Talathi Bharti 2023 -तलाठी भरती प्रक्रियेला 15 मार्चपासून सुरूवात

महाराष्ट्र तलाठी भरती २०२३

The information received from the Revenue Department is that Talathi Recruitment process 2023 will stat for 15th March 2023. Mahsul Mantri Radhakrushn vikhe Patil gives that information, He was speaking at a revenue conference at Loni in Ahmednagar. Click here for Maharashtra Talathi Recruitment 2023 Written Exam New Syllabus and Exam Pattern.

राज्यातील तलाठी भरतीसंदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असं ते म्हणाले. ते अहमदनगरमधील लोणी येथे महसूल परिषदेत बोलत होते. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे दोन दिवसीय महसूल परिषद संपन्न झाली आहे. या परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनीही उपस्थिती लावली. दोन दिवस चाललेल्या या महसूल परिषदेत अनेक धोरण निश्चित करण्यात आली असून या धोरणांपैकी वाळू लिलावाचे महत्त्वाचे धोरणाचा अंतिम मसुदा तयार झाला आहे. लवकरच ते कॅबिनेटमध्ये मांडणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. प्रथमच अशी परिषद यशदाच्या बाहेर ग्रामीण भागात घेण्यात आली आणि यापुढे सुद्धा पुण्याच्या बाहेर परिषद घेण्याचा मानस महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ लेखी परीक्षेचे नवीन सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा.

Maharashtra Talathi Bharti 2023- Maharashtra State Govt has recently released mega recruitment for 4122 vacancies for the post of Talathi. But despite this, the government has not yet started the recruitment process for the vacant posts. Information has been received from the administrative system that as many as 1693 posts are vacant only in the revenue administration in Marathwada.

मराठवाड्यातील महसूल विभागात १६९३ पदे रिक्त

  • मराठवाड्यात केवळ महसूल प्रशासनाचीच तब्बल १६९३ पदे रिक्त असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. यात लघुलेखक, तलाठी, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक टंकलेखकसह शिपाई पदांचा समावेश आहे. रिक्तपदांमुळे कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण वाढल्याचे चित्र सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये सध्या दिसत आहे.
  • सध्या महसूल कर्मचाऱ्यांवर कामाचे ताण वाढले आहे. आठही जिल्ह्यांसाठी वर्ग ३ आणि ४ (तलाठी संवर्गाच्या ३२१८ पदांसह) ७ हजार ४४४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या ५ हजार ७५१ कर्मचारी जिल्हानिहाय रिक्तपदे कार्यरत आहेत. तर १६९३ पदे रिक्त आहेत. शिवाय प्रत्येक महिन्यात चार ते पाच कर्मचारी सेवानिवृत्त होतच आहेत. परंतु असे असतानाही शासनाकडून अद्याप रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली नाही.

Important Recruitment News

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3682 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा
मुंबई महापालिकेमार्फत लवकरच पाच हजार आशासेविकांची भरती!
राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर
मेगा भरती - ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद भरती अपडेट -जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती -रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार !!
ग्रामसेवक भरती 2023-१०,००० पदांची ग्रामसेवक भरती लवकरच !!

Talathi Bharti 2023 will be held soon for 4479 Talathi+ 518 Mandal Adhikari posts in various district: Latest updates regarding Maharashtra Talathi Bharti 2023 is that  Talathi recruitment in the Maharashtra state will be started soon around 4 thousand posts will be filled in Nashik, Aurangabad, Konkan, Nagpur, Amravati and Pune Division. Talathi recruitment 2023 process will be done under revenue department of Maharashtra. Read the More information as given below and keep follow us on whatsapp.

