Talathi Bharti 2021- नवीन अपडेट भरती लवकरच सुरु होणार

महाराष्ट्र तलाठी भरती २०२१

तलाठी भरतीचा मार्ग मोकळा….

Dhule Talathi Bharati-2019 Final Selection List

आरोग्य भरतीतील या पदासाठीची परीक्षा पुन्हा होणार
राज्यभरात मेगाभरती – ७० हजार पदे..
लवकरच शिक्षक भरती ५८०० जागा रिक्त

पशुसंवर्धन विभागात ३ हजार पदांची भरती लवकरच अपेक्षित !

Ahmednagar Talathi Bharti 2021 : The online entrance test for the recruitment of 84 Talathi posts in Ahmednagar district was conducted in July 2019 through the Mahapariksha portal. Subsequently, the list of eligible and selected candidates was published in December 2019. Then in January 2020, the documents of the eligible candidates were verified. However, after that the recruitment process was stopped. 

new
देशात सीजीएसटी खात्यात ४२,२४६ पदे रिक्त!

तलाठ्यांमागे भरतीपूर्वीच चौकशीचा भुंगा, दोन वर्षांपासून भरती रखडली

अहमदनगर जिल्ह्यात जुलै-2019 तलाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीही गतवर्षी जानेवारी-2020 मध्ये झाली.
प्रतिक्षायादीही जाहीर झाली. मात्र, नंतर ही भरतीप्रक्रिया लालफितीत अडकली. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे. जिल्ह्यातील 84 तलाठीपदाच्या भरतीसाठी जुलै-2019 मध्ये महापरीक्षा पोर्टलमार्फत ऑनलाइन प्रवेशपरीक्षा झाली होती. त्यानंतर पात्र व निवड झालेल्या उमेदवारांची यादी डिसेंबर-2019 मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर जानेवारी-2020 मध्ये पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली. मात्र, त्यानंतर ही भरतीप्रक्रिया लालफितीत अडकली. त्यामुळे पात्र तलाठी नियुक्ती या प्रतिक्षेत आहेत. त्यानंतर ही भरतीप्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली. त्याची चौकशीही सुरू झाली. त्यामुळे अनेक पात्र उमेदवारांच्याही नेमणुका रखडल्या.




संशयीत उमेदवार वगळून, तसेच एसईबीसी उमेदवारांना वगळून इतर पात्र उमेदवारांना नेमणुका देण्याची मागणी होत आहे. आता 80 पदे भरायची असून, त्यात दोन पदे अंपगांसाठी राखीव आहेत.  बाकी पदे अशी- अनुसूचित जाती-12, अनुसूचित जमाती-10, विमुक्त जाती-4, खुला-21, पेसा-1, एसईबीसी-11, इतर मागास प्रवर्ग-9 व इतर प्रवर्गातील उर्वरित जागा.


खुशखबर! साडेबारा हजार जागांसाठीच्या पोलीस भरतीचा मार्ग मोकळा – १ फेब्रुवारी २०२१ अपडेट्स..

खुशखबर सामाजिक न्याय विभागात 3025 रिक्त पदे भरणार – १ फेब्रुवारी २०२१ अपडेट्स..

पशुसंवर्धन विभागात ३ हजार जागांची भरती लवकरच होणार ! – २ जानेवारी २०२१ अपडेट्स..

आरोग्य विभागात ८००० जागेची भरती अपेक्षित -१ जानेवारी २०२१ अपडेट्स..

सातारा तलाठी २०१९ परीक्षेचा निकाल …

Talathi Bharti 2021 updates – A petition has been filed in the Aurangabad Bench of the Bombay High Court seeking that the Maratha candidate be given the benefit of the economically backward category and be appointed as a Talathi as the reservation given by the Maratha community has been postponed. Candidates selected from the EWS category have lower marks than the petitioners. Candidates from Maratha community who have been selected for Talathi recruitment in Aurangabad district have filed a petition. Read the more details given below:





औरंगाबाद उच्च न्यायालयाचे आदेश – तलाठी भरती प्रकरणात मराठा उमेदवारांपेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांना नियुक्त्या देऊ नका, मराठा समाजाच्या दिलेल्या आरक्षणाला स्थगिती असल्याने मराठा उमेदवाराना आर्थिक मागासलेल्या प्रवर्गाचा लाभ देण्यात यावा व तलाठीपदी नियुक्ती देण्यात यावी याकरता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल असून मराठा समाजातील निवड झालेल्या उमेदवारापेक्षा कमी गुण असलेल्या इतर उमेदवारांना आर्थिक मागास प्रवर्गातून नियुक्त्या न देण्याचे आंतरिम आदेश न्यायालयाने दिले आहेत. ई.डब्ल्यू.एस प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना याचिकाकर्त्यांपेक्षा कमी गुण आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात तलाठी भरती करिता निवड झालेल्या मराठा समाजातील उमेदवारांनी याचिका दाखल केली आहे. यावर न्या. एस व्ही गंगापूरवाला व न्या. श्रीकांत डी कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर 18 डिसेंबर रोजी सुनावणी झाली.
तलाठी भरती करता झालेल्या चाचणी परीक्षेमध्ये मराठा समाजातील उमेदवारांना ई डब्ल्यू एस मधून निवड झालेल्या उमेदवारांना पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत मराठा उमेदवार हे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गाचा लाभ घेण्याकरिता देखील पात्र आहेत त्यांना त्याचा लाभ देण्यास औरंगाबाद जिल्हा निवड समितीने डावलले असल्याने निवड समिती अंतर्गत झालेल्या परीक्षेमध्ये सर्वात जास्त गुण मिळून देखील नियुक्ती मिळत नसल्याने अॅड. स्नेहल जाधव यांच्यामार्फत शितल झिरपे व अॅड. विशाल कदम यांच्या मार्फत वर्षा आकात, विक्रम वरपे, सोळुंके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. सदर प्रकरणात अॅड. सुविध कुलकर्णी व विशाल कदम यांनी युक्तिवाद केला. एस. ई. बी. सी. प्रवर्गाच्या जागा रिक्त ठेवून इतर प्रवर्गाला नियुक्‍त्या देण्याचा आदेश न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी नियुक्तीची प्रक्रिया जलदगतीने सुरू केलेली असतानाच सदरील आदेश हा मराठा समाजावर अन्याय करणारा असून यामुळे गुणवत्ता असून देखील नियुक्ती पासून उमेदवार वंचित राहत असल्याचा युक्तीवाद करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती, शासन निर्णय, मंत्री मंडळाचा ठराव, संविधनिक तरतुदी बाबत याचिका कर्त्यांच्या वकिलांनी सखोल विश्लेषण केल्याने सदरील प्रकरणात राज्य सरकारने ई. डब्ल्यू एस बाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निरीक्षण देखील न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणामुळे राज्यातील मराठा समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. सदर प्रकरणात केलेला युक्तिवाद हा न्‍यायालयाने अत्यंत गंभीरपणे घेतला असून राज्य सरकारने यापूर्वीच याबाबत निर्णय घ्यायला हवा होता असे मत व्यक्त केल्याने सरकारवर याचा दबाव वाढला आहे.

मराठा समाजाचे आरक्षण स्थगित असताना मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचा लाभ देण्याचा मंत्रिमंडळाने ठराव घेतला मात्र त्यावर अंमलबजावणी केली नाही. समाजाला कोणत्याही आरक्षणाचा लाभ नसताना ईडब्ल्यूएस चा लाभ घेणे हा घटनादत्त अधिकार असून एसईबीसी प्रवर्गातील म्हणजेच मराठा समाजाचे उमेदवार वगळून नोकर भरती करणे हा सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचा अवमान असल्याचे युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. राज्य सरकारने याबाबत यापूर्वीच निर्णय घ्यायला हवा होता राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे समाजातील अनेक युवकांचे नुकसान होत असल्याचे मत न्यायालयाने नोंदवत राज्य सरकारवच्या निर्णय प्रलंबणावर कटाक्ष टाकत आदेश केला.

सौर्स : ABP माझा


Talathi Bharti 2021: In 2019, recruitment process was carried out to fill the vacancies in the Talathi cadre in the state. Earlier, talathi recruitment process was completed in 26 districts. Beed, Aurangabad, Nanded, Solapur, Satara, Dhule and Ahmednagar districts have been cleared for the recruitment of Talathi candidates. S.E.B.C. Apart from the posts in the cadre, those who have been selected from other categories will be appointed, said Revenue Minister Balasaheb Thorat.

एसईबीसी वगळून नियुक्ती

बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा,  धुळे आणि अहमदनगर या आठ जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या तलाठी पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एस.ई.बी.सी. संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्यांना नियुक्ती दिली जाईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. २०१९ मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यापूर्वी २६ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.

