TCS Recruitment 2020

TCS Recruitment 2020

TCS मध्ये नवीन भरती सुरू

new
टीसीएस, इन्फोसिस, विप्रो मेगा भरती !

TCS Latest news published in the news paper. According to TCS, it has so far trained over 3 lakh employees in the new technology. IT services also have an artisan rate of 8.9 per cent, the lowest ever. TCS has decided to hire new employees as well as increase the salaries of its employees. TCS currently has 4 lakh 53 thousand 540 employees. The recruitment of new employees has been started, said Milind Kakkad, HR Global Head of the company.

TCS Mega Bharti 2020

टीसीएस कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आतापर्यंत तब्बल 3 लाख कर्मचाऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण दिलं आहे. तसेच आयटी सर्व्हिसेसचा आर्टिजन रेट 8.9 टक्के राहिला असून आतापर्यंत तो सर्वात कमी आहे. टीसीएस कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याबरोबरच नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याचाही निर्णय घेतला आहे. टीसीएसमध्ये सध्या 4 लाख 53 हजार 540 कर्मचारी कार्यरत आहेत. नव्या कर्मचाऱ्यांची भरती सुरू करण्यात आल्याची माहिती कंपनीचे एचआर ग्लोबल हेड मिलिंद कक्कड यांनी दिली आहे.

सौर्स : प्रभात


TCS मध्ये ४०,००० पदांची भरती

TCS Recruitment For 40 thousand: The economic crisis is looming over the world as the Corona crisis continues. Many companies were shut down and some were fired, but the consolation is that Tata Consultancy Services, the country’s largest IT company, has decided to hire this year as many as 40,000 people. TCS will recruit through campus interviews. The special thing is that besides India, the company will also provide employment in the United States. The company plans to employ 2,000 people in the United States. Read more details below:
कोरना लॉकडाउनमुळे पगार कपात आणि कामगार कपातीच्या अनेक बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. या संकट काळातील सर्वात चांगली बातमी आता समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टसी सर्व्हिसेसने गेल्या वर्षा प्रमाणे या वर्षी देखील नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. TCS कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ४० हजार भरती करणार आहे. या कंपनीने फक्त भारतातच नव्हे तर अमेरिकेत देखील रोजगार देणार असल्याची योजना तयार केली आहे.
टीसीएस अमेरिकेत दोन हजार लोकांना काम देणार आहे. विशेष म्हणजे ही संख्या गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. याचा उद्देश एच-१बी आणि एल-१ वर्क व्हिसावरील अवलंबित्व कमी करण्याचा आहे. अमेरिकेतील हे दोन प्रकारचे व्हिसा मिळवणे गेल्या काही दिवसांपासून अवघड होत चालले आहे.
करोनामुळे जून महिन्यात संपलेल्या पहिल्या तिमाहीत टीसीएसच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. यानंतर देखील कंपनीने ४० हजार लोकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएसचे इव्हीपी आणि ग्लोबल एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी सांगितले की, नव्याने सुरुवात करण्याच्या आमच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. भारतात आम्ही ४० हजार रोजगार देणार आहोत. ही संख्या ३५ हजार ते ४५ हजाराच्या दरम्यान असू शकते. हा एक टेक्टिकल कॉल असेल. कंपनीला अपेक्षा आहे की चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहा महिन्यात व्यवसाय पुन्हा रूळावर येईल.
टीसीएस अमेरिकेतील इंजिनिअर बरोबरच टॉपच्या १० बिझनेस स्कूलमधून पदवीधरांना भरती करून घेणार आहे. टीसीएस बिझनेस रोलसाठी फ्रेशर आणि अनुभवी लोकांना संधी देणार आहे. लक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गोष्टी आमच्यासाठी नवी नाही. कंपनी २०१४ पासून २० हजारहून अधिक अमेरिकनची भरती केली आहे.
टीसीएसने गेल्या वर्षी ४० हजार जणांची कॅम्पस भरती केली होती. हे फ्रेशर जुलैच्या मध्यापर्यंत कंपनीत काम सुरू करतील. यातील ८७ टक्के आधीपासूनच लर्निंग प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत. ८ हजार ते १० हजार जणांना प्रत्येक आठवड्याला ऑनलाइन काम दिले जाते. भरती झालेल्यापैकी ८ हजारहून अधिक लोकांनी एक किंवा दोन डिजिटल सर्टिफिकेशन पूर्ण केले आहे.

14 thoughts on “TCS Recruitment 2020”

 1. Suitable Post – Back Office / Data Entry / Admin Executive / Office Stationery Store Keeper
  12th Pass Year-1997
  ( Office Management Course Completed )
  Exp.- BPO(Data Entry & Computer Operator )/ Bhakti AXA / Bank / Micro Finance & Etc.

  Reply
 2. I am very keen for this job and if I have to fill the form etc. for this job, tell me which side to fill it on.

  Reply

Leave a Comment