UPSC Exam 2020 Time Table

UPSC IFS Exam 2020-2021 Time Table

भारतीय वन सेवा परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

The Central Public Service Commission (UPSC) has announced the schedule for the Indian Forest Service main examination on Tuesday. According to the published schedule, UPSC IFS Main Examination will be held from 28th February to 7th March. Candidates who have passed the pre-examination are eligible to sit for the main examination. The UPSC IFS pre-examination was held on October 4 and the results were announced on October 23. The e-admit Card of the UPSC IFS exam will be issued 3-4 weeks before the exam. Details of how to download IFS Exam Time Table are given below:

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) मंगळवारी (ता.८) भारतीय वन सेवा (Indian Forest Service) मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रसिद्ध झालेल्या वेळापत्रकानुसार, यूपीएससी IFS मुख्य परीक्षा २८ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत घेण्यात येईल. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेस बसण्यास पात्र आहेत. यूपीएससी IFS पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली होती आणि त्याचा निकाल २३ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आला होता. अधिकृत अधिसूचनेनुसार, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित, सांख्यिकी, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, भूविज्ञान, कृषी, पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञान, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, नागरी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी आणि वनस्पतिशास्त्रातील प्रश्नांचा यूपीएससी आयएफएस मुख्य परीक्षेत समावेश असेल. परीक्षेचे ई-प्रवेश पत्र (अॅडमिट कार्ड) परीक्षेच्या ३-४ आठवड्यांपूर्वी दिले जाईल.

UPSC IFS Exam 2020-2021 Time Table

How to Download Admit Card असे डाऊनलोड करा UPSC IFS मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र –

 1. – सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर भेट द्या.
 2. – होमपेजवरील व्हॉट्स न्यू विभागात, IFS Mainsसाठी ई-प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठीचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
 3. – संबंधित माहिती भरून लॉगिन करा.
 4. – आता तुमचे UPSC IFS मुख्य परीक्षा प्रवेशपत्र स्क्रीनवर येईल. येथे तुम्हाला प्रवेशपत्र दिसेल.
 5. – आपण दिलेली माहिती पाहू शकता.
 6. – उमेदवार त्याची प्रिंट काढू शकतात.

UPSC Exam Annual Calendar 

UPSC Exam Annual Calendar: Union Public Service Commission (UPSC) has released a annual calendar for examination & recruitment tests for the years 2021. Aspiring candidates who applying for UPSC examinations can check the require examinations dates of all examination bellow. Check UPSC Examination Schedule 2020-2021 from below:

यूपीएससी ESE (मुख्य) परीक्षा 2020 प्रवेश पत्र प्रसिद्ध

UPSC-NDA आणि NA परीक्षा II २०१९- कट ऑफ मार्क्स जाहीर\

UPSC भरती 2020-204 पदे

वर्ष 2021 करिता आयोगाद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या तसेच परीक्षणांचा कार्यक्रम (कॅलेंडर), उमेदवारांच्या माहितीकरिता पास्तुत आहे. हे वार्षिक कॅलेंडर आयोगाच्या वेबसाईट वर सुद्धा प्रदर्शित करण्यात आले आहे. इच्छुक व्यक्ती तसेच उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी या जाहिरातीची प्रत सुरक्षित राखावी जेणेकरून 2021 मध्ये आयोगाद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये ते याचा तत्काळ संदर्भ घेऊ शकतील

अधिकृत वेबसाईट – www.upsc.gov.in

UPSC Exam Dates Out-Check Here

UPSC Exam Date 2020 :The Union Public Service Commission (UPSC) has announced the date of Combined Medical Service & Indian Financial Services – Indian Statistical Service Examination, 2020. This exam will be held for various vacancies. The exam will be held on 16, 17, 18 & 23 October 2020 through UPSC. Paper 1 and Paper 2 will be there. Candidates should also note that there will be negative marks in this examination. For objective type questions the marks of the candidates for wrong answers will be deducted. Read more details below:

UPSC CMS 2020 & भारतीय आर्थिक सेवा – भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा, 2020 परीक्षेची तारीख जाहीर

UPSC CMS 2020 & भारतीय आर्थिक सेवा – भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा, 2020 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कम्बाइंड मेडिकल सर्व्हिस & भारतीय आर्थिक सेवा – भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा, 2020 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. विविध रिक्त पदांसाठी ही परीक्षा होणार आहे. यूपीएससीमार्फत 16, 17, 18 & 23 ऑक्टोबर 2020  रोजी ही परीक्षा होणार आहे. पेपर १ आणि पेपर २ असे दोन पेर असतील. या परीक्षेत नकारात्मक गुणांकन असेल याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी. वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांसाठी उमेदवारांचे चुकीच्या उत्तरांसाठी गुण कापले जातील.

