Yavatmal Online Rojgar Melava 2020

Yavatmal Rojgar Melava 2020

Yavatmal Online Job Fair – Total 366 seats

Yavatmal Online Rojgar Melava 2020 has been conducted by Pandit Dindayal Updhyay Job Fair -2 which is schedule for recruitment of Welder, Carpenter, Fitter, Peon, Sales Officer, ITI Apprentice posts. There are total 366 vacancies available for these posts. Interested applicants to the Yavatmal  Rojgar Melava 2020-2 can register from the given link. The Online Interview of Suitable Candidate shall be Taken. This job fair is conducted from 22 To 26 June 2020. For more details of the Yavatmal Online Rojgar Melava 2020are as follows:

Online Job Fair 2020 through google form

यवतमाळ ऑनलाईन रोजगार मेळावा-एकूण ३६६ जागा

करोना आणि लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूरांनी आता त्यांच्या त्यांच्या गावाची वाट धरली आहे. औद्योगिक क्षेत्राला भेडसावणारी मजूर, कामगारांची कमतरता लक्षात घेता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. २२ ते २६ जून दरम्यान ऑनलाईन पध्दतीने तरूणांना यात सहभागी होता येणार आहे. यात सहभागी उमेदवारांच्या मुलाखती सोशल मिडीयाव्दारे घेण्यात येणार आहे. मुलाखती या वेल्डर, सुतार, फिटर, शिपाई, विक्री अधिकारी, आयटीआय अप्रेंटीसया पदांसाठी घेण्यात येईल.

या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनीऑनलाईन अर्ज करावे.

एकूण पद संख्या व नोकरी ठिकाण 

  • पदसंख्या – ३६६ पदे
  • नोकरी ठिकाण: यवतमाळ, औरंगाबाद व पुणे

रोजगार देणा-या कंपनी चे नाव

  • मैक वाहन यवतमाळ
  • तिस्या बिल्डिंग प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड
  • परम स्कील्स ट्रेनिंग इंडिया प्राइवेट लिमिटेड

येथे करा नोंदणी- Register Here

उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत अ‍ॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावा.

अर्ज  करण्यासाठी खाली दिलेली लिंक बघावी-Online Application Link

YAVATMAL JOB FAIR-2 ONLINE LINK 2020

Short Details About Online Rojgar Melava-2 For Yavatmal District is as given above


Yavatmal Online Employment Fair – Total 50 seats

Yavatmal Online Rojgar Melava 2020 : Pandit Dindayal Updhyay Job Fair  for Yavatmal district is schedule for recruitment to the TATA Gramiin MITR posts. There are total 50 vacancies available for these posts. Interested applicants to the Yavatmal  Rojgar Melava 2020 can register from the given link. The Online Interview of Suitable Candidate shall be Taken. This job fair is conducted from 15 To 19 June 2020. For more details of the applications & applications address is as follows:

 

यवतमाळ ऑनलाईन रोजगार मेळावा-एकूण ५० जागा

करोना आणि लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूरांनी आता त्यांच्या त्यांच्या गावाची वाट धरली आहे. औद्योगिक क्षेत्राला भेडसावणारी मजूर, कामगारांची कमतरता लक्षात घेता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते  १९ जून दरम्यान ऑनलाईन पध्दतीने तरूणांना यात सहभागी होता येणार आहे. यात सहभागी उमेदवारांच्या मुलाखती सोशल मिडीयाव्दारे घेण्यात येणार आहे. मुलाखती टाटा ग्रामीन एमआयटीआर या पदांसाठी घेण्यात येईल.

या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनीऑनलाईन अर्ज करावे.

एकूण पद संख्या

  • ५० जागा

रोजगार देणा-या कंपनी चे नाव

  • मैक वाहन यवतमाळ

येथे करा नोंदणी- Register Here

उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत अ‍ॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावा.

अर्ज  करण्यासाठी खाली दिलेली लिंक बघावी-Online Application Link

YAVATMAL JOB FAIR ONLINE LINK 2020-Expire

2 thoughts on “Yavatmal Online Rojgar Melava 2020”

Leave a Comment

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!