२०१९ मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यापूर्वी २६ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. तर  औरंगाबाद, नांदेड, बीड,  नंदुरबार, धुळे, अहमदनगर सोलापूर व सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने ४ मे २०२०  रोजीच्या शासन निर्णयानुसार पदभरतीवर निर्बंध घातले होते. मात्र सदरची भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या मान्यतेनेच सुरु करण्यात आली असल्याने उर्वरित ८ जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या संदर्भात वेगळी भूमिका घेणे उचित होणार नाही. त्यामुळेच या जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली. त्याच अनुषंगाने ९ सप्टेंबर २०२० रोजी पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले होते. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर रोजी आदेश पारीत करुन एस.ई.बी.सी. आरक्षणास स्थगिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा पेसाक्षेत्राखाली असल्याने नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी १६ नोव्हेंबरला नियुक्ती आदेश पारीत करण्यात आले असल्याचेही थोरात यांनी सांगितले.

सौर्स : लोकमत


Talathi Bharti 2021 Online Apply

The Talathi exam was conducted in July 2019 through the portal Mahapariksha. Eligible candidates have been given appointments in 26 districts. The District Collector’s Office verified the documents of 236 candidates for appointment to 84 posts and preparation of waiting list. In this, discrepancies were found in the signatures and photographs of 14 candidates. Therefore, CCTV footage of the examination of these 236 candidates was requested by the District Collector of the city, Rahul Dwivedi, from the MahaIT department of the government. However, it has not been made available.

तलाठी भरती सापडली वादात

महापरीक्षा पोर्टलमधून परीक्षेचे सीसीटीव्ही फुटेज मिळेना – भाजप सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या महापरीक्षा पोर्टलमार्फत घेण्यात आलेल्या तलाठी पदाच्या परीक्षेत डमी विद्यार्थी बसल्याचे आढळून आले आहे. शासनाच्या महाआयटी विभागाकडून या उमेदवारांच्या परीक्षेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होत नसून घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असण्याची शक्यता आहे.

Mahapariksha या पोर्टलमार्फत जुलै २०१९ मध्ये परीक्षा घेण्यात आली. पात्र ठरलेल्यांना २६  जिल्ह्यांत नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने ८४ जागांवर नियुक्ती देण्यासाठी व प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी २३६ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली. यामध्ये १४ उमेदवारांच्या प्रवेश अर्जातील व परीक्षागृहातील स्वाक्षरी आणि छायाचित्रात तफावत आढळून आली. त्यामुळे या २३६ उमेदवारांच्या परीक्षेचे सीसीटीव्ही फुटेज नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शासनाच्या महाआयटी विभागाकडे मागितले. मात्र ते उपलब्ध झालेले नाही. भरतीचे काम पाहिलेल्या यूएसटी ग्लोबल या खासगी कंपनीने केवळ चौदा संशयित उमेदवारांचा अहवाल दिला आहे. त्यात पाच उमेदवारांचे फुटेजच आढळले नाही, ७ ऑक्टोबरला महाआयटी विभागाच्या संचालकांना पुन्हा पत्र पाठविले. मात्र ही माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यानच्या काळात  द्विवेदी यांची बदली झाली आहे. एमपीएससीने बंदी आणलेले काही उमेदवार गुणवत्ता यादीत आले आहेत. नगरला आक्षेपार्ह आढळलेले १४ उमेदवार हे एकाच प्रवर्गाचे व एकाच जिल्ह्यातील आहेत.

Talathi recruitment will be held last year in eight districts of the state – Aurangabad, Beed, Nanded, Osmanabad, Nagar, Dhule, Solapur and Satara. In some districts, inquiries were also started after receiving complaints of irregularities through the Mahapariksha portal. Therefore, even after qualifying after recruitment, future talathi’s have to wait for appointment. However, now that the Maratha reservation has been stayed by the Supreme Court, the letter states that the General Administration Department should provide guidance on how to appoint the candidates selected under “SEBC”.

भरतीनंतरही भावी तलाठ्यांना नियुक्‍ती नाही; विभागीय आयुक्‍तांनी मागविले मार्गदर्शन

राज्य शासनाच्या महसूल विभागातर्फे 2019 मध्ये तलाठी भरती राबविण्यात आली. त्याअंतर्गत 600 पदांची भरती होऊन उमेदवारांची अंतिम निवडही केली. मात्र, त्यांना अद्याप नियुक्‍ती मिळाली नाही. या पार्श्‍वभूमीवर औरंगाबादच्या विभागीय आयुक्‍तांनी सामान्य प्रशासन विभागाला त्यासंदर्भात मार्गदर्शन मागविले आहे. मात्र, आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने त्यावर अद्याप उत्तर प्राप्त झालेले नाही. दरम्यान, मंत्रालय स्तरावर याबाबत सातत्याने बैठका पार पडत आहेत.