राज्यात 4479 तलाठ्यांची भरती – अध्यक्ष सूर्यवंशी यांची माहिती

  1. राज्यामध्ये तलाठ्याच्या ४४७९ आणि ५१८ मंडळ अधिकारी अशा प्रकारे तब्बल ४९९७ पदांची सरळ सेवेतून भरती होणार आहे. यामुळे तलाठ्यांवरील कामाचा ताण कमी होणार असल्याची माहिती तलाठी संघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. सध्या तलाठ्यांकडे शासनाच्या विविध कामांची व योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे. त्या तुलनेत तलाठ्यांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा भार आहे. एका तलाठ्याकडे दोन सज्जांचा पदभार हे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या नवीन पदभरतीमुळे तलाठ्यांवरील कामाचा ताणदेखील कमी होईल, तसेच प्रशासकीय कामकाज सुरळीत होईल, असा विश्वास सूर्यवंशी यांनी या वेळी व्यक्त केला. यामुळे अनेकांचा बढतीचा मार्गदेखील या पदभरतीमुळे मोकळा झाला आहे.
  2. तब्बल ४९९७ पदांपैकी औरंगाबाद जिल्ह्यात ११७ तलाठी तर १९ मंडळ अधिकाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहेत. यात मराठवाड्यातील ६०२ तलाठी आणि १०५ मंडळ अधिकाऱ्यांची पदे समाविष्ट आहेत.  या वेळी सतीश भदाणे, सरचिटणीस धनंजय साळवे आणि अप्पासाहेब बोराडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Talathi Bharti 2023 will be held soon for 3628 posts in various district: Latest updates regarding Maharashtra Talathi Bharti 2022 is that  Talathi recruitment in the Maharashtra state will be started soon around 4 thousand posts will be filled in Nashik, Aurangabad, Konkan, Nagpur, Amravati and Pune Division. Talathi recruitment 2022 process will be done under revenue department of Maharashtra. Read the More information as given below and keep follow us on whatsapp.

कोरोनाच्या आधीपासून तलाठी संवर्गातील पदाच्या भरतीची तयारी करीत असलेल्या तरुणांची प्रतीक्षा संपताना दिसत नाही. राज्याचे महसूल मंत्री यांनी २०२२च्या डिसेंबर अखेरपर्यंत भरती होईल, असे आश्वासित केले होते; मात्र नवीन वर्षात जानेवारीचे १५ दिवस लोटूनही भरतीची जाहिरात न आल्याने तयारी करणाऱ्या तरुणांची चिंता वाढली आहे.

राज्य तलाठी महासंघाने २०१४ मध्ये तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची पदे भरण्याची मागणी केली होती. ती प्रत्यक्षात येण्यासाठी तब्बल ८ वर्षे लागली. महासंघाच्या मागणीनंतर नागपूर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमण्यात आली. या समितीने २०१६ त्यानंतर महसूल अहवाल दिला. मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत करण्यात आली. या समितीने २०१७ मध्ये अहवाल दिला. या अहवालाला सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागाने २८ जानेवारी २०१२ला मान्यता दिली. त्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेतील उच्चस्तरीय समितीने २९ एप्रिल २०२२ला मान्यता दिली होती.

Talathi Bharti 2023

शासन निर्णय :-

अ.मु.स. (सेवा), सामान्य प्रशासन विभाग व सचिव (व्यय), वित्त विभाग यांच्या उप समितीने दि.२८.१.२०२२ रोजी दिलेल्या मान्यतेनुसार व मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उच्चस्तरीय सचिव समितीने दि. २९.०४.२०२२ रोजी दिलेल्या मान्यतेप्रमाणे तलाठी साझा पुनर्रचनेनुसार विहीत केलेल्या निकषाच्या अनुषंगाने संबंधित विभागीय आयुक्त यांचेकडून महसूली विभागनिहाय प्राप्त माहितीस अनुसरुन वाटप करण्यात आलेल्या ३११० तलाठी साझे व ५१८ महसूली मंडळ कार्यालयांसाठी ३११० तलाठी व ५१८ मंडळ अधिकारी असे खालीलप्रमाणे एकूण ३६२८ पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

Talathi Bharti Document List-तलाठी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी

♻️ संपूर्ण GR येथे पहा 

तुमच्या जिल्ह्यात तलाठी पदांसाठीच्या नक्की किती जागा रिक्त? इथे बघा संपूर्ण लिस्ट

महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 3628 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. पण या भरतीसाठीची नेमकी पात्रता काय? आणि या पदभरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

Talathi Bharti 2022 Vacancy details

Talathi Bharti 2022 VAcancy Details

महसूल विभाग अंतर्गत ‘तलाठी’च्या 4122 पदांची भरती होणार असल्याचे माहित होत आहे.  या संदर्भातील एक शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला आहे. ता PDF मध्ये पूर्ण पदांचा तपशील आणि माहिती दिली आहे. पूर्ण माहितीसाठी दिलेला PDF शासन निर्णय पहावा. या नवीन माहिती पत्रकानुसार नाशिक विभागात १०३५, औरंगाबाद विभागात ८४७, कोकण विभागात ७३१, नागपूर विभागात ५८०, अमरावती विभागात १८३ तर पुणे विभागात ७४६ अशा एकूण ४१२२ पदांची भरती लवकरच सुरु होणार आहे. राज्यात तलाठी पदाच्या जागा रिक्त असल्यामुळे शासकीय कामाला ब्रेक लागलेला आहे. एकाच तलाठ्याकडे अनेक गावं सोपवण्यात आलेले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातील तलाठ्यांना निमंत्रित केलं होतं.

राज्यात विभागनिहाय तसेच जिल्हानिहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असलेल्या एकूण 12636 पदांपैकी 8574 पदे स्थायी असून, त्यापैकी उर्वरित 4062 पदे अस्थायी आहेत. राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालयांच्या माहितीवरून, सदर पदांपैकी कोणतेही पद सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्‍त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केलेले आहे. सबब, प्रपत्र-अ मधील स्तंभ क्र. 5 मध्ये नमूद केलेल्या तलाठी संवर्गाच्या एकूण 4062 अस्थायी पदांना 14 ऑक्टोबर रोजी प्रकाशीत झालेल्या शासन निर्णयाव्दारे मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

District wise vacancy details are given below for Maharashtra Talathi Bharti 2022 -Check District Wise Vacancies are given link.

SR. No District No. of Posts  Full Advertisement
01 Nashik Talathi Bharti 2023 204 Posts Click Here
02 Dhule Talathi Bharti 2022 194 Posts Click Here
03 Nandurbar Talathi Bharti 2023 0 Posts Click Here
04 Jalgaon Talathi Bharti 2023 170 Posts Click Here
05 Ahmednagar Talathi Bharti 2023 236 Posts Click Here
06 Aurangabad Talathi Bharti 2023 136 Posts Click Here
07 Jalna Talathi Bharti 2023 93  Posts Click Here
08 Parbhani Talathi Bharti 2023 71 Posts Click Here
09 Hingoli Talathi Bharti 2023 71 Posts Click Here
10 Nanded Talathi Bharti 2023 98 Posts Click Here
11 Latur Talathi Bharti 2023 46 Posts Click Here
12 Beed Talathi Bharti 2023 161 Posts Click Here
13 Osmanabad Talathi Bharti 2023 105 Posts Click Here
14 Mumbai City Talathi Bharti 2023 23 Posts Click Here
15 Mumbai Upnager Talathi Bharti 2023 34 Posts Click Here
16 Thane Talathi Bharti 2023 82 Posts Click Here
17 Palghar Talathi Bharti 2023 102 Posts Click Here
18 Raigad Talathi Bharti 2023 162 Posts Click Here
19 Ratnagiri Talathi Bharti 2023 121 Posts Click Here
20 Sindhudurg Talathi Bharti 2023 110 Posts Click Here
21 Nagpur Talathi Bharti 2023 110 Posts Click Here
22 Wardha Talathi Bharti 2023 58 Posts Click Here
23 Bhandara Talathi Bharti 2023 44 Posts Click Here
24 Gondia Talathi Bharti 2023 57 Posts Click Here
25 Chandrapur Talathi Bharti 2023 156 Posts Click Here
26 Gadchiroli Talathi Bharti 2023 163 Posts Click Here
27 Amravati Talathi Recruitment 2023 41 Posts Click Here
28 Akola Talathi Recruitment 2023 09 Posts Click Here
29 Yavatmal Talathi Recruitment 2023 163 Posts Click Here
30 Washim Talathi Recruitment 2023 0 Posts Click Here
31 Buldhana Talathi Recruitment 2023 186 Posts Click Here
32 Pune Talathi Recruitment 2023 186 Posts Click Here
33 Satara Talathi Recruitment 2023 89 Posts  Click Here
34 Sangali Talathi Recruitment 2023 61 Posts Click Here
35 Solapur Talathi Recruitment 2023 130 Posts Click Here
36 Kolhapur Talathi Recruitment 2023 36 Posts Click Here

