TCS Recruitment 2022
TCS Recruitment 2022 : Tata Consultancy Services, one of the largest companies in India. TCS company is opening job opportunity again. The company has started preparations to hire 40,000 employees. Software company Tata Consultancy Services has decided to employ 40,000 youth. Read More details are given below.
सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) गेल्या आर्थिक वर्षात 43,000 तरुणांना नोकरी दिली होती. तर या आर्थिक वर्षात (Fiscal Year) 2022 मध्ये ही संख्या तब्बल 1 लाखांच्या वर गेली आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी 2023 कंपनीने 40,000 तरुणांना नोकरी (Jobs) देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने तरुणाईला संधी देण्याची प्रक्रिया सातत्याने सुरु ठेवली आहे.
TCS कंपनीत नोकरीची संधी; 40,000 तरुणांना मिळणार रोजगार
या जुलै ते सप्टेंबर 2022 या दरम्यान या आयटी कंपनीने 9,840 तरुणांना नोकरी दिली आहे. तर जवळपास 20,000 फ्रेशर्सची भरती केली आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनी 45,000 ते 47,000 फ्रेशर्संना नोकरी देण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत कंपनीने 35,000 तरुणांना कामावर ठेवले आहे.
भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनीने असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) कर्मचाऱ्यांना आणखी एक सूखद धक्का दिला आहे. कंपनीने 70 टक्के कर्मचाऱ्यांसाठी 100 टक्के वेतनातील बदल सुनिश्चित केला आहे. कंपनीच्या मानव संसाधन विकास विभागाचे प्रमुख मिलिंद लक्कड यांनी वेतनासंबंधीचा मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार, 30 कर्मचाऱ्यांना त्यांच्या युनिटच्या प्रदर्शनानुसार, वेतन देण्यात येणार आहे.
टीसीएस कंपनीने मूनलाईटिंगवर पुन्हा एकदा कडक भूमिका जाहीर केली आहे. मूनलाईटिंग हे नैतिकतेच्या विरोधात असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. या मुद्यावरुन अजून एकाही कर्मचाऱ्याविरोधात कार्यवाही केली नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. सध्या कंपनीमध्ये 6.16 लाखांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत.
TCS Recruitment 2022 : Outbreaks appear to be exacerbated during the Corona epidemic, with some losing their jobs and others being allowed to work from home. After Corona, experienced people are getting jobs faster. But freshers who have just completed their education find it a little difficult to get a job. However, now there is a golden opportunity for those who want to work in Tata Consultancy Services. Tata Consultancy Services (TCS) has started the recruitment process for freshers. An off-campus hiring program will be implemented through TCS Atlas Hiring. Detailed news about this has been published by ‘The Better India’.
TCS Recruitment 2022 Details in Marathi – कोरोना साथीच्या रोगामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर काहींना घरी बसून काम करण्याची मुभा मिळाली. कोरोनानंतर अनुभवी लोकांना नोकऱ्या लवकर मिळत आहेत. परंतु ज्यांचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं अशा फ्रेशर्सना जॉब मिळणं थोडं कठीण आहे. मात्र, आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) फ्रेशर्ससाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. टीसीएस अॅटलास हायरिंगच्या माध्यमातून (TCS Atlas Hiring) एक ऑफ-कॅम्पस हायरिंग प्रोग्राम राबवला जाणार आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. टीसीएस अॅटलास हायरिंगच्या माध्यमातून (TCS Atlas Hiring) एक ऑफ-कॅम्पस हायरिंग प्रोग्राम राबवला जाणार आहे .
टीसीएसच्या या भारती प्रक्रियेत गणित (Mathematics), सांख्यिकी किंवा अर्थशास्त्र (Statistics or Economics) या विषयात M.Sc पदवी किंवा अर्थशास्त्रात (Economics) MA पदवी घेतलेल्या फ्रेश उमेदवारांना सहभागी होता येणार आहे.
TCS Atlas Hiring द्वारे निवडण्यात येणारे उमेदवार उत्कृष्ट व्यावसायिक परिणाम मिळवून देण्यास, आत्मविश्वासपूर्ण निर्णय घेण्यास आणि व्यवसायाचे उज्ज्वल भविष्य घडवण्यात योगदान देतील”, असं टीसीएसने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
Eligibility Critiria For TCS Recruitment 2022
- या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 2020, 2021 किंवा 2022 या वर्षांत पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
किमान वय
- 18 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
- – उमेदवारांनी इयत्ता 10 वी, 12 वी, डिप्लोमा (लागू असल्यास), पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा किमान 60 टक्के किंवा त्याहून अधिक गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
- – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगद्वारे (NIOS) 10वी आणि 12वी पूर्ण केलेले उमेदवारदेखील या पदांसाठी पात्र आहेत.
