SSC) has announced the final results of the Multi-Tasking Staff Examination (MTS) 2019. Applicants who applied for the SSC MTS Exam 2019 may check their score from the given link. Candidates may downloads the score till 31st March 2021.

SSC MTS Recruitment Exam 2021

 स्टाफ सिलेक्शन कमिशन MTS 2019 परीक्षेचा निकाल जाहीर

SSC MTS 2019 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. स्कोअर कार्ड डाऊनलोड करण्याची लिंक ३१ मार्च पर्यंत उपलब्ध राहणार आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन: SSC MTS 2019 परीक्षेचा निकाल जाहीर

SSC MTS 2019 Final Result: कर्मचारी निवड आयोग (SSC) ने मल्टी-टास्किंग स्टाफ परीक्षा (MTS) २०१९ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. सर्व उमेदवारांचे स्कोअर कार्ड (उत्तीर्ण असोत वा नसोत), १० मार्च रोजी जारी केले जातील. SSC MTS 2019 चे स्कोअर कार्ड डाऊनलोड करण्याची लिंक ३१ मार्च पर्यंत उपलब्ध होईल.

Leave a Comment