Van Vibhag Bharti 2023

Van Vibhag Bharti 2023

Van Vibhag Bharti 2023- New GR Released – Maharashtra Forest Department recruitment process will start soon, this recruitment process will be done online. Check the new GR for detailed information about recruitment of Group B, Group C and Group D cadres in Forest Department. Read more details are given below.

महाराष्ट्र वन विभाग भरती लवकरच होणार असल्याचे समजते, गट-क मधील ट्रक चालक, गृहप्रमुख, लॉच चालक, ग्रंथालय परिचर, पशु परिचर व गट- ड मधील शिपाई, खलाशी, पहारेकरी, सहाय्यक स्वयंपाकी, चेनमॅन, नौका तांडेल या पदांबाबत शासन पत्र दिनांक ३१/१/२०२३ मधील सुचनांनुसार भरती प्रक्रिया राबवावी व प्रचलित सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन मागणीपत्र तात्काळ जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावे व तसे या कार्यालयास अवगत करावे. ही कार्यवाही ६/२/२०२३ पर्यंत पूर्ण करावी. अशा आशयाचे नवीन परिपत्र नागपूर वन विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती साठी खालील परिपत्रक पहावे.  

 

 

 

Important Recruitment News

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3682 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा
मुंबई महापालिकेमार्फत लवकरच पाच हजार आशासेविकांची भरती!
राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर
मेगा भरती - ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद भरती अपडेट -जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती -रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार !!
ग्रामसेवक भरती 2023-१०,००० पदांची ग्रामसेवक भरती लवकरच !!

NEW GR Van Vibhag


Van Vibhag Bharti 2023- New GR Released – Maharashtra Forest Department recruitment process will start soon, this recruitment process will be done online. In this new Forest Department GR, Revenue Forest Department has announced that Forest Department Advertisement 2023 will be published in newspaper,

वन विभाग भरती गट क, गट ड संवर्गातील पदे भरण्यासंदर्भातील नवीन परिपत्रक प्रकाशित झाले आहे. या मध्ये विविध रिक्त पदांचा तपशील मागविण्यात आला आहे. या बद्दल पूर्ण माहितीसाठी दिलेले परिपत्रक बघावे. 

CHECK NEW GR HERE 


Van Vibhag Bharti 2023- New GR Released – Maharashtra Forest Department recruitment process will start soon, this recruitment process will be done online. The recruitment test will be conducted through TCS and IBPS. The recruitment advertisement will be published by 15th January and the examination will be conducted from 1st to 20th February 2023. Read More details as given below. For updates regarding Van Vibhag Bharti 2022 visit our website regular.

वन विभागातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदभरतीची परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. पदभरतीची जाहिरात 15 जानेवारीपर्यंत प्रसिध्द होणार असून, 1 ते 20 फेब्रूवारीदरम्यान परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.

 वन विभागातील पदभरतीसाठी 20 डिसेंबरपर्यंत जाहिरात प्रसिध्द करून 10 ते 20 जानेवारीदरम्यान परीक्षा घेण्यात येणार होती, तर 30 जानेवारीला निकाल जाहीर करून 5 मार्चपर्यंत नियुक्ती आदेश देण्यात येणार होते. मात्र, यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. अपर प्रधान मुख्य वनरक्षक शोमिता बिश्वास यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षेत्रीय स्तरावर बहुतेक संवर्गाच्या बिंदुनामावल्या अद्याप मागासवर्गीय कक्षाकडून मंजूर करून घेण्यात आलेल्या नाहीत.