- – 2020 आणि 2021 साली उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या निकालात कोणताही बॅकलॉग नसावा. तसंच त्यांच्याकडे अभ्यासक्रम पूर्ण केल्याची कागदपत्रं उपलब्ध असावीत.
- – 2022 साली उत्तीर्ण झाल्यानंतर एका वर्षाच्या आत उमेदवारांसाठी फक्त एका बॅकलॉगची मुभा आहे. मात्र प्रलंबित बॅकलॉग निर्धारित अभ्यासक्रमाच्या कालावधीत पूर्ण करणं आवश्यक आहे.
- – उमेदवाराने शिक्षण किंवा कामातून ब्रेक घेतला असल्यास तो ब्रेक 24 महिन्यांपेक्षा जास्त नसावा. तसंच केवळ वैध कारणांसाठीच घेतलेल्या ब्रेक गृहित धरला जाईल.
- – उमेवारांची सर्व संबंधित कागदपत्रं (Document Proof ), योग्य असल्यास गॅप सर्टिफिकेट (Gap Certificate) तपासलं जाईल.
- – शैक्षणिक किंवा कामाच्या अनुभवादरम्यान गॅप, थकबाकी किंवा बॅकलॉग असेल तर सर्व उमेदवारांनी ते जाहीर करणं आवश्यक आहे.
- – ज्या उमेदवारांना कामाचा 2 वर्षांचा अनुभव आहे, असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
असा करा अर्ज -How to Apply For TCS Recruitment 2022
- उमेदवारांनी सर्वप्रथम TCS NextStep पोर्टलवर जाऊन नोंदणी करून अर्ज भरावा.
- अर्जाची स्थिती ‘Application Received’ and above अशी असावी.
- अर्ज भरताना उमेदवाराने सीटी/डीटी आयडी (CT/DT ID) सोबत ठेवावं.
- उमेदवारांकडे आधीच CT/DT आयडी असेल तर त्यांनी TCS नेक्स्ट स्टेप पोर्टलवर लॉग इन करावं आणि अर्ज भरावा.
- उमेदवार नवीन यूजर असल्यास TCS नेक्स्ट स्टेप पोर्टलवर लॉग इन करावं आणि ‘Register Now’ या पर्यावर क्लिक करावं.
- त्यानंतर ‘IT’ ही श्रेणी निवडावी आणि पुढे जाऊन उमेदवाराचा सर्व तपशील भरावा.
- सर्व तपशील व्यवस्थित भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा.
- एकाच उमेदवाराच्या अनेक नोंदी आढळल्यास ते अपात्र ठरतील.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
TCS Recruitment 2022 Tata Consultancy Services, one of the largest companies in India, will be recruiting for various positions. Under this, young people working in the IT sector will get opportunities. Candidates for these vacancies will be selected through interviews. Candidates will be recruited directly under this. Campus Digital Hiring has been started by TCS. Candidates wishing to apply can visit [email protected] to get complete information about the vacancy. Candidates can apply before 25th Feb 2022.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांची भरती
भारतातील दिग्गज कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना संधी मिळणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यामाध्यमातून पदवीधर उमेदवारांना टीसीएसमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
TCS Recruitment 2022: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (Tata Consultancy Services) विविध पदांची भरती केली जाणार आहे. या रिक्त जागेवर उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. याअंतर्गत उमेदवारांची थेट भरती केली जाणार आहे.टीसीएसद्वारे कॅम्पस डिजिटल हायरिंग सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अर्ज करू इच्छिणारे उमेदवार [email protected] वर भेट देऊन रिक्त जागेची संपूर्ण माहिती मिळवू शकतात.
टीसीएस कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, सतत बदलणाऱ्या जगात शिकले पाहिजे. आम्ही आमच्या प्रत्येक कर्मचार्यांना एक संधी देतो जेणेकरुन ते त्यांचे कौशल्य अपग्रेड करू शकतील आणि सुधारू शकतील. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर रिक्त पदांचे संपूर्ण तपशील (TCS Recruitment 2022) अपलोड केले आहेत.
अर्ज प्रक्रिया
- नोंदणी करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम TCS NextStep पोर्टलवर जा.
- येथे तुम्हाला ‘Application Received’ च्या लिंकवर जावे लागेल.
