Ahmednagar Rojgar Melava 2022
Ahmednagar Job Fair 2022: Pandit Dindayal Upadhyay Offline Job Fair 03 Ahmednagar district is the schedule for recruitment to the Trainee, Operator posts. There are a total of 40+ vacancies available for these posts. Interested applicants to the Ahmednagar Rojgar Melava 2022 can registred themself from the given link. Interview Schedule on 19th October 2022. For more details of the applications & applications address is as follow.
अहमदनगर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र योग्य उमेदवाराची 19 ऑक्टोबर 2022 तारखेला मुलाखती करीता खालील पत्यावर हजर राहावे.
Ahmednagar Job Fair 2022 Notification details :
-
- Name of job Fair : Pandith Dindayal Upadhyay Offline Job Fair-3
- Name of the Posts: Marketing, Telecaller, Data Analysis, Laborer, Teacher, Clerk, Typist etc.
- No. of Posts: 40++ Vacancies
- Job Fair For : Private Employees
- Job Fair Level : District
- Job Fair Type : General
- District : Ahmednagar
- Date of Job Fair: 19th October 2022
- Venue: शासकीय तांत्रिक विद्यालय, नगर कॉलेजच्या मागे, MSEB ऑफिस जवळ, अहमदनगर
अधिकृत वेबसाईट |
नोंदणी करा |
Job Fair 2022: Pandit Dindayal Upadhyay Offline Job Fair 03 Ahmednagar district is the schedule for recruitment to the Trainee, Operator posts. There are a total of 35+ vacancies available for these posts. Interested applicants to the Ahmednagar Rojgar Melava 2022 can registred themself from the given link. Interview Schedule on 23rd September 2022. For more details of the applications & applications address is as follow.
अहमदनगर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र योग्य उमेदवाराची 23 सप्टेंबर 2022 तारखेला मुलाखती करीता हजर राहावे.
Ahmednagar Job Fair 2022 Notification details :
-
- Name of job Fair : Pandith Dindayal Upadhyay Offline Job Fair-3
- Name of the Posts: Trainee & Operator
- No. of Posts: 35+ Vacancies
- Job Fair For : Private Employees
- Job Fair Level : District
- Job Fair Type : General
- District : Ahmednagar
- Date of Job Fair: 23rd September 2022
- Venue: Government Polytechnic, Burudgaon Road, Ahmednagar
अधिकृत वेबसाईट |
नोंदणी करा |
Ahmednagar Job Fair 2022: Pandit Dindayal Upadhyay Offline Job Fair 01 Ahmednagar district is the schedule for recruitment to the Sales Trainee, MMV, Electronics / Electrician / Fitter, Foundryman etc.various. posts. There are a total of 322+ vacancies available for these posts. Interested applicants to the Ahmednagar Rojgar Melava 2022 can registred themself from the given link. Interview Schedule on 11th July 2022.For more details of the applications & applications address is as follow
अहमदनगर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र योग्य उमेदवाराची 11 जुलै 2022 तारखेला मुलाखती करीता हजर राहावे.
Ahmednagar Job Fair 2022 Notification details :
-
- Name of job Fair : Pandith Dindayal Upadhyay Offline Job Fair
- Name of the Posts: Sales Trainee, MMV, Electronics / Electrician / Fitter, Foundryman etc
- No. of Posts: 322+ Vacancies
- Job Fair For : Private Employees
- Job Fair Level : District
- Job Fair Type : General
- District : Ahmednagar
- Date of Job Fair: 11th July 2022
- Venue: Government ITI Burudgaon Road Ahmednagar
अधिकृत वेबसाईट |
नोंदणी करा |
Ahmednagar Rojgar Melava 2022
Ahmednagar Job Fair 2022: Pandit Dindayal Upadhyay Job State Level Mega Job Fair 02 Ahmednagar district is the schedule for recruitment to the Field Officer, Line Inspector, Machine Operator, Helper, Instrumentation Engineer, Chemical Engineer, Trainee, ITI Trainee, Admin Officer, etc. posts. There are a total of 340+ vacancies available for these posts. Interested applicants to the Ahmednagar Rojgar Melava 2022 can registred themself from the given link. Interview Schedule on 26th May to 31st May 2022.For more details of the applications & applications address is as follow
अहमदनगर येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोली रोजगार मेळावा 2022 हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे. मेळाव्याची तारीख 26 ते 31 मे 2022 आहे.