 तसेच वनविभागातील भरती प्रक्रियेसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेक अर्थात टीसीएससोबत करार करण्यास शासनाने मान्यता दिली असून, कराराची कार्यवाही सध्या सुरू आहे. सध्याची परिस्थिती विचारात घेता 20 डिसेंबरला जाहिरात देणे शक्य नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेकरिता सुधारित कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसारच आता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

असा आहे पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम

  • सर्व संवर्गाची बिंदुनामावली मंजूर करून घेणे – 26 डिसेंबर
  • भरती प्रक्रियेसाठी कंपनीशी करार करणे – 31 डिसेंबर
  • जाहिरात प्रसिध्द करणे – 15 जानेवारी
  • अर्ज स्वीकारणे – 31 जानेवारी
  • ऑनलाइन परीक्षा घेणे – 1 ते 20 फेब—ुवारी
  • ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर करणे – 25 फेब—ुवारी
  • आवश्यक पदांसाठी चाचणी – 5 ते 20 मार्च
  • अंतिम निवड सूची जाहीर करणे – 15 एप्रिलपर्यंत
  • नियुक्ती आदेश निर्गमित करणे – 30 एप्रिलपर्यंत

 


वन विभागात पदे भरण्यासाठी वेळापत्रक, 20 पासून करा अर्ज

वनविभागाच्या भरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. आज १० डिसेंबर २०२२ रोजी वन विभागाच्या रिक्त पदांचा पूर्ण तपशील देणारी PDF सोशल मीडियावर प्राप्त झाली आहे. या PDF मध्ये विविध जिल्ह्यांमधील ९ डिसेम्बर रोजीचे पूर्ण विविरण दिलेले आहे. आपण खालील लिंक वरून PDF बघू शकता.   अर्ज प्रक्रिया २० डिसेंबरपासून सुरू होईल. साधारणत: २० ते ३० डिसेंबर दरम्यान अर्ज भरता येणार आहे. १० ते २० जानेवारी २०२३ दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय प्रकाशित झाला आहे. यामध्ये उल्लेख केल्यानुसार ही भरती टीसीएस आणि आयबीपीएसद्वारे घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, वन विभागाच्या भरतीसाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत.

रिक्त पदांचा तपशील येथे पहा 

 

सध्या सुरु असलेल्या विविध भरतीच्या अपडेट्स मध्ये वन विभागाची भर पडली असून लवकरच महाराष्ट्र वन विभागाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या मध्ये उल्लेख केल्यानुसार हि भरती TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच हि पदे लवकरात लवकर भरण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या परिपत्रकात दिसून येतो. हा GR २२ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रकाशित झाल्याचे दिसून येत. 

 


महाराष्ट्र वन विभागात मेगा भरती 2022 – 1762 जागा भरणार

Van Vibhag Bharti 2022 Latest update is here. Van Vibhag now decided to Recruitment of 1762 posts in the first phase in Forest Department in Coming Months. The Cabinet meeting held on 25th March 2022 has decided to start the process of filling 1762 posts of Forest Department in the first phase and the remaining 1000 posts in the second phase in September. The process of submitting the test to TCS or IBPS will be completed by April 10. And soon the scheduled schedule of the examination will be completed. Read the more details given below and keep visit us for the further updates:

Maha Forest Department Mumbai Bharti 2022:

वनविभाग भरती परीक्षेला अनुसरून मागील वर्षीचे पेपर्स देत आहोत… हे सर्व पेपर्स ऑनलाईन सोडवा आणि परीक्षेचा सराव करा…

वनविभाग भरती परीक्षा पेपर्स येथे पहा

Maha Forest Bharti 2022

Maharashtra Maha Forest Bharti 2022 news published for 2762 posts. Maha Forest Department Bharti 2022 update complete details is given below. As per the latest updates there are 2762 posts will be filled in Maharashtra Forest Department very soon. Recruitment in Maharashtra Forest Department will be done soon. This recruitment is necessary to accelerate various activities in the forest department and to create an environment conducive to the environment. In this connection, the recruitment process should be implemented as soon as possible and the Minister of State for Forests Bharane today directed to take necessary action. Maharashtra Government’s Directorate General of Information has published this news from its official Twitter handle. Read More details as given below.