- तुमचा सीटी/डीटी आयडी हातात ठेवून स्टेप २ मध्ये दिलेल्या लिंकवर अपडेट करा.
- नवीन युजर असल्यास टीसीएस नेक्स्ट स्टेप पोर्टलवर लॉग इन करा.
- ‘आता नोंदणी करा’ वर क्लिक करा, ‘IT’ कॅटेगरी निवडा.
- तुमचे तपशील भरा आणि अर्ज सबमिट करा. नोटीफिकेशनमध्ये याचा अधिक तपशील देण्यात आला आहे.
कोण अर्ज करू शकतो अर्ज?
या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे B.E. / B.Tech / M.E. / M.Tech / MCA / M.Sc हे २०१९, २०२०, २०२१ मध्ये उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. यासोबतच उमेदवाराकडे ६ ते १२ महिन्यांचा आयटी कामाचा अनुभव असावा.
महत्वाच्या बाबी- Important Note
- सर्व मूळ शैक्षणिक आणि रोजगाराची कागदपत्रे जवळ ठेवा. निवड प्रक्रियेच्या वेळी कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
- TCS ऑफ कॅम्पस डिजिटल हायरिंग ड्राइव्हसाठी पात्र होण्यासाठी, तुमच्याकडे ६ ते १२ महिन्यांचा आयटी कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- चाचणीशी संबंधित माहिती TCS iON द्वारे दिली जाईल.
- रिमोट माध्यमातून चाचणी होईल.
- TCS ऑफ कॅम्पस डिजिटल ड्राइव्हसाठी अर्ज करण्यासाठी करियर फोल्डरमध्ये जाऊन TCS (CT/DT) आयडी तयार करावा लागेल.
- TCS तर्फे gmail, rediff mail, yahoo mail, hotmail इत्यादी सारख्या गैर-अधिकृत ईमेल आयडीवरून नोकरीच्या ऑफर/कोणत्याही भरती संबंधित ईमेल पाठवत नाही.
- TCS उमेदवारांना नोकरीच्या ऑफरसाठी कोणतेही पैसे जमा करण्यास सांगत नाही.
- टीसीएस मुलाखत घेण्यासाठी किंवा त्यांच्या वतीने नोकरी ऑफर करेल अशा कोणत्याही बाहेरील एजन्सी/कंपनीशी संबंधित नाही.
- कोणत्याही मदतीसाठी, TCS हेल्पडेस्क टीमशी संपर्क साधा. यासाठी ईमेल आयडी: [email protected] आणि टोल-फ्री
- हेल्पलाइन क्रमांक: १८०० २०९ ३१११ द्वारे मदत घेऊ शकता.
नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
Tata Consultant Company Conduct Off Campus Driver For Engineering Graduate Students. Students who have completed BE, BTech, ME, MTech, MCA, MSc degree in 2020 or 2021 will be eligible for this recruitment drive. The last date to apply for this recruitment for Engineering Freshers will be 15th November 2021.
नामांकित IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं इंजिनिअरिंग पदवीधरांची भरती करण्यासाठी ऑफ-कॅम्पस ड्राइव्हच्या फेज 2 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. 2020 किंवा 2021 मध्ये BE, BTech, ME, MTech, MCA, MSc पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी या भरती मोहिमेसाठी पात्र असणार आहेत.इंजिनिअरिंग फ्रेशर्ससाठी असणाऱ्या या भरतीमध्ये अप्लाय करण्यासाठी शेवटची तारीख ही 15 नोव्हेंबर 2021 असणार आहे.
TCS ऑफ कॅंम्पस ड्राइव्हसाठीचा हा Phase 2 असणार आहे. नोकरीसाठी निवड होण्यासाठी, उमेदवारांना लेखी परीक्षा आणि मुलाखत उत्तीर्ण करावी लागणार आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखतीचं वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलं नाही. TCS च्या अधिकृत वेबसाइटवर या वेळापत्रकाची घोषणा केली जाणार आहे.
हे उमेदवार असतील पात्र- Eligibility Criteria For TCS Recruitment 2022
- उमेदवार हे 2020 किंवा 2021 या शैक्षणिक वर्षात पास आउट झाले असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी त्यांच्या इयत्ता दहावी, बारावी, डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत किमान एकूण ६० टक्के गुण मिळवलेले असणं आवश्यक आहे.
- उमेदवाराचं वय 18 – 28 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.
- किमान दोन वर्षांचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना TCS ऑफ कॅंम्पस ड्राइव्हमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.
