TCS Recruitment 2021
TCS मध्ये नवीन भरती सुरू
2021 मध्ये आयटी सेक्टरमध्ये नोकर्या
टीसीएस, इन्फोसिस, विप्रो मेगा भरती !
TCS ब्रिटनमध्ये करणार 1,500 तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती
Tata Consultancy Services (TCS), India’s largest software services company, is set to hire 1,500 technical staff in the UK by next year, the company’s management said on Wednesday. The announcement came after a meeting between British Trade Minister Liz Truss and TCS CEO Rajesh Gopinathan.
- भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (टीसीएस) पुढील वर्षापर्यंत ब्रिटनमध्ये 1,500 तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने बुधवारी सांगितले. ब्रिटनचे व्यापारमंत्री लिझ ट्रस आणि टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.
- या बैठकीत दोन्ही पक्षांनी टीसीएसच्या ब्रिटन अर्थव्यवस्थेत गुंतवणुकीबरोबरच नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, विविध प्रकारची गुंतवणूक, कौशल्य आदींबाबत महत्वपूर्ण चर्चा केली. दरम्यान, कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ब्रिटनच्या काही मोठ्या कॉर्पोरेट्सच्या वाढत्या प्रवाहात सहभाग घेऊन आणि नवीन पुढाकार, तसेच विविध सेवांसाठी मदतनीस म्हणून ब्रिटनची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर स्पर्धात्मक ठेवण्यात टीसीएस महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
- ब्रिटनमधील टीसीएस कामगारांमध्ये 54 देशांचे लोक आहेत, त्यातील 28 टक्के महिला कर्मचारी आहेत. दरम्यान, या आर्थिक वर्ष 2020 च्या अखेरीस कंपनीचे ब्रिटन मार्केटमधून 2.7 अब्ज इतके उत्पन्न घेण्यात आले होते, त्यामुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर ठळक ठरण्यात टीसीएसचा मोठा वाटा असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले आहे.
TCS Latest news published in the news paper. According to TCS, it has so far trained over 3 lakh employees in the new technology. IT services also have an artisan rate of 8.9 per cent, the lowest ever. TCS has decided to hire new employees as well as increase the salaries of its employees. TCS currently has 4 lakh 53 thousand 540 employees. The recruitment of new employees has been started, said Milind Kakkad, HR Global Head of the company.
TCS Mega Bharti 2021
टीसीएस कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आतापर्यंत तब्बल 3 लाख कर्मचाऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण दिलं आहे. तसेच आयटी सर्व्हिसेसचा आर्टिजन रेट 8.9 टक्के राहिला असून आतापर्यंत तो सर्वात कमी आहे. टीसीएस कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याबरोबरच नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याचाही निर्णय घेतला आहे. टीसीएसमध्ये सध्या 4 लाख 53 हजार 540 कर्मचारी कार्यरत आहेत. नव्या कर्मचाऱ्यांची भरती सुरू करण्यात आल्याची माहिती कंपनीचे एचआर ग्लोबल हेड मिलिंद कक्कड यांनी दिली आहे.
सौर्स : प्रभात
TCS मध्ये ४०,००० पदांची भरती

Electrical Engineering post
Nice Work
Driver post
I want job an 12 sci pass
At post sivungaon tq umri dist nanded
431807
Pharmacist
Iam a fresher. Required job for data entry. Iam Bcom student 2020
Job
Ok
Sanitary inspector
Suitable Post – Back Office / Data Entry / Admin Executive / Office Stationery Store Keeper
12th Pass Year-1997
( Office Management Course Completed )
Exp.- BPO(Data Entry & Computer Operator )/ Bhakti AXA / Bank / Micro Finance & Etc.
Nice aportunity..
I am very keen for this job and if I have to fill the form etc. for this job, tell me which side to fill it on.
Office work
For employe
Job