महाराष्ट्र वन विभागात मेगा भरती 2022

  1. महाराष्ट्र वन विभागात लवकरच पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. वन विभागातील विविध कामांना गती मिळण्यासाठी आणि पर्यारवणास पूरक वातावरण निर्मितीस हि भरती आवश्यक आहे. त्या अनुषंगाने हि भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी आणि आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश वन राज्यमंत्री भरणे यांनी आज दिली. महाराष्ट्र सरकारच्या माहिती महासंचालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंटलवरून हे वृत्त प्रकाशित केले आहे.
  2. यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामध्ये लवकरच विविध रिक्त पदांसाठी मेगाभरती होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. माहे डिसेंबर २०२० पर्यंत रिक्त होणारी वनरक्षकांची १०४२ व सर्वेक्षक सवर्गाची ५९ पदे १००% भरण्याकरिता शासन मान्यता मिळणेबाबत विनंती करण्यात आली होती.
  3. याचा क्षेत्रीय कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच सर्वेक्षक संवर्गाची सुधारित आकृतिबंधात १७ पदे निसरीत केल्यामुळे एकूण २०४ मंजूर पदापैकी ७५ पदे रिक्त राहणार आहेत. त्यामुळे येत्या काळात वनरक्षकाची १५३१ व सर्वेक्षकाची ७५ पदे १००% भरण्याकरिता शासन मान्यता प्रदान करणेबाबत कार्यालयाचे संदर्भित पत्र दिनांक २६/०३/२०२१ अन्वये विनंती करण्यात आली आहे.

Maha Forest Bharti 2022–  As many as 55 posts of Divisional Forest Officers are vacant in the State Forest Department, which has affected its functioning. The post of Assistant Forest Ranger, which is yet to be promoted, has been vacant since last year.

At present there are 48 vacancies for Assistant Forest Conservators in the state. These vacancies are expected to be promoted by percentage of forest range officers, while there are 48 vacancies for assistant forest rangers in the state forest department. The intention is to keep some posts vacant for a couple of years. Due to the large size of forest department in Vidarbha as compared to the state, the number of forest officer posts in this region is double that of Marathwada, Western Maharashtra and Khandesh. At present around 30 posts of Divisional Forest Officers are vacant in Vidarbha. Yavatmal 5 and Washim 2, Amravati 3 Akola 1 Wardha 1 Nagpur 7 Bhandara 3 Gondia 1 Chandrapur 5 Gadchiroli 3 There are vacancies, including Social Forestry, Vigilance Squad, Planning Department, Evaluation and Work Planning.

Maha Forest Bharti 2022- राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकाऱ्यांची ५५ च्या जवळपास पदे रिक्त असल्याने कामकाजावर याचा परिणाम झालेला आहे. सहायक वनसंरक्षकांना अद्याप पदोन्नती न मिळाल्यामुळे पदोन्नतीतून भरणारे हे पद गेल्या वर्षभरापासून रिकामे राहिले आहे.

वनविभागात उपवनसंरक्षक ते प्रधान मुख्य वनसंरक्षक या पदावरील आयएफएस अधिकारी पदोन्नतीचे धोरण काटेकोरपणे पार पाडतात. मात्र, राज्यसेवेतील वनपाल ते सहायक वनसंरक्षक यांच्या बाबतीत तसे घडत नाही, वनविभागात या पदांच्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीकरिता वर्षानुवर्षे वाट बघावी लागते. सहायक वनसंरक्षक या पदावरून विभागीय वन अधिकारी या पदावर बढती देण्याकरिता मागील वर्षी पदोन्नती समितीची बैठक पार पडली. या पदांवर पदोन्नती देण्याकरिता अंतिम यादी तयार झाल्यानंतर सुद्धा पदोन्नतीचा लाभ सहायक वनसंरक्षकांना मिळाला नाही, परिणामी मागील वर्षभरापासून राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकारी यांची ५५ पदे रिक्त आहेत. प्रभारी पदावर कामकाज हाकले जात आहे.

