UPSC Exam Interview Schedule

UPSC Exam Interview Schedule-Announced

UPSC Bharti Interview Dates : यूपीएससी सीएपीएफ २०१९-२० मुलाखती नोव्हेंबर महिन्यात होणार आहेत. अधिक माहिती जाणून घ्या…

UPSC Bharti Interview Dates : UPSC CAPF 2019-20 interview: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) ने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहाय्यक कमांडंट) CAPF 2019-20 साठी मुलाखतीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर या तारखांचा तपशील देण्यात आला आहे. तसेच ज्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले आहे त्यांचा तपशीलहे देण्यात आला आहे. या सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. या मुलाखती ऑफलाइन होणार आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

UPSC CAPF मुलाखती १६ ते २० नोव्हेंबर आणि २२ ते २५ नोव्हेंबर २०२० या कालावधीत दर दिवशी दोन सत्रात होणार आहेत. मुलाखतींसाठी उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नवी दिल्लीतील मुख्यालयात उपस्थित राहायचे आहे. मुख्यालयाचा पत्ता आहे – केंद्रीय लोकसेवा आयोग, धौलपूर हाऊस, शहाजहाँ रोड, नवी दिल्ली.

मुलाखतीचे कॉल लेटर २३ ऑक्टोबर रोजी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. जे वैद्यकीयदृष्ट्या फीट असलेल्या उमेदवारांनाच हे पत्र दिले जाईल. उमेदवारांना आपल्यासोबत जन्म दाखला, जात प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत घेऊन जायचे आहे.

संपूर्ण भरती प्रक्रिया ऑफलाइन होणार आहे. कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर असलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उमेदवारांना पालन करायचे आहे. प्रत्येक उमेदवाराला सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायचे आहे. प्रत्येक वेळी आपल्या व्यक्तिगत स्वच्छतेकडे लक्ष द्यायचे आहे. उमेदवारांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. जर कोणी उमेदवार कोविड-१९ संक्रमित असेल तर त्याने यूपीएससीला तसे सूचित करायचे आहे. उमेदवार यासंबंधीची माहिती [email protected] या मेलवर पाठवू शकतील.

सोर्स : म. टा.

 


UPSC Civil Services Exam 2019 interview schedule has been released By UPSC. Candidates who have qualified the mains examination can appear for the interview or personality test round. As per the official notice released by the UPSC, the interview will be conducted in two shifts- first shift from 9 am and the second shift from 1 pm. All the mains exam qualified candidates will have to appear for the interview round. The interview would commence on 20th July 2020 and would end on 30th July 2020. check below link For More details:

Personality Test Date Notice UPSC Civil Services Mains Exam 2019


UPSC Exam Interview Schedule

लॉकडाऊन: यूपीएससीच्या ‘या’ सर्व मुलाखती रखडल्या

UPSC Exam 2020 : All interview schedule of UPSC Recruitment Examination 2020 now change due to the Lockout. It was announced a few days ago that the Central Public Service Commission (UPSC Examination 2019) interview process was postponed. Lockdown was not announced nationwide at the time. Now the country is locked down for 21 days. Due to this, changes have been made in the dates of many UPSC examinations. Read the complete details given below:

UPSC Exam 2020 Rescheduling

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी परीक्षा २०१९ च्या मुलाखतींची प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. देशभरात लॉकडाऊनची घोषणा तेव्हा झाली नव्हती. आता देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन आहे. त्यामुळे यूपीएससीच्या अनेक परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. ‘देशात करोना व्हायरसमुळे लागलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाने अनेक परीक्षांच्या मुलाखतींचं शेड्युल बदलण्यात आलं आहे. शिवाय UPSC IES आणि ISS 2020 भरती परीक्षांचं शेड्युलही बदलण्यात येणार आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत कोणतीही घोषणा केली जाणार नाही.’

पाहा कोणत्या मुलाखतींचं शेड्युल कसं बदललं —

 1. सायंटिस्ट बी (ज्युनियर जियोफिजिसिस्ट) – ३० आणि ३१ मार्चला होणार होत्या मुलाखती.
 2. असिस्टंट प्रोफेसर (अप्लायड आर्ट) – १ एप्रिल २०२० रोजी होत्या मुलाखती.
 3. असिस्टेंट डायरेक्टर (CPDO) – ३ एप्रिल २०२० रोजी होत्या मुलाखती.
 4. अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (अॅग्रीकल्चर) – ३ एप्रिल २०२० रोजी होत्या मुलाखती.
 5. असिस्टंट एक्झिक्युटिव इंजीनियर (सिविल) – २३ आणि २४ मार्च रोजी मुलाखती होत्या.
 6. डेप्युटी डायरेक्टर (सेफ्टी) – २५ मार्च रोजी होत्या मुलाखती.
 7. असिस्टंट प्रोफेसर (पेंटिंग) – २६ व २७ मार्च रोजी होत्या मुलाखती.
 8. सायंटिस्ट बी (केमिस्ट) – २४ ते २७ मार्च रोजी होत्या मुलाखती.
 9. इंस्ट्रूमेंटेशन इंजीनियर – ३० मार्चला होत्या मुलाखती.
 10. अॅडिशनल असिस्टंट डायरेक्टर – ३१ मार्चला मुलाखती होत्या.
 11. नॉटिकल सर्वेयर कम डेप्युटी डायरेक्टर जनरल – ७ एप्रिलला मुलाखती होत्या.
 12. अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (BRO) – १५ व १६ एप्रिलला मुलाखती होत्या.

सौर्स – मटा

Leave a Comment