CHECK NEW GR HERE 

महाराष्ट्र तलाठी भरती २०२२ लेटेस्ट टेस्ट सिरीज

महाराष्ट्र पोलीस भरतीची लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज सुरु केली आहे यात मध्ये रोज नवीन नवीन पेपर्स ऍड होत राहतील.. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा…

महसूल विभाग अंतर्गत (Talathi) ‘तलाठी’च्या 4000 पदांची भरती होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. राज्यात तलाठी पदाच्या जागा रिक्त असल्यामुळे शासकीय कामाला ब्रेक लागलेला आहे. एकाच तलाठ्याकडे अनेक गावं सोपवण्यात आलेले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातील तलाठ्यांना निमंत्रित केलं होतं.

  •  राज्यात तलाठी (Talathi) संवर्गाची 12,500 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 1028 नियमित पदे रिक्त आहेत तर 3165 वाढीव पदे रिक्त आहेत सोबतच 528 मंडळ अधिकाऱ्यांची पदे सुद्धा या रिक्त आहेत. अशी माहिती या बैठकीच्या माध्यमातून समोर आलेली आहे. यातून तलाठ्यावर आणि मंडळ अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त बोजा वाढलेला आहे.
  • या सर्व रिक्त पदावर डिसेंबर अखेरपर्यंत भरती केली जाईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
  •  राज्यात विभागनिहाय तसेच जिल्हानिहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असलेल्या एकूण 12636 पदांपैकी 8574 पदे स्थायी असून, त्यापैकी उर्वरित 4062 पदे अस्थायी आहेत.
  • राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालयांच्या माहितीवरून, सदर पदांपैकी कोणतेही पद सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्‍त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केलेले आहे.
  • सबब, प्रपत्र-अ मधील स्तंभ क्र. 5 मध्ये नमूद केलेल्या तलाठी संवर्गाच्या एकूण 4062 अस्थायी पदांना 14 ऑक्टोबर रोजी प्रकाशीत झालेल्या शासन निर्णयाव्दारे मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

Talathi Bharti 2022: Latest updates regarding Maharashtra Talathi Bharti 2022 is that  Talathi recruitment in the state soon; Around 1 thousand posts will be filled. Talathi recruitment process will be done under revenue department. Yesterday, Revenue Minister Radhakrishna Vikhe-Patil directed that the recruitment process of 1 thousand posts to be filled in Talathi cadre should be accelerated in the first phase. Read More details as given below.

महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 1 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आज दिले.

महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

  • श्री. विखे-पाटील म्हणाले की, गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते.
  • गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे.
  • तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा  भार कमी होण्यास मदत होणार असून यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल.
  • तलाठी/ पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना प्रवास भत्त्यात वाढ देणे, कार्यालयीन भाडे देणे तसेच लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी. याशिवाय महसूल विभागाअंतर्गत नायब तहसीलदार परीक्षा आणि पदोन्नतीबाबतचे निकष तपासून याबाबत बैठकीचे नियोजन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे-पाटील यावेळी म्हणाले.

Talati Bharti 2022 Latest updates : Goods News for the students who are awaited for Talathi Bharti 2022 from last few years. As per the news published in the newspaper that the 1000 (One thousand) Talathi Posts will be recruited soon. The Cabinet has approved to fill 3,165 talathi posts in the Maharashtra state in view of the strain on the revenue system due to the large number of vacancies in the state. In the first phase, one thousand (1000) Talathi will be recruited, informed Revenue Minister Balasaheb Thorat in the Assembly on Monday. Read More details as given below.

