Vidyashakti Prasarak Mandal Hingoli Bharti 2019

विद्याशक्ती प्रसारक मंडळ हिंगोली भरती 2019

विद्याशक्ती प्रसारक मंडळ,विद्यानिकेतन उच्च प्राथमिक शाळा, कोळसा ता.सेनगाव, जि. हिंगोली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राध्यापक (विज्ञान शाखा), प्राध्यापक (कला शाखा), प्रयोगशाळा सहायक, प्राथमिक शिक्षण या पदांकरिता एकूण 15 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. त्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, संगीत शिक्षक आणि ग्ग्रंथालय या पदांचा समावेश करण्यात आला आहे. त्या  करिता उमेदवार उच्च शिक्षित असणे आवश्यक आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण हिंगोली आहे. मुलाखत दिनांक 21 जानेवारी 2019 रोजी सोमवार सकाळी 11.00 वाजता घेण्यात येत आहे. आणखी सविस्तर माहिती साठी खाली दिलेली जाहिरात बघावी:

विद्याशक्ती प्रसारक मंडळ हिंगोली, भरती 2019 – जाहिरातीसंबंधी अधिक माहिती पुढीलप्रमाणे

 • शाळेचे नांव: विद्याशक्ती प्रसारक मंडळ कोळसा ता.सेनगाव, जि. हिंगोली
 • पदांची नावे : प्राध्यापक ( विज्ञान शाखा), प्राध्यापक (कला शाखा), प्रयोगशाळा सहायक, प्राथमिक शिक्षण
 • पदांच्या रिक्त जागा: 15 जागा
 • अर्ज करण्याची पद्धत : offline
 • नोकरी ठिकाण: हिंगोली
 • मुलखात दिनांक: 21 जानेवारी 2019 रोजी सोमवार सकाळी 11.00 वाजता
 • मुलाखत ठिकाण: विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालय, टा.कोळसा, जि.हिंगोली.

विद्याशक्ती प्रसारक मंडळ भरती-2019 मधील रिक्त पदांची माहिती खालील प्रमाणे

रिक्त पदांची नावे, शैक्षणिक पात्रता आणि पद संख्या या साठी खाली दिलेला तपशील  साठी टेबल बघावा

पद क. पदांचे नावे शैक्षणिक पात्रता पद संख्या
01 प्राध्यापक(विज्ञान शाखा) एम.एस.सी.बी.एड. 04
02 प्राध्यापक (कला शाखा) एम.एस.सी.बी.एड./एम.ए.बी.एड./ एम.लिब/ बी.एड 05
03 प्रयोग शाळा सहायक एच.एस.सी.(विज्ञान) 03
04 प्राथमिक शिक्षक एम.एस.सी.बी.एड./ बी.ए. 03

 

विद्याशक्ती प्रसारक मंडळ भरती-2019 मुलाखाती साठी अर्ज कसा करावा

 • उमेदवारांनी मुलाखतीसाठी वेळेच्या आत हजर राहावे
 • उमेदवारांनी मुलाखाती करिता आवश्यक कागदपत्रासह  पत्रांसह हजार राहावे
 • तसेच प्रत्येक काद्पात्रांच्या एक एक प्रत सोबत ठेवावी
 • मुलाखत दिनांक : 21 जानेवारी 2019 सकाळी 11.00 वा.

मुळाखात स्थळ: विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालय, ता.कोळसा, जि.हिंगोली.

जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी “www.mahagov.info” या संकेतस्थळाला भेट द्या.

Full Advertisement:

https://mahagov.info/w

Important Recruitment News

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3682 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा
मुंबई महापालिकेमार्फत लवकरच पाच हजार आशासेविकांची भरती!
राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर
मेगा भरती - ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद भरती अपडेट -जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती -रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार !!
ग्रामसेवक भरती 2023-१०,००० पदांची ग्रामसेवक भरती लवकरच !!


Vidyashakti Prasarak Mandal Hingoli Recruitment 2019

Vidyakshakti Prasarak Mandal, Vidyaniketan High School, kolsa, Ta. Sengaon, Dist. Hingoli. Announced a Walk In Interview for Principle(Science branch), Principle(Art Branch), Laboratory Assistant, Primary Teacher Posts. Candidates are Invited for this Interview. Recruitment Center is Hingoli. Application are inviting from eligible candidate for this posts. There are Total 15 Vacancies. Interested applicants are Invited for this Interview. Interview Date is 21 February 2019. For More Details of Interview and address is given below:

Vidyashakti Prasarak Mandal Hingoli Recruitment 2019

 • School Name : Vidyashakti Prasarak Mandal, Vidyaniketan High school, kolsa, Hingoli.
 • Name Posts : Principle(Science branch), Principle(Art Branch), Laboratory Assistant, Primary Teacher
 • No.of Vacancies: 15 vacancies
 • Interview Date: 21 February 2019 at 11.00
 • selection Mode : Interview

Details about the vacant posts of Vidyashakti Prasarak Mandal Bharti-2019 are as follows

Vacancy ,Qualification and No. Of Posts is given Below in Table:

Sr.No Post Name Qualification No. of  Post
01 Principle(Science Branch) M.Sc./B.Ed 04
02 Principle(Art Branch) M.Sc./ B.Ed/ M.A.B.Ed/M.Lib/B.Ed 05
03 Labortory Assistant H.S.C (Science) 03
04 Primary Teacher M.Sc.B.Ed/ B.A 03

How to Apply?

 • Candidates can Present  For Interview Before Given Time
 • Eligible  and Interested Candidates have to carry their Important Document While Came for Interview
 • Take Required Original Documents for Interview
 • Take some Xerox copies for all the required documents
 • Interview Date: 21 February 2019

Interview Place :  Vidyakshakti Prasarak Mandal, Vidyaniketan High School, kolsa, Ta. Sengaon, Dist. Hingoli.

Full Advertisement:

https://mahagov.info/w

1 thought on “Vidyashakti Prasarak Mandal Hingoli Bharti 2019”

Leave a Comment