अशी होणार उमेदवारांची निवड- Selection Process
- लेखी परीक्षेत दोन भाग असतील – भाग A मध्ये cognitive skills वर प्रश्न असतील तर भाग B मध्ये प्रोग्रामिंग कौशल्यांचे प्रश्न असतील.
- भाग A साठी 120 मिनिटे आणि भाग B साठी 180 मिनिटांचा कालावधी असणार आहे.
- लेखी परीक्षेचा निकाल TCS iON द्वारे कळवळा जाणार आहे.
अशा पद्धतीनं करा अप्लाय- How to Apply For TCS Off Campus Drive
- https://www.tcs.com/careers/tcs-off-campus-hiring या TCS करिअरच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- यानंतर CS नेक्स्ट स्टेप पोर्टलच्या लिंकवर पुढे क्लिक करा
- सर्व आवश्यक तपशील सबमिट करून नोंदणी करा आणि TCS ऑफ कॅम्पस भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.
- तुमचा रीतसर भरलेला अर्ज सबमिट करा आणि “Apply For Drive” वर क्लिक करा
- “Track Your Application” वर क्लिक करून तुमच्या अर्जाचं स्टेट्स तपासा.
या पदभरतीबाबत कोणत्याही सहाय्यासाठी किंवा प्रश्नासाठी, TCS हेल्पडेस्क टीमशी त्याच्या [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतो: किंवा हेल्पलाइन क्रमांक 18002093111 यावर संपर्क साधा.
Tata Consultancy Services will be recruiting for various positions under Smart Hiring. Under this, freshers will be given a chance. 70,000 freshers will be able to apply for this. Interested and eligible candidates have to register for the Smart Recruitment Program by November 2. The company has announced that the selection test will be conducted from November 19 and interview dates will be given after the test
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये स्मार्ट हायरिंग अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत फ्रेशर्सना संधी दिली जाणार आहे. ७० हजार फ्रेशर्स पदवीधरांना यासाठी अर्ज करता येणार आहे. २ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
स्मार्ट भरती कार्यक्रमासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी लागेल. १९ नोव्हेंबरपासून निवड चाचणी घेतली जाईल आणि परीक्षेनंतर मुलाखतीच्या तारखा दिल्या जातील असे कंपनीने जाहीर केले आहे. TCS स्मार्ट हायरिंग अंतर्गत BCA, B.Sc (गणित, सांख्यिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, बायो केमिस्ट्री, संगणक विज्ञान, IT), आणि B.Voc साठी CS/IT विद्यार्थ्यांसाठी वर्ष २०२०-२१ मध्ये पदवी पूर्ण केलेले आणि २०२२ मध्ये पदवी अभ्यासक्रम शिकणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे.
TCS स्मार्ट भरती निवड प्रक्रियेदरम्यान असाधारण कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना TCS Ignite – TCS च्या अद्वितीय ‘सायन्स टू सॉफ्टवेअर’ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल असे कंपनीने म्हटले आहे. या कार्यक्रमात ट्रेंडिंग तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळेल आणि उमेदवारांसाठी एक समग्र आणि जागतिक आयटी करिअरचे दरवाजे खुले होतील असेही कंपनीने म्हटले आहे.
How to Apply For TCS Jobs 2021
- टीसीएस नेक्स्ट स्टेप पोर्टलवर लॉगिन करा. नोंदणी करा आणि टीसीएस स्मार्ट भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.
- नवीन युझर्सनी ‘Register Now’ वर क्लिक करा. ‘IT’ कॅटेगरी निवडा.
- त्यानंतर तुमचे तपशील भरा आणि अर्ज सबमिट करा. ‘Apply For Drive’वर क्लिक करा.
- तुमची परीक्षा चाचणी पद्धत निवडा (सेंटर किंवा दूरस्थ)
- अर्जदारांनी ‘Track Your Application’ वर अर्जाची स्थिती तपासणे आवश्यक आहे.
- स्मार्ट हायरिंग प्रोग्राममध्ये नोंदणी करतावेळी मूळ शैक्षणिक कागदपत्रे द्यावी लागतील.
- TCS iON तर्फे परीक्षेसंदर्भात अर्जदारांशी संपर्क साधला जाईल.
- अर्जदार Apply for Drive प्रक्रियेअंतर्गत परीक्षेचे चाचणी माध्यम बदलू शकत नाहीत.