Pune Talathi Bharti 2022 – पुणे जिल्ह्यात तलाठ्यांची 75 पदे रिक्त

Talathi Bharti 2022

Talathi Recruitment 2022 Syllabus

महाराष्ट्र तलाठी भरती 2022 परीक्षांचा नवीन अभ्यासक्रम खाली दिलेला आहे.

Talathi Bharti 2022 Syllabus

Talathi Recruitment 2022 Sample Papers

Sample Papers

Talathi Recruitment 2022 Old Papers

Previous Year Papers

तलाठी गट क संवर्गाची रिक्त असलेली सर्व महसुली विभाग मिळून राज्यातील एकूण १०१२ रिक्त पदे भरण्यास अखेर शासनाने मान्यता दिलेली आहे. सन २०२२ ची तलाठी पदभरतीची कार्यपद्धती स्वतंत्र पणे नंतर कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी खाली दिलेला GR वाचा

 

राज्यात तलाठय़ांच्या जागा मोठय़ाप्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन ३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठय़ांची भरती करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

अ‍ॅड. अशोक पवार आणि भीमराव तापकीर यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याचे विस्तारीकरण, नागरीकरण आणि विकास लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत असल्याची लक्षवेधी मांडली होती. हवेली तालुक्यात १६० गावांचा समावेश असून अंदाजे ४० लाख लोकसंख्येची वस्ती आहे. वाढते शहरीकरण आणि वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे लोणी काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही थोरात यांनी दिली.

वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे यापूर्वी पिंपरी चिंचवड येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मूळ हवेली कार्यालय आणि अपर तहसील कार्यालय पिंपरी-चिंचवड या कार्यालयांमार्फत सद्य:स्थितीत कामकाज सुरू आहे. लोणी-काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे. १६० गावांमध्ये ४६ तलाठी कार्यरत आहेत. ३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून, याअंतर्गत संबंधित भागातील तलाठय़ांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असेही थोरात यांनी सांगितले.


Talathi Recruitment 2022 There is a good news regarding the Talathi Recruitment in Maharashtra in 2022, Talathi Recruitment process 2022 for 8 districts is expected to start soon in December 2021. As per the source Talathi Recruitment 2022 Online Process can be done under State Service Examination 2022. Candidates who are preparing for Government Talathi recruitment 2022 they continue their study and keep visit us. We will publish all the information and updates in this regard soon.

महाराष्ट्र  तलाठी भरती 2022 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आनंदाची बातमी – महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांसाठी तलाठी भरती प्रक्रिया डिसेंबर 2021 मध्ये लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. प्राप्त बातमीनुसार महसूल विभागात लवकरच म्हणजे डिसेंबर 2021 मध्ये भरतीची संभावना आहे. तसेच या वेळेस हि भरती राज्य सेवा परीक्षा २०२२” अंतर्गत होऊ शकते. या संदर्भातील सर्व माहिती आणि अपडेट्स आम्ही लवकरच  प्रकाशित करु. 

There are many vacancies in Etapalli and Bhamragad divisions, due to which many have been given charge but vacancies will be filled in the coming days. Further details are as follows:-

गील दोन वर्षापासून एकच तलाठी तीन साजे सांभाळत त्यांना दमछाक होत आहे.

