SSC Results 2021

SSC JE Answer Key

SSC JE Final Answer Key 2021: The Staff Selection Commission (SSC) has released the Answer Key for Junior Engineer Paper 1 Exam 2020. The answer key is available on the official website of the Staff Selection Commission. Candidates who had appeared for the exam can check the final answer key by visiting ssc.nic.in. The Commission has also uploaded the question paper along with the answer key. The answer key will be available on the website till August 6, 2021.

SSC JE Final Answer Key 2021: कर्मचारी निवड आयोगाने (SSC)ज्युनियर इंजिनीअर पेपर 1 परीक्षा 2020 ची अंतिम उत्तरतालिका (Answer Key) जारी करण्यात आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइट वर आन्सर की उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती ते ssc.nic.in ला भेट देऊन फायनल आन्सर की तपासू शकतात. आयोगाने आन्सर कीसह प्रश्नपत्रिका देखील अपलोड केली आहे. आन्सर की ६ ऑगस्ट २०२१ पर्यंत वेबसाइट वर उपलब्ध राहील.

पुढील पद्धतीने पाहा फायनल आन्सर की

  • फायनल आन्सर की पाहण्यासाठी, उमेदवारांनी एसएससीच्या अधिकृत वेबसाइट, ssc.nic.in वर जावे.
  • यानंतर होमपेज वर उपलब्ध लेटेस्ट न्यूज सेक्शन मध्ये संबंधित परीक्षेच्या आन्सर की लिंक वर क्लिक करा.
  • आता एक नवं पेज उघडेल. येथे ज्युनियर इंजिनीअर पेपर 1 परीक्षेची फायनल आन्सर की ची लिंक उपलब्ध आहे.
  •  या लिंक वर क्लिक केल्यानंतर, पुन्हा एक नवे टॅब उघडेल.
  • येथे उमेदवार आपला रोल नंबर आणि पासवर्ड देऊन लॉगइन करू शकतील.
  •  आता तुम्ही आन्सर की पाहू शकता.
  •  उमेदवार क्वेश्चन पेपर आणि आन्सर की डाऊनलोड करून प्रिंट काढू शकतात.

SSC JE Answer Key 2021


SSC JE 2021 Results

This is important news for the candidates waiting for the result of Paper 1 of JE 2020 (SSC JE Result 2020) by the Staff Selection Commission (SSC). Candidates appearing for this exam (SSC JE Exam 2020) can check the result (SSC JE Result 2020) by visiting the official website of SSC or the direct given link.

SSCकडून JE 2020 पेपर १चा निकाल जाहीर

कर्मचारी निवड आयोग (SSC)ने JE 2020च्या पेपर १ चा रिझल्ट (SSC JE Result 2020) जाहीर केला आहे. या परीक्षेत (SSC JE Exam 2020) के ल उपस्थित असलेले उमेदवार SSCच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रिझल्ट (SSC JE Result 2020) तपासू शकतात..२२ मार्च ते २४ मार्च दरम्यान कॉम्प्युटरच्या माध्यमातून SSC JE 2020 ही परीक्षा घेण्यात आली होती.


SSC JE 2020 Answer Key Released

The Staff Selection Commission has announced the answer sheet for the Junior Engineer Recruitment Examination. This answer sheet is available on the Commission’s website ssc.nic.in. Candidates appearing for the examination can visit this website and view the answer sheet of Junior Engineer Examination (SSC JE 2020 Answer Key). The SSC JE 2020 examination was conducted by the Staff Selection Commission from March 22 to 24 at various examination centers across the country.

SSC ज्युनिअर इंजिनिअर परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

स्टाफ सिलेक्शन कमिशननं (Staff Selection Commission) ज्युनिअर इंजिनिअर भरती परीक्षेची उत्तर तालिका जाहीर केली आहे. ही उत्तर तालिका आयोगाच्या ssc.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. परीक्षा दिलेले उमेदवार या वेबसाईटवर भेट देऊन ज्युनिअर इंजिनिअर परीक्षेची उत्तरतालिका (SSC JE 2020 Answer Key) पाहू शकतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे SSC JE 2020 परीक्षेचे आयोजन 22 ते 24 मार्च दरम्यान देशातील विविध परीक्षा केंद्रांवर करण्यात आले होते.

SSC ज्युनिअर इंजिनिअर परीक्षेची उत्तरतालिका येथे पहा 


SSC Stenographer Results 2021

SSC Stenographer Results: The Staff Selection Commission has announced the results of Stenographer Grade C and D Recruitment Examination 2019. A stenographer cutoff has also been issued for candidates belonging to different categories. Applicants who applied for these pots may check their results form the given link.

SSC स्टेनोग्राफर ग्रुप सी, डी निकाल जाहीर

SSC Steno Result 2019: स्टाफ सिलेक्शन कमिशनने स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी भरती परीक्षा २०१९ (SSC Steno Group C and Group D Result 2019) चा निकाल जाहीर केला आहे. कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) ने अधिकृत पोर्टल ssc.nic.in वर निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते आपला स्कोर अधिकृत पोर्टल वर पाहू शकतात.

SSC स्टेनोग्राफर ग्रुप सी, डी निकाल येथे बघा 


SSC JHT ची उत्तरतालिका जाहीर

SSC JHT Answer Key 2020: The Staff Selection Commission (SSC) has issued a temporary answer to the online examination of Paper 1 for the posts of Junior Hindi Translator, Junior Translator and Senior Hindi Translator. Candidates who have appeared in SSC JHT 2020 Exam can download SSC JHT Answer Key 2020 by visiting the official website of SSC ssc.nic.in

SSC JHT Answer Key 2020: या लिंकवर क्लिक करा आणि थेट डाउनलोड करा


SSC CHSL टायर 1 ची उत्तरतालिका जाहीर

SSC Result: Staff Selection Commission (SSC) has released the Tentative Answer (SSC CHSL Answer Key 2020) and Response Sheet for Combined Higher Secondary (10 + 2) Level (Tier-I) Exam 2019-20 (SSC CHSL Exam 2020).  All the candidates appearing in SSC CHSL Exam 2020 can download SSC CHSL Answer Key 2020 by visiting the official website of SSC ssc.nic.in.

कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी) एकत्रित उच्च माध्यमिक (10 + 2)  (श्रेणी -1) परीक्षा 2019-20 (एसएससी सीएचएसएल परीक्षा 2020) साठी तात्पुरते उत्तर (एसएससी सीएचएसएल उत्तर की 2020) आणि प्रतिसाद पत्रक जाहीर केले आहे. . एसएससी सीएचएसएल परीक्षा २०२० मध्ये उपस्थित असणारे सर्व उमेदवार एसएससी ssc.nic.in.च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन एसएससी सीएचएसएल उत्तर तालिका  २०२० डाउनलोड करू शकतात किंवा थेट खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात

तसेच, त्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची विसंगती असल्यास, प्रत्येक प्रश्नाला 100 रुपये देऊन तुम्ही ऑनलाईन मोड द्वारे 05 नोव्हेंबर 2020 ते 10 नोव्हेंबर 2020 पर्यंत संध्याकाळी 6: 00 पर्यंत पाठवू शकतात..

new gif Image
Tentative Answer Keys along with Candidates’ Response Sheet (s) of Combined Higher Secondary (10+2) Level Examination (Tier-I), 2019


SSC CGL, MTS, JE Result Dates 2020

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अनेक भरती परीक्षांच्या निकालांच्या तारखा जाहीर…

SSC CGL, MTS, JE result dates 2020: स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) ने अनेक भरती परीक्षांच्या निकालांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यात कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल टीअर ३ (CGL tire 3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), ज्युनिअर इंजिनीअर (JE) यासारख्या अनेक परीक्षांचा समावेश आहे

स्टाफ सिलेक्शन कमिशनने मंगळवारी १ सप्टेंबर २०२० रोजी ही माहिती दिली. त्यानुसार २०१८ ते २०२० पर्यंत झालेल्या कमिशनच्या विविध भरती परीक्षांच्या निकालांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.

SSC कनिष्ठ अभियंता भरती 2020-New Notification

SSC Recruitment Exam Results: कधी, कोणता निकाल?

  • एसएससी ज्युनियर इंजिनीअर (सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, क्वांटिटी सर्वेईंग अँड कॉन्ट्रॅक्ट्स) एक्झाम २०१८ (पेपर २) चा निकाल – २१ सप्टेंबर २०२०
  • एसएससी मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) एक्झाम २०१९ (पेपर २) चा निकाल – ३१ ऑक्टोबर २०२०
  • एसएससी सीजीएल (टियर -३) २०१८ चा निकाल – ०४ ऑक्टोबर २०२०.
स्टाफ सिलेक्शन कमिशनने हेही सांगितले आहे की या तारखा संभाव्य आहेत. प्रशासकीय किंवा अन्य कारणांमुळे निकालाच्या तारखांमध्ये बदल संभवतो. जे उमेदवार या परीक्षांमध्ये समाविष्ट झाले होते त्यांनी निकालाची प्रतीक्षा करावा. वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर ssc.nic.in वर जाऊन अद्ययावत माहिती घ्यावी.

SSC Scientific Assistant (M&E) Provisional List 2020

SSC Result 2020: Staff Selection Commission (Western Region) Mumbai has published provisional list for Scientific Assistant (M&E) (Military Explosives), (Metallurgy), (Quality Assurance) in Director General Quality Assurance New Delhi. This is Revised List of the candidates, who are shortlisted for further stages of recruitment process. Candidates who have applied for above said positions can check their provisional eligibility from following link

Check and Download – SSC WR Scientific Assistant (M&E) (Military Explosives) Result 2020

Check and Download – SSC WR Scientific Assistant (M&E) (Metallurgy) Result 2020

Check and Download – SSC WR Junior Engineer (Quality Assurance) (Vehicle) Result 2020


SSC Stenographer Documents Verification In September

SSC Results 2020: Staff Selection Commission (SSC) has announced a document verification date for the SSC Stenographer Grade C & D Examination 2018 for MPR Region. As per the schedule released by the Commission, the SSC Stenographer Documents Verification 2020 will be held between September 08 to September 14, 2020. The candidates who have applied for the SSC Stenographer recruitment can check their result here:

वेळापत्रक-सप्टेंबरमध्ये होणार SSC स्टेनोग्राफर कागदपत्रांची पडताळणी

कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी) एमपीआर क्षेत्रासाठी एसएससी स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी परीक्षा 2018 साठी कागदपत्र पडताळणीची तारीख जाहीर केली आहे. आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार एस.एस.सी. स्टेनोग्राफर कागदपत्रांची पडताळणी 08 सप्टेंबर 2020 ते 14 सप्टेंबर, 2020 दरम्यान होणार आहे. एसएससी स्टेनोग्राफर भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवार त्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीची तारीख तपासू शकतात ..

स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी परीक्षा 2018 च्या कौशल्य परीक्षेचा निकाल 18 मार्च  2020 रोजी जाहीर करण्यात आला. कौशल्य चाचणीमध्ये तात्पुरती पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी सप्टेंबर 2020 मध्ये करण्यात आली आहे. उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करू शकतात .

Leave a Comment