Vidyanchal Teachers Job Vacancy

विद्यांचल शिक्षक भरती 2019

विद्यांचल शिक्षक भरती २०१९-२०२० अंतर्गत येथे शिक्षक पदांच्या रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती साठी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.या पदांच्या 34 रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे.इच्छुक उमेदवार आपल्या ३/५ वर्षांच्या अनुभवासह ईमेलद्वारे अर्ज करू शकता.या मध्ये एकून पदसंख्या ३४ आहेत. या भरती करिता अर्ज करण्यासाठी उमेदवाराला मुलाखतीकरिता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. मुलाखत तारीख ११ आणि १२ जानेवारी २०१९ रोजी आहे.आणखी सविस्तर माहिती साठी कृपया जाहिरात पाहा.

विद्यांचल शिक्षक भर्ती 2019 अधिसूचना तपशील:

रिक्त पदांच्या तपशील साठी टेबल बघावा :

पद.क्रमांक पदांचे नाव शैक्षणिक पात्रता

 

रिक्त जागा

 

01 शिक्षक विविध पदांच्या जागांसाठी 34

विद्यांचल शिक्षक भर्ती 2019-2020 जाहिरातीसंबंधी अधिक माहिती पुढीलप्रमाणे :

  • शाळेचे नाव-विद्यांचल भर्ती 2019,आकोट
  • रिक्त पदांच्या जागा -34 जागा
  • मुलाखतीची पध्दत-ऑफलाइन आणि online
  • मुलाखतीची तारीख -11 आणि12  जानेवारी
  • नोकरी ठिकाण-आकोट,ता.अकोला.

अर्ज कसा करावा ?

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक  आणि पात्र उमेदवारांनी Resume सोबत हजर राहावे.

अर्ज करण्याचा पत्ता–दत्त मंदिर, आकोट रोड,आकोट.ता.अकोला.जि.महाराष्ट्र.

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी “www.mahagov.info” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या.

Important Links:

  • full Advertisement:

    vidyanchal teachers job


Vidyanchal School Teachers Vacancy

Vidyanchal School Required Teachers for various posts. Vidhyanchal school CBSE Affiliation  NO.1130676. Teacher required P.G.T (Post Graduate Teacher), T.G.T(Trained Graduate Teacher), P.R.T(Primary Teacher). Interested and Eligible Candidate can apply through email with their 3/5 years experience.Teachers must be fluent in English.To apply for this post candidate have to attain interview in given address. Interview date is 11th and 12th January 2019. For more details of Recruitment 2019-2020 is given as follows.

Vidyanchal School,Akot Recruitment 2019-2020 Notification Details-

  • School Name : Vidyanchal School, Akot
  • Name of Posts – Teachers
  • Total no. of posts : 34 vacancy
  • Mode of application -Online and offline
  • Last Date to Apply- 11 January 2019
  • Interview date -11th -12th January 2019

Vacancy Details for Vidhyanchal school Recruitment 2019-2020

Vacancy and Eligible criteria for various posts of teaching staff is well Qualified as well as fluent in English with minimum 4 years Teaching  experience.various subjects can be held for this vacancy i.e English, Maths, Hindi, Science, Comp.Science, Marathi, Sanskrit, computer, sports, arts, Dance and crafts. Interested candidate can came with their Resume between time 9.30am to 4.00pm. Candidate can Mail their Resume on Given Email Id.

Sr.No Name.of Posts No.of posts Qualification Experience
01 Teachers(PPT) 08 NNT/Montessori or Any Graduate/PG with B.Ed. 03 yrs
02 Teachers(PRT) 12 B.A/B.S.c/B.Com+B.Ed.Compulsory 04 yrs
03 Teachers(TGT) 12 B.A/B.Sc./B.Com+Compulsory will be preffered. 05 yrs
04 Teachers(computer,sports,Dance,Arts & Crafts) 07 As per Posts minimum 05 yrs

    How to apply Recruitment 2019-2020:

  • Interested and Eligible Candidate should come with their Resume to attain interview.
  • Candidates Having minimum 04 years of Teaching Experience can apply.

Office Address-Datta Mandir ,Akola Road, Akot,Dist Akola,Maharashtra 444101.

Important Links:

Full Advertisement:

vidyanchal teachers job

Important Recruitment News

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3682 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा
मुंबई महापालिकेमार्फत लवकरच पाच हजार आशासेविकांची भरती!
राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर
मेगा भरती - ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद भरती अपडेट -जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती -रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार !!
ग्रामसेवक भरती 2023-१०,००० पदांची ग्रामसेवक भरती लवकरच !!

Leave a Comment