  • वनविभागात उपवनसंरक्षक ते प्रधान मुख्य वनसंरक्षक या पदावरील आयएफएस अधिकारी पदोन्नतीचे धोरण काटेकोरपणे पार पाडतात.
  • मात्र, राज्यसेवेतील वनपाल ते सहायक वनसंरक्षक यांच्या बाबतीत तसे घडत नाही, वनविभागात या पदांच्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीकरिता वर्षानुवर्षे वाट बघावी लागते.
  • सहायक वनसंरक्षक या पदावरून विभागीय वन अधिकारी या पदावर बढती देण्याकरिता मागील वर्षी पदोन्नती समितीची बैठक पार पडली.
  • या पदांवर पदोन्नती देण्याकरिता अंतिम यादी तयार झाल्यानंतर सुद्धा पदोन्नतीचा लाभ सहायक वनसंरक्षकांना मिळाला नाही, परिणामी मागील वर्षभरापासून राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकारी यांची ५५ पदे रिक्त आहेत.
  • प्रभारी पदावर कामकाज हाकले जात आहे.

विदर्भात अधिक संख्या 

राज्याच्या तुलनेत विदर्भात वनविभागाचा व्याप मोठा असल्याने या प्रदेशात वनाधिकाऱ्यांच्या पदांची संख्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देशाच्या तुलनेत दुप्पट आहेत. सध्या विदर्भात विभागीय वनाधिकाऱ्यांची ३०च्या आसपास पदे रिक्त आहेत. यवतमाळ ५ व वाशिम २, अमरावती ३ अकोला १ वर्धा १ नागपूर ७ भंडारा ३ गोंदिया १ चंद्रपूर ५ गडचिरोली ३ अशी रिक्त पदांची अवस्था आहे, यामध्ये सामाजिक वनीकरण, दक्षता पथक, नियोजन विभाग, मूल्यांकन व कार्य आयोजन या साईट पोस्टचा समावेश आहे.

सहायक वनसंरक्षक प्रतीक्षेत

राज्यात सध्या सहायक वनसंरक्षकांची ४८ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर टक्क्याप्रमाणे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना बढती देणे अपेक्षित आहेत, तर सहायक वनसंरक्षकांची राज्याचे वनविभागात ४८ पदे रिक्त आहेत, याशिवाय विभागीय वनाधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने बोजवारा उडाला आहे. काही पदे ही दोन-दोन वर्षांपासून रिक्त ठेवण्याचा हेतू लक्षात येत नाही.

Maha forest Bharti 2022- The Forest Department of the Government of Maharashtra will soon have mega recruitment for various vacant posts. There is a total of 1500+ vacancies to be filled under Van Vibhag Bharti 2022. 1531 posts of Forest Ranger and 75 posts of Surveyor will be filled soon under Maharashtra Government Forest Department.

महाराष्ट्र वनविभागात लवकरच वनरक्षकांची मेगा भरती

  • महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामध्ये लवकरच विविध रिक्त पदांसाठी मेगाभरती होणार आहे. माहे डिसेंबर २०२० पर्यंत रिक्त होणारी वनरक्षकांची १०४२ व सर्वेक्षक सवर्गाची ५९ पदे १००% भरण्याकरिता शासन मान्यता मिळणेबाबत विनंती करण्यात आली होती.
  •  या प्रस्तावास शासनाकडून मान्यता प्राप्त न झाल्याने तसेच नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ झालेली असल्यामुळे माहे डिसेंबर २०२१ पर्यंत सेवानिवृत्तीने, पदोन्नतीने रिक्त होणारी पदे तसेच आकृतिबंधात नव्याने २१६ पदे निर्माण झाली असून एकूण १५३१ वनरक्षक संवर्गाची पदे रिक्त होणार आहेत.
  •  याचा क्षेत्रीय कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच सर्वेक्षक संवर्गाची सुधारित आकृतिबंधात १७ पदे निसरीत केल्यामुळे एकूण २०४ मंजूर पदापैकी ७५ पदे रिक्त राहणार आहेत. त्यामुळे येत्या काळात वनरक्षकाची १५३१ व सर्वेक्षकाची ७५ पदे १००% भरण्याकरिता शासन मान्यता प्रदान करणेबाबत कार्यालयाचे संदर्भित पत्र दिनांक २६/०३/२०२१ अन्वये विनंती करण्यात आली आहे.