राज्यातील औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, नगर, धुळे, सोलापूर व सातारा या आठ जिल्ह्यांमध्ये मागच्या वर्षी तलाठी भरती पार पडली. काही जिल्ह्यांमध्ये महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यासंदर्भात चौकशीही सुरु होती. त्यामुळे भरतीनंतर पात्र होऊनही भावी तलाठ्यांना नियुक्‍तीची प्रतीक्षाच करावी लागत आहे. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयातून मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने “एसईबीसी’अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्‍ती द्यावी किंवा कसे, यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने मार्गदर्शन करावे, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. शासनाच्या अन्य काही विभागांमध्येही असाच पेच निर्माण झाला असून त्यासंदर्भात मंत्रालयीन स्तरावर वारंवार बैठका सुरु असून त्यासंदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, विभागीय आयुक्‍तांनी दिलेल्या पत्राला सामान्य प्रशासन विभागाकडून अद्याप काहीच उत्तर मिळाले नाही. त्यामुळे भरती होऊनही भावी तलाठी नियुक्‍तीच्या प्रतीक्षेत आहेत.

सौर्स : सकाळ


Talathi Bharti 2021 : Talathi Recruitment 2021 is one of the most  important recruitment in the State of Maharashtra, Lots of candidates appeared and waiting for this recruitment process, results etc., But still there are 30 per cent vacancies in the state and eligible candidates have not yet been getting their job. This should be filled as soon as possible, so that the work load of the respective Talathi’s will get reduced… Read the below given details carefully.. and keep visit on this page. Mahsul Vibhga Mega bharti 2020 – 2021 updates & details are given here. For More updates keep visiting us.

नवीन अपडेट – राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया 2009 मध्ये राबविण्यात आली होती. यामध्ये 26 जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती, परंतु 8 जिल्ह्यातील भरती प्रक्रिया करण्यात आली नव्हती. मात्र आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील जिल्ह्यातील तलाठी (गट क) भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, यापूर्वी राज्यातील 26 जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. यामध्ये कोकण विभागातील मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ हे जिल्हे, नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हे तर औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर हे जिल्हे, नाशिक विभागातील जळगाव, नाशिक हे जिल्हे, पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केलेली होती. तर औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, नांदेड, बीड, नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, अहमदनगर व पुणे विभागातील सोलापूर, सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने 4 मे 2020 शासन निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करू नये असे आदेश दिले होते.

31 जुलै 2020 च्या शासन निर्णयाप्रमाणे ज्या जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा जिल्हाधिकारी कार्यालयाने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती न देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयांना देण्यात आले होते. पण आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील भरती प्रक्रिया आता तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे.

अहमदनगर जिल्ह्याबाबत लवकरच स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येणार आहे. तलाठी गट क संवर्गातील भरती करण्यास संबंधित जिल्ह्याची जिल्हा निवड समिती सक्षम प्राधिकारी म्हणून काम करेल असेही थोरात यांनी सांगितले.


तलाठी भरती २०२१ – ३ ऑगस्ट २०२० अपडेट – राज्यात तलाठ्यांची 30 टक्के पदे रिक्त आहेत. त्यासाठी महसुल खात्याने 2019 मध्ये भरती केली. त्यातुन परिक्षा घेऊन  निकाल जाहीर झाला. मात्र, पात्र उमेदवारांना अद्यापही नोकरीत सामावुन घेतलेले नाही. त्यामुळे कार्यरत असणाऱ्या तलाठ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासनाने केले आहे. ही पदे तातडीने भरली नाहीत तर तलाठी संघ राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी दिला आहे.
 
श्री. डुबल म्हणाले,” राज्यात तलाठ्यांच्या 30 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या तलाठ्यांवर संबंधित तलाठ्यांच्या कामाचा बोजा येत आहे. त्यामुळे अनेक तलाठ्यांना शारिरीक व्याधी सुरु झाल्या आहेत. काहींचा त्यातच मृत्युही झाला आहे. त्याची माहिती वारंवार आम्ही शासनाला दिली आहे.