कंपनीच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत उमेदवाराला 90 मिनिटांत 47 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील ज्यात 7 प्रश्न भाषाज्ञानाशी संबंधित
- Verbal Aptitude (7 Questions), 20 प्रश्न क्वांटिटेटिव्ह ज्ञानाशी संबंधित
- Quantitative Aptitude (20 Questions) तर 20 प्रश्न व्यावसायिक ज्ञानाशी
- Business Aptitude (20 Questions) संबंधित असतील.
टीसीएसचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर राजेश गोपीनाथन म्हणाले, ‘उद्योगात होत असलेल्या बदलांमुळे आमच्या कंपनीतील कर्मचारी कपातीचं प्रमाण हळूहळू कमी होत आहे पण एकूणात उद्योगाचा विचार केल्यास आम्ही कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवण्याचं प्रमाण उत्तम राखलं आहे.’ टीसीएस 2022 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत 35 हजार जणांना नोकरी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही या नोकरीला पात्र असाल तर लवकर ऑनलाईन अर्ज करा आणि परीक्षेच्या तयारीला लागा.
Tata Consultancy Services (TCS) provided employment opportunities to 43,000 freshers in the first half of the 2020-21 financial year. Now 35,000 freshers will be recruited in the next half. The company is headquartered in Mumbai, Maharashtra. TCS recruited a total of 19,690 employees in the last quarter. As a result, the number of employees of the company has gone up to 5 lakh 28 thousand 748. The number of female employees is 36.2 per cent.
Infosys Jobs: Infosys यंदा देणार तब्बल ४५ हजार तरुणांना रोजगार
TCS Recruitment Drive: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS ने २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ४३ हजार फ्रेशर्सना काम करण्याची संधी दिली. आता पुढील सहामाहीत ३५ हजार फ्रेशर्सची भरती करणार आहे. या कंपनीचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. टीसीएस कंपनीने गेल्या तिमाहीत एकूण १९ हजार ६९० कर्मचाऱ्यांची भरती केली. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या ५ लाख २८ हजार ७४८ वर गेली आहे. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या ३६.२ टक्के आहे.
टीसीएस, इन्फोसिस, विप्रो मध्ये मेगा भरती !
टीसीएस जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी
- TCS जगातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान (IT) सेवा देणारी कंपनी आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस, टीसीएस ७८ हजार पदवीधरांची भरती करण्याचे लक्ष्य साध्य करणार आहे. या दिशेने कंपनीने ३५ हजार नवीन पदवीधरांच्या नियुक्तीसाठी नोटीस जाहीर केली आहे.
टीसीएसला मदत करणारे शिफ्ट-लेफ्ट ट्रेनिंग
- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे एचआर मिलिंद लक्कर म्हणाले, आमच्या प्रतिभेची पाईपलाईन तयार करण्यासाठी वेळेपूर्वी कर्मचारीरुपी गुंतवणूक केल्याने आम्हाला पुरवठा आणि इतर आव्हानांवर मात करण्यास मदत झाली आहे. आमच्या ग्राहकांचा विकास आणि परिवर्तन कार्यक्रमांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्यास यामुळे मदत झाली.
भविष्य लक्षात घेऊन टीसीएसच्या नोकऱ्या
- टीसीएस भविष्याचा विचार करुन कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणार आहे. जी अँड टी लीडर्स तयार करण्यासाठी कॉन्टेक्चुअल मास्टर्स आणि एलिव्हेट सारखे कार्यक्रम वाढविले जात आहेत.
TCS Recruitment 2022 The recruitment will be done under the name of TCS Smart Hiring Drive. In this, some candidates who have passed out from the batch of 2022, 2021, 2020 will get job opportunities. Applicants interested for these jobs may apply through the given link.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये होणार मोठी भरती
सध्या भारतातील अनेक IT कंपन्या इंजिनिअरिंग आणि इतर पदवीधर फ्रेशर्सना नोकरीची मोठी संधी देत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भारतातील नामंकित आणि मोठी IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये लवकरच काही फ्रेशर्सना नोकरीची मोठी संधी मिळणार आहे. यासाठीची अधिसूचना TCS कडून जारी करण्यात आली आहे. TCS Smart Hiring Drive या नावानं ही भरती घेण्यात येणार आहे. यामध्ये 2022, 2021, 2020 या बॅचमधून पास आउट झालेल्या काही उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव- TCS Smart Hiring Drive
- TCS मध्ये अप्लाय करण्यासाठी उमेदवारांनी Maths, Statistics, Physics, Chemistry, Electronics, Biochemistry, Computer Science, IT या मध्ये BCA, B.Sc पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवार हे 2020, 2021 आणि 2022 या बॅचेसमधून पास आउट झाले असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संपूर्ण शिक्षणात 5 किंवा 50% पेक्षा जास्त CGPA असणं आवश्यक आहे.