District Wise Maharashtra Van Vibhag Bharti Vacancy Details:-

  • Ratnagiri Van Vibhag Bharti 2022 
  • Sindhudurg Van Vibhag Bharti 2022
  • Bhandara Van Vibhag Bharti 2022
  • Chandrapur Van Vibhag Bharti 2022
  • Gondia Van Vibhag Bharti 2022
  • Wardha Van Vibhag Bharti 2022
  • Ahmednagar Van Vibhag Bharti 2022
  • Dhule Van Vibhag Bharti 2022
  • Nashik Van Vibhag Bharti 2022 
  • Aurangabad Van Vibhag Bharti 2022
  • Nagpur Van Vibhag Bharti 2022
  • Amravati Van Vibhag Bharti 2022
  • Buldhana Van Vibhag Bharti 2022
  • Yavatmal Van Vibhag Bharti 2022
  • Washim Van Vibhag Bharti 2022
  • Nandurbar Van Vibhag Bharti 2022
  • Sangali Van Vibhag Bharti 2022
  • Satara Van Vibhag Bharti 2022
  • Pune Van Vibhag Bharti 2022 
  • Akola Van Vibhag Bharti 2022
  • Kolhapur Van Vibhag Bharti 2022
  • Sangali Van Vibhag Bharti 2022
  • Satara Van Vibhag Bharti 2022
  • Gadchiroli Van Vibhag Bharti 2022
  • Gadchiroli Maha Forest Bharti 2022
  • Beed Maha Forest Bharti 2022
  • Jalna Maha Forest Bharti 2022
  • Osmanabad Maha Forest Bharti 2022
  • Latur Maha Forest Bharti
  • Beed Maha Forest  Bharti
  • Jalna Van Vibhag Bharti
  • Nanded Van Vibhag Bharti
  • Hingoli Van Vibhag Bharti
  • Parbhani Maha Forest Bharti
  • Jalgaon Maha Forest Bharti
  • Solapur Maha Forest Bharti
  • Thane Maha Forest Bharti
  • Palghar Maha Forest Bharti
  • Raigad Maha Forest Bharti
  • Aurangabad Vanvibhag Bharti 2022

वन विभागातील विविध रिक्त पदे लवकरच भरणार

Van Vibhag (Forest Department) will be filled various posts very soon. Specially Officers Posts needs to be filled soon in Chandrapur & Gadchiroli District for Forest Department. Both Territory has the largest forest area in the Maharashtra state. As per the Source the vacancies in the district will be filled as soon as possible. Read the more details given below briefly and keep visit on our website for the further updates.

वन विभागात रिक्त असलेली अधिकाऱ्यांची पदे लवकरात लवकर भरण्यासाठी वरिष्ठस्तरावर हालचाली सुरु झाल्या आहेत. सर्वप्रथम राज्यातील सर्वाधिक जंगलाचे क्षेत्र असणाऱ्या गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यातील रिक्त पदे भरली जाणार असल्याचे सूत्रांनी  सांगितले. राज्यातील अनेक जिल्ह्यांत उपवनसंरक्षकांच्या बदल्यानंतर त्यांच्याही जागा रिक्त झाल्या आहेत. भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांमधून भरल्या जाणाऱ्या उपवनसंरक्षकाच्या पदावर थेट भरती होत नाही. सहायक वनसंरक्षक म्हणून काम केल्यानंतर त्यांना बढती दिली जाते.


