State Tuberculosis Control and Training Centre Bharti 2016

State Tuberculosis Control and Training Centre Bharti 2016 For 6 Posts

State Tuberculosis Control and Training Centre, Pune Published Notification for the post of “Ausadhanirmata, Data Entry Operator, Counsellor and Accountant, Laboratory Technician”. There are total 6 vacancies available. The Eligible candidates send Offline Application Form before the last date 10th December 2016 at given address. Complete details are given in advertisement.

राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र, पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे औषधनिर्माता, डाटा एन्ट्री ऑपरेटर, समुपदेशक आणि लेखापाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाच्या 6 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 10 डिसेंबर 2016 पर्यंत आपला संपूर्ण अर्ज भरून आपल्या मूळ कागदपत्रासह दिलेल्या पत्तावर पाठवावा. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

पत्ता :

पुणे उरो रुग्णालय इमारत (पहिला मजला),

एस.टी.डी.सी.

पुणे ४१००२७ महाराष्ट्र

State Tuberculosis Control and Training Centre Bharti 2016 Vacancy Details / पदांची माहिती:

State Tuberculosis Control and Training Centre Bharti 2016
                            State Tuberculosis Control and Training Centre Bharti 2016

Important Recruitment News

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3682 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा
मुंबई महापालिकेमार्फत लवकरच पाच हजार आशासेविकांची भरती!
राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर
मेगा भरती - ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद भरती अपडेट -जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती -रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार !!
ग्रामसेवक भरती 2023-१०,००० पदांची ग्रामसेवक भरती लवकरच !!

Leave a Comment