Ahmednagar Job Fair 2022 Notification details :
-
- Name of job Fair : Pandith Dindayal Upadhyay Online job fair -2
- Name of the Posts: Various
- No. of Posts: 340+ Vcaincess
- Job Fair For : Private Employees
- Job Fair Level : District
- Job Fair Type : General
- District : Ahmednagar
- Date of Job Fair: 26th May to 31st May 2022.
ऑनलाईन अर्ज करा |
Ahmednagar Rojgar Melava 2022: An Employment Fair has been organized on 13th May 2022 for the candidates who have passed ITI at Government Industrial Training Institute, Ahmednagar. 200 jobs will be filled in Suzuki Motor Company in Gujarat in this job fair. Such information has been given by ITI’s Assistant Internship Consultant (Technology) through a press release.
आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी 13 मे रोजी रोजगार मेळावा खासगी कंपनीत 200 जागा
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहमदनगर येथे आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी १३ मे २०२२ रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात गुजरात मधील सुझीकी मोटार कंपनीत २०० जागा भरल्या जाणार आहेत. अशी माहिती आयटीआयचे सहाय्यक आंतरवासिता सल्लागार (तंत्रज्ञान) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या रोजगार मेळाव्यात फिटर, डिझेल मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, टर्नर, मशिनिस्ट,टूल अंड डिझाईन मेकर, इलेक्ट्रिशन, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, ऑटोमोबाईल, ट्रॅक्टर मेकॅनिक, पेंटर या ट्रेड मध्ये २०१७ ते २०२१ या कालावधीत आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना रोजगारांची संधी आहे.
या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांना आयटीआय मध्ये ६० टक्के व दहावी मध्ये ५५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. रोजगार मेळाव्यात येताना उमेदवारांनीही शैक्षणिक कागदपत्रांच्या दोन प्रती, २ पासपोर्ट फोटो व आधारकार्ड सादर करावेत. असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही करण्यात आले आहे.
Ahmednagar Rojgar Melava 2022
Ahmednagar Job Fair 2022: Pandit Dindayal Upadhyay Job Fair for Ahmednagar district is scheduled for recruitment to the Fitter, Machinist, Painter, Engineer, Senior Engineer, Assistant Engineer, Mill Foreman, Wireman, etc.Posts. There are a total of 225+ vacancies seat Candidates who are eligible for Sindhudurg Rojgar Melava 2022 then can apply online by filling out the online application form is given below. The job fair will be conducted from 25th to 29th April 2022. More details are given below.
अहमदनगर येथे फिटर, मशिनिस्ट, पेंटर, अभियंता, वरिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता, मिल फोरमॅन, वायरमन, इ विविध पदे या पदांच्या 225+ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .पंडित दिनदयाल उपाध्याय अहमदनगर ऑनलाईन रोजगार मेळावा 1 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 25 ते 29 एप्रिल 2022 आहे.
Ahmednagar Job Fair 2022 Notification details :
-
- Name of job Fair : Pandith Dindayal Upadhyay Online job fair -1
- Name of the Posts: Fitter, Machinist, Painter, Engineer, Senior Engineer, Assistant Engineer, Mill Foreman, Wireman, etc.
- No. of Posts: 225+ Vcaincess
- Job Fair For : Private Employees
- Job Fair Level : District
- Job Fair Type : General
- District : Ahmednagar
- Date of Job Fair: 25th to 29th April 2022
Important Link |
अधिकृत वेबसाईट |
ऑनलाईन अर्ज करा |
Ahmednagar Job Fair 2022: Pandit Dindayal Upadhyay Job Fair for Ahmednagar district is scheduled for recruitment to the Trainee, Welder, Accountant, HR, and various Posts. There are a total of191+ vacancies seat Candidates who are eligible for Sindhudurg Rojgar Melava 2022 then can apply online by filling out the online application form is given below. The job fair will be conducted from 25th to 28th January 2022. More details are given below.
अहमदनगर येथे प्रशिक्षणार्थी, वेल्डर, लेखापाल, एचआर आणि विविध पदे या पदांच्या 191+ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .पंडित दिनदयाल उपाध्याय अहमदनगर ऑनलाईन रोजगार मेळावा 6चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 25 ते 28 जानेवारी 2022 आहे.