- 2022 मध्ये पास ऊत होणाऱ्या उमेदवारांना एक बॅकलॉग माफ असणार आहे. मात्र त्या आधीच्या बॅचमधील उमेदवारांचा बॅकलॉग नसावा.
- उमेदवारांची संपूर्ण शिक्षणादरम्यानची गॅप ही दोन वर्षांपेक्षा अधिक नसावी.
अशी होणार निवड- Selection Process For TCS Recruitment 2022
- TCS मधील या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही सुरुवातीला परीक्षा घेऊन आणि त्यानंतर मुलखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
- या परीक्षेत Verbal Ability वर 24 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना 30 मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे.
- यानंतर Reasoning Ability वर 30 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना 50 मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे.
- यानंतर Numerical Ability वर 26 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना 40 मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे.
- अशाप्रकारे एकूण 80 प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि त्यासाठी 120 मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे.
Important Date
- यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 नोव्हेंबर 2021
- परीक्षेची तारीख 19 नोव्हेंबर 2021
या पदभरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
TCS Recruitment 2022 Tata Consultancy Services will soon have a large recruitment drive for women. The recruitment will be done through TCS’s Rebegin initiative. Rebegin is an initiative of TCS that provides talented women professionals with the opportunity to qualify for their careers. Therefore, women will now have a great opportunity to create their own identity in the field of IT as well as get a job.
TCS मध्ये महिलांसाठी होणार बंपर भरती
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये नोकरी शिधणाऱ्या महिलांसाठी लवकरच मोठी पदभरती होणार आहे. TCS च्या Rebegin या उपक्रमाच्या माध्यमातून ही भरती केली जाणार आहे. Rebegin हा TCSचा एक उपक्रम आहे जो प्रतिभावान महिला प्रोफेशनलना त्यांच्या कारकीर्दीला योग्य पात्रता देण्याची संधी प्रदान करतो. त्यामुळे महिलांना आता IT क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्याची तसंच नोकरी करण्याची मोठी संधी प्राप्त होणार आहे.
सध्या TCS ही जॉब ची संधी अशा महिलांना देऊ इच्छित आहे ज्यांना काही कारणास्तव आपला जॉब सोडावा लागला होता मात्र आता त्या पुन्हा जॉब करू इच्छितात. मात्र यासाठी त्यांच्याकडे कमीतकमी दोन वर्षांचा सलग IT सेक्टरमध्ये काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
या वर्षी जूनमध्ये, TCS नं 20,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती केली, जी कोणत्याही तिमाहीत सर्वाधिक भरतींपैकी एक आहे. TCS मध्ये एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 5 लाखांहून अधिक आहे. कंपनीने असेही सांगितले की आर्थिक भरपाईची गतीही FY22 मध्ये समान राहील आणि या वर्षी 40,000 हून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती केली जाईल.
Rebegin साठी असा करा अर्ज
- सुरुवातीला TCS च्या करिअर पोर्टलवर जा.
- यानंतर Rebegin या लिंकवर नेव्हिगेट करा.
- यानंतर ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यावर क्लिक करा.
- यानंतर Apply वर क्लिक करा.
हे स्किल्स असणं आवश्यक
SQL Server DBA, Linux Administrator, Network Admin, Mainframe Admin, Automation Testing, Performance Testing Consultant, Angular JS, Oracle DBA, Citrix Administrator, Java Developer, Dotnet Developer, Android Developer, IOS Developer, Windows Admin, Python Developer and PL SQL.यापैकी कोणत्याही कोर्समध्ये शिक्षण झालं असेल तर तुम्ही या जॉब्ससाठी अप्लाय करू शकता.
A senior official at TCS, the country’s largest software company, said the company would hire more than 40,000 freshers in the 2021-22 financial year. Milind Lakkad, global human resources chief at TCS, told reporters that the largest private sector company with more than five lakh employees had recruited 40,000 graduates from the campus last year and this time the number will be higher.