शासनाने मागील वर्षी 2019 मध्ये तलाठी भरती प्रक्रिया राबवली. त्यात राज्यातील 1618 जागांसाठी लाखो तरुणांनी अर्ज केले होते. त्याच्या निकालाची यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यानंतर काही जिल्हाधिकारी कार्यालयांनी भरती प्रक्रीया पुर्ण करुन उमेदवारांना नियुक्ती दिली, तर काही जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन ही कार्यवाही अंतिम टप्प्यात होती.

पुणे तलाठी भरती 2021 अपडेट्स 

सोलापूर तलाठी भरती 2021 अपडेट्स

नाशिक तलाठी भरती 2021 अपडेट्स

Talathi Recruitment 2021 – तलाठ्यांची ५ हजार पदे रिक्त

व्हिडिओ चित्रीकरणामुळे ‘डमीं’चा भांडाफोड तलाठी भरती परीक्षा

Talathi Recruitment 2021

Other Important MahaBharti 2021 Update

गुड न्यूज! आता होणार 4.75 लाख सरकारी नोकर भरतीNew Update

राज्यात ‘एवढी’ पदे रिक्त?…माहिती अधिकारातून उलगडा!

खूशखबर… राज्यात शासकीय मेगाभरती अखेर मुहूर्त मिळाला

‘एमपीएससी’ मार्फत महाभरती राबवा!!

मेगाभरती ऑफलाईन पद्धतीनेच होणार !!

Talathi Bharti 2021: As per the latest news there were various fraud cases are found in Talathi and Driver Recruitment process. Dummy Candidates appear the main exam. Talathi Bharti 2021 is the one of most important recruitment in Maharashtra, Lots of candidates appeared and waiting for this recruitment process, results etc., Read the below given details carefully.. and keep visit on this page.

तलाठी भरतीप्रकरणातील डमी उमेदवार सापडेना

तलाठी व वाहनचालक भरतीमध्ये झालेल्या गैरप्रकारात तीन मूळ उमेदवारांना अटक करण्यात आल्यानंतर आणखी दोन मूळ उमेदवार व डमी म्हणून परिक्षा दिलेल्या पाच जणांचा आठ दिवसांनंतरही पोलिसांना शोध घेता आलेला नाही. परिक्षे पूर्वी व परिक्षेच्या दरम्यान डमी उमेदवार भेटलेले नाहीत. त्यामुळे डमी कोण होते, याची माहितीच पोलिसांना मूळ उमेदवारांकडून मिळालेली नाही. त्यामुळे परिक्षेच्या गैरप्रकारातील गुन्ह्याचा तपास पुढे गेलेला नाही.

मूळ उमेदवार डमींना भेटलेच नाहीत

नगर जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या तलाठीपदाच्या नऊ व वाहनचालकाच्या चार पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर कागदपत्रांच्या तपासणीमध्ये मूळ उमेदवारांऐवजी दुसऱ्याच व्यक्तींनी परिक्षा दिल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या प्रकरणी पाच मूळ उमेदवार व पाच डमी उमेदवार अशा दहा जणांविरुद्ध तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशीसाठी आलेल्या विशाल इंगळे, अंजली म्हस्के, मंगेश दांडके या तीन मूळ उमेदवारांना पोलिसांनी अटक केली होती. तीन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर तिघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. या तिघांकडून इतर सात आरोपींबाबत ठोस माहिती पोलिसांना मिळालेली नाही. डमी परिक्षार्थी परिक्षेपूर्वी बाहेर व परिक्षा केंद्रावर भेटलेले नव्हते, असे तिघांनी चौकशीत सांगितले. त्यामुळे डमी उमेदवार कोण बसले होते, याबाबत पोलिसांना काहीच माहिती मिळालेली नाही. त्यामुळे डमी उमेदवारांना शोधण्याचे आव्हान पोलिसंसमोर उभे आहे. तर दोन मूळ उमेदवारांना अद्याप शोधता आलेले नाही. परिक्षेसाठी दिलेल्या कागदपत्रांमध्ये मूळ उमेदवाराची नावे, पत्ता, फोटो याची माहिती आहे. या दोघांचा शोध घेण्यासाठी हिंगोली, परभणी येथे जाऊन तपास केला आहे. परंतू ते दोघेही मिळून आलेले नाहीत. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास पूर्ण करणे हेच आव्हान तपासी अधिकाऱ्यासमोर आहे. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. परिक्षा केंद्रामधील पर्यवेक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसा काढून खुलासा मागितला आहे.