गावोगावचे अर्थकारण अन मालमत्ताचा लेखाजोखा ठेवणाऱ्या तलाठी त्यांची गरज किती असते. हे त्यांच्या अनुपस्थितच कळते अशीच परिस्थिती जारावंडी परिसरात पाहायला मिळते अशात महसूल नोंदी व कर वसुली, सातबारा उतारा देण्यासह ऑनलाईन कामकाज, अवैध गौण खनिजविरोधातील कारवाई आदि महत्वाचे कामे मार्गी लावणारा तलाठी गावाच्या कामकाजाचा कणा असतो. महसूलचे मूळ काम सोडून संजय गांधी निराधार योजना,निवडणुक,पुरवठा विभाग,पिकासह विविध पंचनामे, सर्वेक्षण अशा विविध अतिरिक्त कामांचे ओझे झाले आहेत अश्यात परिसरात एकच तलाठी असल्याने अनेक नागरिकांना शासनाच्या योजना पासून वंचित राहावे लागत आहे तरी रिक्त असलेल्या साज्यांमध्ये तलाठ्यांची पदे लवकरात लवकर भरावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Talathi Recruitment 2022 Educational Qualification

महाराष्ट्र तलाठी भरती 2022 करिता शैक्षणिक पात्रता आणि वय अट –

शैक्षणिक पात्रता:

  • तलाठी : मराठी आणि हिंदी भाषेच्या ज्ञानाने पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
  • लिपिक / टॅंकलेखक: उमेदवारांनी एमएस-सीआयटी प्रमाणपत्र किंवा तत्सम प्रमाणपत्रांसह दहावी पास केलेली असावी.

Age limit for Talthi Recruitment 2022

वय अट: 

  • खुला प्रवर्ग: 18 ते 23 वर्ष
  • आरक्षित प्रवर्ग: 18 ते 38 वर्ष
  • प्रक्षेपित / भूकंपग्रस्त उमेदवरांना साठी :18 ते 45 वर्ष

How to apply for Talathi Bharti 2022

अर्ज कसा करावा ?

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाची लिंक दिनांक 01 मार्च 2019 ते 22 मार्च 2019 पर्यंत उपलब्ध राहील.
  • अर्जदाराचे  स्वतःचे gmail account आवश्यक आहे.
  • अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक करावे.
  • अर्जाची प्रत आपल्या gmail account वर प्राप्त होईल
  • सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जा सह उपस्थित राहावे.

Important Links of Talathi Bharti 2022

महाराष्ट्र तलाठी भरती 2022

ऑनलाईन अर्ज करा

Eligibility Criteria For Talathi Recruitment 2022

More Details Eligibility For Talathi Bharti 2022 are given on PDF File.

Name of Posts Qualification Required
Talathi Candidate Should be Passed Graduation with knowledge of Marathi & Hindi Languages.
Clerk / Typist Candidates Should be 10th Passed with MS-CIT Certificate Or Similar Certification

Age Limit For Talathi Recruitment 2022

Talathi Bharti 2019 New Rules Age Limit Details are given below. Also, the Age relaxation updates & Details are given here. Read Following updates & Details are given here.

  • For Open Category: 18 to 28 Years
  • For Reserved Category: 18 to 38 Years
  • For Projected / Earthquake Affected Candidates: 18 to 45 Years

Application Fees Details of Talathi Recruitment 2022

Important Date:

  • Starting Date for submission of online application Form: 1st March 2019
  • Last Date for submission of online application Form: 22nd March 2019

How to Apply For Maharashtra Talathi Recruitment 2022

  • Applicants apply online mode for Maharashtra Talathi Recxruitment 2022
  • For applying, Visit the following website: mahapariksha.gov.in
  • Read all the instructions carefully and fill up the form
  • Attach attested scanned copies of all the required documents with application form

तलाठी भरतीचा मार्ग मोकळा….

Satara Talathi Recruitment Option Form : Candidates who have submitted applications for Talathi Maha Pada Recruitment-2019 SEBC category will be given an option of open or financially weak component. Create a single PDF file less than 1 MB by scanning your Aadhar card and proof documents about the option. The name of this PDF file should be your application ID or the full name of the candidate. The created PDF file should be uploaded from your Gmail account only.

Talathi Recruitment 2022 is one of the most  important recruitment in the State of Maharashtra, Lots of candidates appeared and waiting for this recruitment process, results etc., But still there are 30 per cent vacancies in the state and eligible candidates have not yet been getting their job. This should be filled as soon as possible, so that the work load of the respective Talathi’s will get reduced… Read the below given details carefully.. and keep visit on this page. Mahsul Vibhga Mega bharti 2022 updates & details are given here. For More updates keep visiting us.