TCS कंपनीमध्ये फ्रेशर्सना नोकरीची मोठी संधी, 40 हजारांपेक्षा जास्त तरुणांची भरती
देशाच्या सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपनी टीसीएसच्या (TCS) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनी 2021-22 या आर्थिक वर्षात 40 हजाराहून आधीक फ्रेशर्सची नेमणूक करणार आहे. टीसीएसचे जागतिक मानव संसाधन प्रमुख मिलिंद लक्कड़ यांनी पत्रकारांना सांगितले की, पाच लाखाहून अधिक कर्मचारी असलेल्या खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीने मागील वर्षी कॅम्पसमधून 40 हजार पदवीधरांची भरती केली होती आणि यावेळी ही संख्या अधिक असेल.
2021 मध्ये आयटी सेक्टरमध्ये नोकर्या
ते म्हणाले की, कोविड 19 मुळे सर्व देशभर असलेल्या साथीच्या आजाराशी संबंधित निर्बंधांमुळे भरती करण्यात काहीच अडचण येणार नाही. मागील वर्षी देखील 40 हजार लोकांना भरती केलं गेलं होतं. त्यामध्ये एकूण 3.60 लाख नवीन विद्यार्थी प्रवेश परीक्षेत उपस्थित होते.
लक्कड़ यांनी पत्रकारांना सांगितले, “आम्ही गेल्या वर्षी भारतातल्या परिसरातून 40 हजार लोकांना कामावर घेतले होते. यावर्षी आम्ही 40 हजार किंवा त्याहून अधिक लोकांना नोकरी देऊ.” यावर्षी भरती प्रक्रिया वेगाने होईल, असेही ते म्हणाले.
त्याचप्रमाणे गेल्या वर्षी अमेरिकन कॅम्पसमधून भरती झालेल्या दोन हजार इंटर्नर्सना देखील कामाची संधी मिळाली होती, असे त्यांनी सांगितले. परंतु त्यानंतर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. गणपती सुब्रमण्यम म्हणाले की, भारतात प्रतिभावंत लोकांची कोणतीही कमतरता नाही त्यामुळे आम्ही भारतीयांना संधी देणार आहोत.
दिल्लीत देखील तरुणांना नोकरीची संधी
लॉकडाऊन हटवण्याच्या प्रक्रियेनंतर रोजगाराच्या शोधात असलेले लोकं मोठ्या संख्येने दिल्ली सरकारच्या रोजगार बाजार पोर्टलवर आपले रजिस्ट्रेशन करत आहेत. दिल्ली सरकारने गुरुवारी निवेदनात म्हटले आहे की, जून महिन्यात प्रत्येक जिन पोर्टलवर सुमारे 300 नोकऱ्याची जाहिरात केली जात होती, तर या काळात दररोज सरासरी 1 हजार 92 लोक नोंदणी केली आहे.
TCS मध्ये नवीन भरती सुरू
2021 मध्ये आयटी सेक्टरमध्ये नोकर्या
टीसीएस, इन्फोसिस, विप्रो मेगा भरती !
TCS ब्रिटनमध्ये करणार 1,500 तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती
Tata Consultancy Services (TCS), India’s largest software services company, is set to hire 1,500 technical staff in the UK by next year, the company’s management said on Wednesday. The announcement came after a meeting between British Trade Minister Liz Truss and TCS CEO Rajesh Gopinathan.
- भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (टीसीएस) पुढील वर्षापर्यंत ब्रिटनमध्ये 1,500 तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने बुधवारी सांगितले. ब्रिटनचे व्यापारमंत्री लिझ ट्रस आणि टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.
- या बैठकीत दोन्ही पक्षांनी टीसीएसच्या ब्रिटन अर्थव्यवस्थेत गुंतवणुकीबरोबरच नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, विविध प्रकारची गुंतवणूक, कौशल्य आदींबाबत महत्वपूर्ण चर्चा केली. दरम्यान, कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ब्रिटनच्या काही मोठ्या कॉर्पोरेट्सच्या वाढत्या प्रवाहात सहभाग घेऊन आणि नवीन पुढाकार, तसेच विविध सेवांसाठी मदतनीस म्हणून ब्रिटनची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर स्पर्धात्मक ठेवण्यात टीसीएस महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
- ब्रिटनमधील टीसीएस कामगारांमध्ये 54 देशांचे लोक आहेत, त्यातील 28 टक्के महिला कर्मचारी आहेत. दरम्यान, या आर्थिक वर्ष 2020 च्या अखेरीस कंपनीचे ब्रिटन मार्केटमधून 2.7 अब्ज इतके उत्पन्न घेण्यात आले होते, त्यामुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर ठळक ठरण्यात टीसीएसचा मोठा वाटा असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले आहे.