रॅकेट शोधायला हवे

लेखी परिक्षांमध्ये डमी उमेदवार बसवून गुणवत्ता यादीत आणून भरती करून देणारे हे एक रॅकेट असल्याचा पोलिसांचा संशय आहे. हे रॅकेट चालविणाऱ्याने मूळ उमेदवार व पालकांना भेटून त्यांच्याकडून काही पैसे परिक्षापूर्वी घेतले असतील. त्यानंतर मूळ उमेदवारांची भेट न घेता डमी उमेदवारांनी परिक्षा दिली आहे. गैरप्रकार करणाऱ्यांनी मागे पुरावेच ठेवलेले नाहीत. त्यामुळे संपूर्ण रॅकेट उघड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.


Talathi Bharti 2021 Online Registration Starting

Nashik Talathi Bharti Result 2021

राज्यात डिसेंबरपासून ७२ हजार रिक्‍त जागेची महाभरती

Traffic Police Bharti 2021

SRPF Police Bharti 2021

Police Bharti 2021 for 8757 Posts

महाराष्ट्र तलाठी भरती 2021 (Talathi Bharti 2021): महाराष्ट्र तलाठी भरती येथे तलाठी, लिपिक / टॅंकलेखक, या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.महाराष्ट्र तलाठी भरती करिता एकूण 1809  रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. भरती एकूण 1809 जागांसाठी होणार आहे. तसेच सध्या काही जिल्ह्यांच्या जाहिराती उपलब्ध झाल्या आहेत, अन्य सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती लवकरच आम्ही www.mahagov.info वर उपलब्ध करू, तेव्हा www.mahagov.info  नियमित भेट देत रहा. Talathi Bharti 2019 – ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2019 आहे. अधिक माहिती करिता कृपया जाहिरात बघावी.

Talathi Bharti 2019

Talathi Bharti तलाठी भरती 2021 -जाहिरातीसंबंधी अधिक माहिती पुढीलप्रमाणे

  • पदाचे नाव: तलाठी Talathi
  • एकूण पदे: 1809
  • वेतन: रु.9s300- 34800/-
  • नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
  • शेवटची तारीख: 22 मार्च  2019

महाराष्ट्र तलाठी भरती 2021 काही जिल्ह्याचा रिक्त पदाचा तपशील

Talathi bharti 2019 Vacancies Details are as below : District wise talathi bharti 20212 no. of posts count are give below.

अधिक माहितीसाठी तुमच्या जिल्ह्यासमोरील लिंकवर क्लिक करा.
जिल्हाचे नाव रिक्त पदे
भंडारा तलाठी भरती 202122 पदे
नाशिक तलाठी भरती 202183 पदे
सिंधुदर्ग  तलाठी भरती 202142 पदे
गोंदिया तलाठी भरती 202129 पदे
चंद्रपूर तलाठी भरती 202143 पदे
ठाणे तलाठी भरती 202123 पदे
सांगली तलाठी भरती 202145 पदे
सोलापूर तलाठी भरती 202184 पदे
बुलढाणा तलाठी भरती 202149 पदे
वाशीम तलाठी भरती 202122 पदे
वर्धा तलाठी भरती 202144 पदे
रत्नागिरी तलाठी भरती 202194 पदे
पुणे तलाठी भरती 202189 पदे
अमरावती तलाठी भरती 202179 पदे
बीड तलाठी भरती 202166 पदे
जालना तलाठी भरती 202128 पदे
नांदेड तलाठी भरती 202162 पदे
कोल्हापूर तलाठी भरती 202167 पदे
सातारा तलाठी भरती 2021114 पदे
परभणी तलाठी भरती 202127 पदे
जळगाव तलाठी भरती 202199 पदे
अहमदनगर तलाठी भरती 202184 पदे
उस्मानाबाद तलाठी भरती 202145 पदे
औरंगाबाद तलाठी भरती 202156 पदे
नंदुरबार तलाठी भरती 202144  पदे
लातूर तलाठी भरती 202129 पदे
भंडारा तलाठी भरती 202122 पदे
धुळे तलाठी भरती 202150 पदे
मुंबई उपनगर तलाठी भरती 202115 पदे
अकोला तलाठी भरती 202149 पदे
रायगड तलाठी भरती 202151 पदे
नागपूर तलाठी भरती 202150 पदे
यवतमाळ तलाठी भरती 202162 पदे
गडचिरोली तलाठी भरती 202128 पदे
हिंगोली तलाठी भरती 202125 पदे

महाराष्ट्र तलाठी भरती 2021 करिता शैक्षणिक पात्रता आणि वय अट –

शैक्षणिक पात्रता:

  • तलाठी : मराठी आणि हिंदी भाषेच्या ज्ञानाने पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
  • लिपिक / टॅंकलेखक: उमेदवारांनी एमएस-सीआयटी प्रमाणपत्र किंवा तत्सम प्रमाणपत्रांसह दहावी पास केलेली असावी.