UPSC CMS & भारतीय आर्थिक सेवा – भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा, 2020 परीक्षेचे अॅडमिट कार्ड परीक्षा सुरू होण्यापूर्वी तीन आठवडे आधी उमेदवारांना मिळणार आहे. ई-अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी उमदेवारांनी रजिस्ट्रेशन आयडी, जन्मतारीख, नाव, वडिलांचं नाव आदि माहिती भरायची आहे. उमेदवारांनी त्यांचे ई-अॅडमिट कार्ड काळजीपूर्वक वाचावे आणि जर कोणत्या चुका असतील तर त्या यूपीएससीच्या लक्षात आणून द्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

जर उमेदवार त्यांच्या ई-अॅडमिट कार्ड मध्ये दिलेल्या परीक्षा केंद्राऐवजी अन्य परीक्षा केंद्रावर गेला आणि तेथून त्याने त्याचा पेपर दिला, तर तो वैध मानला जाणार नाही.

ही परीक्षा ५५९ रिक्त पदांच्या भरती साठी होत आहे. ही कम्बाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झाम २०२० पुढीलप्रमाणे होईल –

 • UPSC CMS 2020 परीक्षेची – २२ ऑक्टोबर २०२०
  • पेपर १ ची वेळ – ९.३० ते ११.३० – विषय – जनरल मेडिसीन अँड पेडिअॅट्रिक्स
  • पेपर २ ची वेळ – दु. २ ते ४ – विषय – अ) सर्जरी, ब) गायनॅकॉलॉजी अँड ऑबस्टेट्रिक्स क) प्रिव्हेन्टिव्ह अँड सोशल मेडिसीन
 • UPSC भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा, 2020 परीक्षेची तारीख

UPSC Exam Date

ई-अॅडमिट कार्ड यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. या संकेतस्थळाची लिंक पुढे देण्यात येत आहे. अॅडमिट कार्ड पोस्टाने पाठवले जाणार नाही, याची उमेदवारांनी दखल घ्यावी.

लेखी परीक्षा संगणकआधारित पद्धतीने होणार आहे. या परीक्षेचे एक डेमो मॉड्युल देखील यूपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


UPSC Annual Calendar 2021 Released: One of the most important exams of UPSC, the Civil Services Prelims exam will be held on 27th June 2021, for which the notification will be released on 10th February. Every year, UPSC releases an annual calendar mentioning important dates related to various exams that the Commission conducts. Candidates can check 2021 UPSC Exam Time Table Here:

लोकसेवा आयोग परीक्षा 2021 वेळापत्रक

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २०२०-२१ मध्ये घेण्यात येणा-या परीक्षा किंवा भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यूपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा २०२१ ची अधिसूचना फेब्रुवारी महिन्यात जाहीर करण्यात येणार असून परीक्षा २ June जून, २०२१ रोजी घेण्यात येईल. यूपीएससी आयईएस, आयएसएस २०२१ ची परीक्षा १ July जुलै रोजी घेण्यात येणार असून संयुक्त भू-वैज्ञानिक मुख्य परीक्षा १ July जुलै रोजी घेण्यात येणार आहे. संपूर्ण टाइम टेबल खालीलप्रमाणे आहे –

Sr. No Name Of Exam Date
1. Engineering Services  Exam July 18, 2021
2. Combined Geo-Scientist  Examination February 21, 2021
3. NDA and N.A 01 April 18, 2021
4. IES, ISS July 16, 2021
5. Combined Medical Services August 29, 2021
6. Central Amred Police Forces August 08, 2021
7. Indian Forest Service (Main) Examination June 27, 2021

UPSC Exam 2021- Calender Check Here


UPSC Exam 2020 Time Table:- Starting the first week of the new year, the Central Public Service Commission has started examinations. On the schedule announced earlier by upsc, the examinations will be conducted twice for April and November for the National Enlightenment (NDA). The civil service (Pre) exam will be held in May 2020, followed by the engineering services pre-exam on 2020 January 05th.

लोकसेवा आयोग परीक्षा 2020 वेळापत्रक

The recruitment process is divided into three phases in the form of pre-examination, main examination and interview. The next 2020 is going to be a busy year for uncertain outcome who is facing various post exams.The exams are being started from the first week of the new year, and exams will be conducted in various stages till December 2020. The Civil Services (Pre) exam will be held in May and the Civil Services (Main) exam will be held on 7 September 2020.

UPSC Exam 2020 Time Table:- 

Sr. No Name Of Exam Date
1. Engineering Services (Pre) Exam 5 January
2. Combined Geo-Scientist (Preliminary) Examination 19 January
3. CDS Exam 01 2 February
4. CISF S 1 March
5. NDA and N.A 01 19 April
6. The Civil Service (Pre) Exam 31 May
7. IAS, ISS 26 June
8. Combined Geo-Scientist (Main) Examination 27 June
9. Engineering Services (Main) Exam 28 June
10. Combined Medical Services 19 July
11. Central Amred Police Forces 9 August
12. NDA and N.A 2 6 September
13. The Civil Service (Main) Exam 18 September
14. CDS Exam 2 8 November
15. Indian Forest Service (Main) Examination 22 November

Leave a Comment