TCS Latest news published in the news paper. According to TCS, it has so far trained over 3 lakh employees in the new technology. IT services also have an artisan rate of 8.9 per cent, the lowest ever. TCS has decided to hire new employees as well as increase the salaries of its employees. TCS currently has 4 lakh 53 thousand 540 employees. The recruitment of new employees has been started, said Milind Kakkad, HR Global Head of the company.
TCS Mega Bharti 2021
टीसीएस कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आतापर्यंत तब्बल 3 लाख कर्मचाऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण दिलं आहे. तसेच आयटी सर्व्हिसेसचा आर्टिजन रेट 8.9 टक्के राहिला असून आतापर्यंत तो सर्वात कमी आहे. टीसीएस कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याबरोबरच नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याचाही निर्णय घेतला आहे. टीसीएसमध्ये सध्या 4 लाख 53 हजार 540 कर्मचारी कार्यरत आहेत. नव्या कर्मचाऱ्यांची भरती सुरू करण्यात आल्याची माहिती कंपनीचे एचआर ग्लोबल हेड मिलिंद कक्कड यांनी दिली आहे.
सौर्स : प्रभात
TCS मध्ये ४०,००० पदांची भरती
- कोरना लॉकडाउनमुळे पगार कपात आणि कामगार कपातीच्या अनेक बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. या संकट काळातील सर्वात चांगली बातमी आता समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टसी सर्व्हिसेसने गेल्या वर्षा प्रमाणे या वर्षी देखील नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. TCS कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ४० हजार भरती करणार आहे. या कंपनीने फक्त भारतातच नव्हे तर अमेरिकेत देखील रोजगार देणार असल्याची योजना तयार केली आहे.
- टीसीएस अमेरिकेत दोन हजार लोकांना काम देणार आहे. विशेष म्हणजे ही संख्या गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. याचा उद्देश एच-१बी आणि एल-१ वर्क व्हिसावरील अवलंबित्व कमी करण्याचा आहे. अमेरिकेतील हे दोन प्रकारचे व्हिसा मिळवणे गेल्या काही दिवसांपासून अवघड होत चालले आहे.
- करोनामुळे जून महिन्यात संपलेल्या पहिल्या तिमाहीत टसीएसच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. यानंतर देखील कंपनीने ४० हजार लोकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएसचे इव्हीपी आणि ग्लोबल एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी सांगितले की, नव्याने सुरुवात करण्याच्या आमच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. भारतात आम्ही ४० हजार रोजगार देणार आहोत. ही संख्या ३५ हजार ते ४५ हजाराच्या दरम्यान असू शकते. हा एक टेक्टिकल कॉल असेल. कंपनीला अपेक्षा आहे की चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहा महिन्यात व्यवसाय पुन्हा रूळावर येईल.
- टीसीएस अमेरिकेतील इंजिनिअर बरोबरच टॉपच्या १० बिझनेस स्कूलमधून पदवीधरांना भरती करून घेणार आहे. टीसीएस बिझनेस रोलसाठी फ्रेशर आणि अनुभवी लोकांना संधी देणार आहे. लक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गोष्टी आमच्यासाठी नवी नाही. कंपनी २०१४ पासून २० हजारहून अधिक अमेरिकनची भरती केली आहे.
- टीसीएसने गेल्या वर्षी ४० हजार जणांची कॅम्पस भरती केली होती. हे फ्रेशर जुलैच्या मध्यापर्यंत कंपनीत काम सुरू करतील. यातील ८७ टक्के आधीपासूनच लर्निंग प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत. ८ हजार ते १० हजार जणांना प्रत्येक आठवड्याला ऑनलाइन काम दिले जाते. भरती झालेल्यापैकी ८ हजारहून अधिक लोकांनी एक किंवा दोन डिजिटल सर्टिफिकेशन पूर्ण केले आहे.
Electrical Engineering post
Nice Work
Driver post
I want job an 12 sci pass
At post sivungaon tq umri dist nanded
431807
Pharmacist
Iam a fresher. Required job for data entry. Iam Bcom student 2020
Job
Ok
Sanitary inspector
Suitable Post – Back Office / Data Entry / Admin Executive / Office Stationery Store Keeper
12th Pass Year-1997
( Office Management Course Completed )
Exp.- BPO(Data Entry & Computer Operator )/ Bhakti AXA / Bank / Micro Finance & Etc.
Nice aportunity..
I am very keen for this job and if I have to fill the form etc. for this job, tell me which side to fill it on.
Office work
For employe
Job
Computer operator and programming assistant . Data entry . ITI complete.