वय अट: 

  • खुला प्रवर्ग: 18 ते 83 वर्ष
  • आरक्षित प्रवर्ग: 18 ते 38 वर्ष
  • प्रक्षेपित / भूकंपग्रस्त उमेदवरांना साठी :18 ते 45 वर्ष

अर्ज कसा करावा ?

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाची लिंक दिनांक 01 मार्च 2019 ते 22 मार्च 2019 पर्यंत उपलब्ध राहील.
  • अर्जदाराचे  स्वतःचे gmail account आवश्यक आहे.
  • अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक करावे.
  • अर्जाची प्रत आपल्या gmail account वर प्राप्त होईल
  • सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जा सह उपस्थित राहावे.

Important Link for महाराष्ट्र तलाठी भरती 2021

ऑनलाईन अर्ज करा


Talathi Bharti 2021 Online Apply

Maharashtra Talathi Bharti 2019: Maharashtra Talathi has issued the notification for the recruitment of Talathi, Clerk/Typist Posts. There is a total of 1809 vacancies available for these posts. The district wise links of all Talathi Bharti 2019 process are given below. The last date for Maharashtra Talathi Recruitment 2019 is 22nd March 2019 and starting date for submission of online application form is 1st March 2019. Eligible and Interested candidates may apply online through the official link. More details of Talathi Bharti 2019 are given below.

Notification details Talathi Recruitment 2021

  • Department Name: Mahsul Vibhag (Revenue Department Recruitment )
  • Name of the Posts: Talathi and Clerk/Typist
  • No. of Posts: 1809 Vacancies
  • Pay Scale: Rs. 9300- 34800/-
  • Application Mode: Online
  • Last date to Apply: 22nd March 2019

Talathi Bharti 2021 Vacancies details

Complete details of talathi bharti 2021 no. of posts are as below:

DistrictVacancies
Nashik Talathi Bharti 202183 Posts
Sindhudurg Talathi Bharti 202142 Posts
Gondia Talathi Bharti 202129 Posts
Chandrapur Talathi Bharti 202143 Posts
Sangli Talathi Bharti 2012145 Posts
Thane Talathi Bharti 202123 Posts
Solapur Talathi Bharti 202184 Posts
Buldhana Talathi Bharti 202149 Posts
Washim Talathi Bharti 202122 Posts
Wardha Talathi Bharti 202144 Posts
Ratnagiri Talathi Bharti 202194 Posts
Pune Talathi Bharti 202189 Posts
Amravati Talathi Bharti 2021 79 Posts
Beed Talathi Bharti 202166 Posts
Jalna Talathi Bharti 202128 Posts
Nanded Talathi Bharti 202162 Posts
Kolhapur Talathi Bharti 202167 Posts
Satara Talathi Bharti 2021114 Posts
Parbhani Talathi Bharti 202127 Posts
Jalgoan Talathi Bharti 202199 Posts
Ahmednagar Talathi Bharti 202184 Posts
Osmanabad Talathi Bharti 2021 45 Posts
Aurangabad Talathi Bharti 202156 Posts
Nandurbar Talathi Bharti 202144 Posts
Latur Talathi Bharti 202129 Posts
Bhandara Talathi Bharti 202122 Posts
Dhule Talathi Bharti 202150 Posts
Mumbai Upnagar Talathi Bharti 202115 Posts
Akola Talathi Bharti 202149 Posts
RaighadTalathi Bharti 202151 Posts
Nagpur Talathi Bharti 202150 Posts
Yavatmal Talathi Bharti 202162 Posts
Gadchiroli Talathi Bharti 202128 Posts
Hingoli Talathi Bharti 202125 Posts

Eligibility Criteria For Talathi Bharti 2021

More Details Eligibility For Talathi Bharti 2021 are given on PDF File.