राज्यभरातील वन विभागात ३४७९ पदे रिक्त

Van Vibhag Bharti 2022 new updates : As per the news in Van Vibhag or Forest Department there is a 3479 vacant Posts. The state forest department has a total of 107 cadres. However, many posts from senior officers to junior officers have been vacant for the last four years. Out of 20,097 posts in all the five categories, 16,384 posts have been filled and 3,497 posts are vacant. In particular, the number is set to rise again in the next three months as many employees retire.

नागपूर : राज्यातील वन विभाग रिक्त पदांमुळे सध्या ठप्प झाल्यासारखा दिसत आहे. पाचही संवर्ग मिळून असलेल्या २०,०९७ पदांपैकी १६,३८४ पदे भरलेली असून ३,४९७ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे येत्या तीन महिन्यात अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने हा आकडा पुन्हा वाढणार आहे.

राज्याच्या वन विभागामध्ये एकूण १०७ कॅडर आहेत. मात्र यातील वरिष्ठ अधिकाऱ्यापासून तर कनिष्ठ श्रेणीपर्यंतच्या कर्मचाऱ्यांपर्यंतची अनेक पदे मागील चार वर्षांपासून रिक्त आहेत. दरवर्षी रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत असूनही नवीन पदे भरण्यात न आल्याने यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत आहे. यामुळे वन विभागाचे कामकाज मंदावल्याची स्थिती आहे.

 राज्यातील रिक्त पदांममुळे वन विभागाचे प्रशासकीय कामकाज ठप्प पडल्यासारखी स्थिती आहे. प्रशासकीय अधिकारी हे पद महत्वाचे असते. या २० पैकी फक्त १२ पदे भरलेली आहेत. कार्यालयीन अधिक्षकांची ७३ पैकी ३० पदे रिक्त आहेत. मुख्य लेखापालाची ३५ तर लेखापालाची १५० पदे रिक्त असल्याने कामकाजातील विलंब आणि ताण वाढला आहे. या सोबतच लिपिकाची ३२१ आणि सर्व्हेअरची ७५ पदेही रिक्त आहेत.

वनविभागात पदे रिक्त

In the Gadchiroli District under the Alapally most of the area in the district is covered with forest. For this, more than 2000 posts of forest workers have been sanctioned in the entire district. As a result, the workload on the employees is increasing and it has become impossible to stop timber smuggling. – जिल्ह्यातील बहुतांश क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात २ हजारांपेक्षा अधिक वनकर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत चालला असून लाकूड तस्करी थांबविणे अशक्य झाले आहे.

वन विभागातील पदांच्या सरळसेवा भरतीत वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा

Minister of State for Forests and General Administration “Dattatraya Bharne” today directed that proposals should be submitted to the government immediately for allocating reserved seats for forest degree graduates for the posts of Assistant Forest Conservator, Forest Ranger and Forest Ranger in the Forest Department. This has been a great relief to the students of Vanshastra (VanVibhag) courses.

वनविभागातील सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल आणि वनरक्षक या संवर्गातील पदांवर वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवीधारकांसाठी राखीव जागा ठेवण्याच्या अनुषंगाने तातडीने प्रस्ताव शासनास सादर करावेत, असे निर्देश वने व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले. यामुळे वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • वनशास्त्र पदवीधारकांना वनरक्षक गट-क पदासाठी ५ टक्के आरक्षणाचा प्रस्ताव
  • सहायक वनसंरक्षक, गट अ (कनिष्ठ श्रेणी) या पदासाठी १० टक्के आरक्षण
  • वनक्षेत्रपाल गट-ब संवर्गातील पदांसाठी ५ टक्क्यांऐवजी १० टक्के आरक्षण

महाराष्ट्र वन सेवेतील पदांच्या सरळसेवा भरतीमध्ये वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवीधारकांना प्राधान्य मिळण्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने राज्य शासनास शिफारस करण्यासाठी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसींची माहिती यावेळी श्री.भरणे यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.

6 thoughts on “Van Vibhag Bharti 2023”

Leave a Comment