नवीन अपडेट – राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया 2009 मध्ये राबविण्यात आली होती. यामध्ये 26 जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती, परंतु 8 जिल्ह्यातील भरती प्रक्रिया करण्यात आली नव्हती. मात्र आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील जिल्ह्यातील तलाठी (गट क) भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, यापूर्वी राज्यातील 26 जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. यामध्ये कोकण विभागातील मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ हे जिल्हे, नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हे तर औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर हे जिल्हे, नाशिक विभागातील जळगाव, नाशिक हे जिल्हे, पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केलेली होती. तर औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, नांदेड, बीड, नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, अहमदनगर व पुणे विभागातील सोलापूर, सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने 4 मे 2020 शासन निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करू नये असे आदेश दिले होते.

31 जुलै 2020 च्या शासन निर्णयाप्रमाणे ज्या जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा जिल्हाधिकारी कार्यालयाने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती न देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयांना देण्यात आले होते. पण आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील भरती प्रक्रिया आता तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे.

अहमदनगर जिल्ह्याबाबत लवकरच स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येणार आहे. तलाठी गट क संवर्गातील भरती करण्यास संबंधित जिल्ह्याची जिल्हा निवड समिती सक्षम प्राधिकारी म्हणून काम करेल असेही थोरात यांनी सांगितले.


महाराष्ट्र तलाठी भरती 2022 काही जिल्ह्याचा रिक्त पदाचा तपशील

अधिक माहितीसाठी तुमच्या जिल्ह्यासमोरील लिंकवर क्लिक करा.
जिल्हाचे नाव रिक्त पदे
भंडारा तलाठी भरती 2022 22 पदे
नाशिक तलाठी भरती 2022 83 पदे
सिंधुदर्ग  तलाठी भरती 2022 42 पदे
गोंदिया तलाठी भरती 2022 29 पदे
चंद्रपूर तलाठी भरती 2022 43 पदे
ठाणे तलाठी भरती 2022 23 पदे
सांगली तलाठी भरती 2022 45 पदे
सोलापूर तलाठी भरती 2022 84 पदे
बुलढाणा तलाठी भरती 2022 49 पदे
वाशीम तलाठी भरती 2022 22 पदे
वर्धा तलाठी भरती 2022 44 पदे
रत्नागिरी तलाठी भरती 2022 94 पदे
पुणे तलाठी भरती 2022 89 पदे
अमरावती तलाठी भरती 2022 79 पदे
बीड तलाठी भरती 2022 66 पदे
जालना तलाठी भरती 2022 28 पदे
नांदेड तलाठी भरती 2022 62 पदे
कोल्हापूर तलाठी भरती 2022 67 पदे
सातारा तलाठी भरती 2022 114 पदे
परभणी तलाठी भरती 2022 27 पदे
जळगाव तलाठी भरती 2022 99 पदे
अहमदनगर तलाठी भरती 2022 84 पदे
उस्मानाबाद तलाठी भरती 2022 45 पदे
औरंगाबाद तलाठी भरती 2022 56 पदे
नंदुरबार तलाठी भरती 2022 44  पदे
लातूर तलाठी भरती 2022 29 पदे
भंडारा तलाठी भरती 2022 22 पदे
धुळे तलाठी भरती 2022 50 पदे
मुंबई उपनगर तलाठी भरती 2022 15 पदे
अकोला तलाठी भरती 2022 49 पदे
रायगड तलाठी भरती 2022 51 पदे
नागपूर तलाठी भरती 2022 50 पदे
यवतमाळ तलाठी भरती 2022 62 पदे
गडचिरोली तलाठी भरती 2022 28 पदे
हिंगोली तलाठी भरती 2022 25 पदे

Maharashtra Talathi Recruitment 2022: Maharashtra Talathi has issued the notification for the recruitment of Talathi, Clerk/Typist Posts. There is a total of 1809 vacancies available for these posts. The district wise links of all Talathi Bharti 2019 process are given below. The last date for Maharashtra Talathi Recruitment 2022 is 22nd March 2019 and starting date for submission of online application form is 1st March 2019. Eligible and Interested candidates may apply online through the official link. More details of Talathi Recruitment 2022 are given below.