Name of PostsQualification Required
TalathiCandidate Should be Passed Graduation with knowledge of Marathi & Hindi Languages.
Clerk / TypistCandidates Should be 10th Passed with MS-CIT Certificate Or Similar Certification

Age Limit For Talathi Bharti 2021

Talathi Bharti 2019 New Rules Age Limit Details are given below. Also, the Age relaxation updates & Details are given here. Read Following updates & Details are given here.

  • For Open Category: 18 to 38 Years
  • For Reserved Category: 18 to 38 Years
  • For Projected / Earthquake Affected Candidates: 18 to 45 Years

Application Fees Details of Talathi Bharti 2021

Important Date:

  • Starting Date for submission of online application Form: 1st March 2019
  • Last Date for submission of online application Form: 22nd March 2019

How to Apply For Maharashtra Talathi Bharti 2021

  • Applicants apply online mode for Maharashtra Talathi Bharti 2019
  • For applying, Visit the following website: mahapariksha.gov.in
  • Read all the instructions carefully and fill up the form
  • Attach attested scanned copies of all the required documents with application form
    Online application starts from 1st March 2019

Maharashtra Talathi Bharti 2021 Online Apply

Maharashtra Talathi Recruitment 2021 Talathi Recruitment Notification 2021 Published soon Online Apply link will be available soon on this page. There are total 3084 vacancies will be available for the posts of Talathi in Maharashtra State, Revenue Department (Mahsul Vibhag). Candidates only apply online for the Talathi Posts from this page. We provide the Online Apply for the Talathi Posts below on this very soon. Government of Maharashtra Announce the Talathi Recruitment News for the Mega Recruitment of Talathi Posts in This month or probable Next month, so that the candidates who are interested in this recruitment they can keep visit on this page for further updates.

Talathi Bharti 2021

Total 3084 vacancies available for Talathi Posts for various Mahsul Vibhag of Maharashtra. Candidates see the district wise classification of Talathi posts.

  • Konkan – 744 Posts (124 Revenue Departments)
  • Nashik – 689 Posts (115 Revenue Departments)
  • Pune – 463 Posts (77 Revenue Departments)
  • Aurangabad – 685 Posts (144 Revenue Departments)
  • Nagpur – 478 Posts (80 Revenue Departments)
  • Amravati – 106 Posts (18 Revenue Departments)

Educational Details Talathi Recruitment -Revenue Department 2021

The candidates should be graduate from any field. Computer Certificate i.e. MSCIT.

Age Limit Talathi Bharti 2021

Minimum Age limit for eligible candidates is 18 yrs. and Maximum Age Limit is 38 yrs. Relaxation as per the Government Norms.

  • For Open Category Candidates – 18 yrs -38 yrs.
  • For Reserved Category Candidates – 18 yrs – 43 yrs.
  • For Ex-Service Man – 18 yrs – 45 yrs.
  • For Handicap Person – 18 yrs – 45 yrs.

Pay Scale Talathi Posts – www.rfd.maharashtra.gov.in

Pay scale for the posts of Talathi in Maharashtra State Mahsul vibhag is pay band 5200-20200 (grade pay 2400/-)

Written Examination Talathi Recruitment 2021

Maharashtra Talathi Recruitment Notification will be Expected in the of August 2017. The Written Examination of Talathi Posts will be expected on September 2017.

All Important Link Talathi Bharti 2021

Official Website Revenue Department Maharashtra Talathi Posts

Click here for Talathi Practice Paper Sets

25 thoughts on “Talathi Bharti 2021- नवीन अपडेट भरती लवकरच सुरु होणार”

  1. Hello,
    Sir/Ma’am, I want to know if I’m eligible for Talathi exam with the following qualification.

    I have completed my B.com from YCMOU however I took the admission for B.com at YCMOU by giving their preparatory test , I have not given regular HSC exam. I pass the YCMOU preparatory test which is of one year after my S.S.C (10th) and took admission for B.com YCMOU and completed it. I do have completed MS-CIT in addition. And was having computer subject in my Secondary School. Please let me know if I’m eligible.
    I’m in big confusion.
    Thank you in advance.

    Reply
  2. Hello I just want to know that is which documents required for talathi before exam and after exam means after I’m pass this exam.. Please tell me it’s very argent..

    Reply
  3. Mahagov tumhi kiti Vedi he post kartat pratyek aatvdyat he post kartat tumhi aani talathi vacancy September nantar honaar ASE post taaku Naka please

    Reply

Leave a Comment