AIESL Recruitment 2023: Air India Engineering Services Limited inviting online application form from the eligible candidates for the following posts. ” Aircraft Technicians & Technician (Skilled) ” Total no of of 371 vacancies. Eligible & Interested applicants apply for this posts as per the details given below in this page. Candidates follow the how to apply procedure while applying the posts. Applicant apply for the posts on or before the last date of recruitment process i.e. 20th March 2023. More details of the notification, qualification, age limit, selection process and how to apply etc., given briefly below on this page.
एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (एआयईएसएल) नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “एअरक्राफ्ट तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ (कुशल)” पदांच्या एकूण 371 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 मार्च 2023या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावेया तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.