Notification details Talathi Recruitment 2022

  • Department Name: Mahsul Vibhag (Revenue Department Recruitment )
  • Name of the Posts: Talathi and Clerk/Typist
  • No. of Posts: 1809 Vacancies
  • Pay Scale: Rs. 9300- 34800/-
  • Application Mode: Online
  • Last date to Apply: 22nd March 2019

Talathi Bharti 2022 Vacancies details

District Vacancies
Nashik Talathi Bharti 2022 83 Posts
Sindhudurg Talathi Bharti 2022 42 Posts
Gondia Talathi Bharti 2022 29 Posts
Chandrapur Talathi Bharti 2022 43 Posts
Sangli Talathi Bharti 2022 45 Posts
Thane Talathi Bharti 2022 23 Posts
Solapur Talathi Bharti 2022 84 Posts
Buldhana Talathi Bharti 2022 49 Posts
Washim Talathi Bharti 2022 22 Posts
Wardha Talathi Bharti 2022 44 Posts
Ratnagiri Talathi Bharti 2022 94 Posts
Pune Talathi Bharti 2022 89 Posts
Amravati Talathi Recruitment 2022 79 Posts
Beed Talathi Bharti 2022 66 Posts
Jalna Talathi Bharti 2022 28 Posts
Nanded Talathi Bharti 2022 62 Posts
Kolhapur Talathi Bharti 2022 67 Posts
Satara Talathi Bharti 2022 114 Posts
Parbhani Talathi Bharti 2022 27 Posts
Jalgoan Talathi Bharti 2022 99 Posts
Ahmednagar Talathi Bharti 2022 84 Posts
Osmanabad Talathi Bharti 2022 45 Posts
Aurangabad Talathi Bharti 2022 56 Posts
Nandurbar Talathi Recruitment 2022 44 Posts
Latur Talathi Recruitment 2022 29 Posts
Bhandara Talathi Recruitment 2022 22 Posts
Dhule Talathi Recruitment 2022 50 Posts
Mumbai Upnagar Talathi Bharti 2022 15 Posts
Akola Talathi Recruitment 2022 49 Posts
RaighadTalathi Recruitment 2022 51 Posts
Nagpur Talathi Recruitment 2022 50 Posts
Yavatmal Talathi Recruitment 2022 62 Posts
Gadchiroli Talathi Recruitment 2022 28 Posts
Hingoli Talathi Recruitment 2022 25 Posts

32 thoughts on “Talathi Bharti 2023 -तलाठी भरती प्रक्रियेला 15 मार्चपासून सुरूवात”

  1. Hello,
    Sir/Ma’am, I want to know if I’m eligible for Talathi exam with the following qualification.

    I have completed my B.com from YCMOU however I took the admission for B.com at YCMOU by giving their preparatory test , I have not given regular HSC exam. I pass the YCMOU preparatory test which is of one year after my S.S.C (10th) and took admission for B.com YCMOU and completed it. I do have completed MS-CIT in addition. And was having computer subject in my Secondary School. Please let me know if I’m eligible.
    I’m in big confusion.
    Thank you in advance.

    Reply
  2. Hello I just want to know that is which documents required for talathi before exam and after exam means after I’m pass this exam.. Please tell me it’s very argent..

    Reply
  3. Mahagov tumhi kiti Vedi he post kartat pratyek aatvdyat he post kartat tumhi aani talathi vacancy September nantar honaar ASE post taaku Naka please

    Reply
  4. 12th (art) 65%
    10th 58%
    MSCIT—-
    मी एक गरजु महिला असुन ;
    मला फक्त आणि फक्त महिला साठी च काम करायच .
    ता,खामगांव जि, बुलढाणा

    Reply

Leave a Comment