Ahmednagar Job Fair 2022 Notification details :
-
- Name of job Fair : Pandith Dindayal Upadhyay Online job fair -6
- Name of the Posts: Trainee, Welder, Accountant, HR, and various Posts
- No. of Posts: 191+ Vcaincess
- Job Fair For : Private Employees
- Job Fair Level : District
- Job Fair Type : General
- District : Ahmednagar
- Date of Job Fair: 25th to 28th January 2022
Important Link |
अधिकृत वेबसाईट |
ऑनलाईन करा |
करोना आणि लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूरांनी आता त्यांच्या त्यांच्या गावाची वाट धरली आहे. औद्योगिक क्षेत्राला भेडसावणारी मजूर, कामगारांची कमतरता लक्षात घेता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ११ व १६ जून दरम्यान ऑनलाईन पध्दतीने तरूणांना यात सहभागी होता येणार आहे. यात सहभागी उमेदवारांच्या मुलाखती सोशल मिडीयाव्दारे घेण्यात येणार आहे. मुलाखती याईपीपी प्रशिक्षणार्थी, जेआर सहाय्यक या पदांसाठी घेण्यात येईल.
या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनीऑनलाईन अर्ज करावे.
एकूण पद संख्या
- जेआर सहाय्यक – ११० पदे
- ईपीपी प्रशिक्षणार्थी – १५ पदे
रोजगार देणा-या नामांकित कंपन्यांची नावे
- लार्सन व टूब्रो लिमिटेड ए-M एमआयडीसी अहमदनगर
- व्यंकटेश मल्टीस्टेट सीओ ओपी क्रेडीट सोसायटी
येथे करा नोंदणी- Register Here
उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत अॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावा.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक बघावी-Online Application Link
AHMEDNAGAR JOB FAIR ONLINE LINK 2020
Ahmednagar Job Fair for 190 Posts
नगरला उद्या रोजगार मेळावा
Ahmednagar Job Fair 2020 : Recruitment will be held for 190 posts in 11 companies through this Job Fair. Ahmednagar Job Fair will be held on 13th February 2020 at 10.00 am at Raosaheb Patwardhan Smarak Samiti Sabhagruh. Candidates read the complete details carefully and reach their before the time with all relevant documents.
११ कंपन्यांतील १९० पदांसाठी होणार भरती
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या पुढाकाराने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार व उद्योजकता मेळावा गुरुवारी (१३ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता सावेडीच्या रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती सभागृहात होणार आहे. ११ विविध कंपन्या त्यांच्याकडील रिक्त १९० वर जागांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती या मेळाव्यात घेणार असून, यातून नोकरीसाठी अंतिम निवड केली जाणार आहे.
या मेळाव्यात नगर एमआयडीसी व जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नामांकित कंपन्यांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याद्वारे मेळाव्यास येणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांच्याकडील रिक्तपदासाठी आवश्यक असलेल्यांची निवड करणार आहेत. नगरमधील साई इंजिनीअरिंग, सिद्धी सीएनसी, श्रीलक्ष्मी मल्टिस्टेट को-ऑप, कायझन इंजिनीअर्स, श्रीसंत नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी, मयूर इंडस्ट्रीज, साईदीप अॅलॉईड एक्स्टुजन, श्रीव्यंकटेश मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी तसेच आदित्य सोलार (श्रीरामपूर), लीना ऑटोमोटिव्ह इंडिया (संगमनेर) व सॅफरॉन हॉलिस्टिक हेल्थकेअर (सुपा) अशा विविध कंपन्यांमध्ये १९० पदांची भरती करण्यात येणार आहे. दहावी, बारावी, पदवीधर तसेच आयटीआय-फिटर, वेल्डर, टेलर, पेंटर व टर्नर असे तांत्रिक ज्ञान असलेल्या उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात (मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सावेडी, नगर. दूरध्वनी क्रमांक-०२४१-२४२५५६६) संपर्क साधण्याचे आवाहन सहायक संचालक वि. जा. मुकणे यांनी केले आहे.
ऑनलाइन अर्ज Online Apply Details for Ahmednagar Job Fair
रोजगार मेळाव्यास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन नावनोंदणी व अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी https://rojgar.mahaswayam.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरील Job Seeker हा पर्याय निवडून आपला नोंदणी आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने Sign in केल्यानंतर होम पेज दिसेल. या पेजवर ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा-अहमदनगर’ हा पर्याय निवडावा. Ahmednagar जिल्हा निवडल्यानंतर गुरुवार १३ फेब्रुवारीला होणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावासाठी उपस्थिती नोंदवण्यात यावी व I agree हा पर्याय निवडून आपल्या पात्रतेनुसार विविध कंपन्याच्या रिक्त पदाची निवड करून Apply बटनावर क्लिक करावे व आपली नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
म. टा. प्रतिनिधी, नगर