ZP Bharti 2021

ZP Bharti 2021

अडीच लाख शासकीय पदे रिक्‍त !

ZP Bharti 2021 updates : One thousand 250 posts in class one and two have become vacant in various departments of Zilla Parishad. Therefore, while conducting administrative work and solving the problems of the citizens, the effective implementation of government schemes is putting stress on the officers in charge. Against this backdrop, Chief Minister Dilip Swamy has requested the government and Guardian Minister Dattatraya to fill the vacancies immediately. However, as no action has been taken accordingly, the Zilla Parishad has now issued a reminder to the government.

जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये वर्ग एक व दोनमधील एक हजार 250 पदे रिक्‍त झाली आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना आणि नागरिकांचे प्रश्‍न सोडविताना, शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावाणी करताना प्रभारी अधिकाऱ्यांवर ताण येत आहे. या पार्श्‍वभूमीवर ही रिक्‍तपदे तत्काळ भरावीत, असे विनंतीपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शासनाला व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिले आहे. मात्र, त्यानुसार काहीच कार्यवाही न झाल्याने जिल्हा परिषदेने आता शासनाला स्मरणपत्र दिले आहे.

झेडपीच्या 142 शाळा मुख्याध्यापकांविना

सोलापूर जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजारांहून अधिक शाळा आहेत. खासगी शाळांच्या तुलनेत झेडपी शाळांची पटसंख्या कमी होऊ लागली असून त्याठिकाणी दर्जा सुधारण्याची गरज आहे. मात्र, या शाळांमध्ये 596 शिक्षकांची पदे रिक्‍त असून त्यात विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयांच्या शिक्षकांची सर्वाधिक संख्या आहे. दुसरीकडे 142 शाळांना मुख्याध्यापकच नाहीत, अशी विदारक स्थिती आहे. तरीही रिक्‍तपदांची भरती होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या घरकुल योजनांची अंमलबजावणीसह ग्रामीण विकासासंबंधीच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागास संचालक नाही. तर कुर्डूवाडी, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ व बार्शी या पंचायत समित्यांमध्ये सहायक गटविकास अधिकारीच नाहीत. बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक, उपशिक्षणाधिकारी, पशुधन विकास अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचा उपअभियंता, बांधकाम विभागात नऊ उपअभियंते, नऊ जलसंधारण अधिकाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचे सावट अद्याप संपलेले नसतानाही जिल्ह्याला साथरोग वैद्यकीय अधिकारी मिळू शकला नाही. अधिकाऱ्यांच्या तथा शासकीय वाहनांना 21 वाहनचालक नाहीत. आरोग्यसेवक, आरोग्यसेविकांची 156 पदे रिक्‍त झाली आहेत. पाच औषण निर्माण अधिकारी, 21 आरोग्य पर्यवेक्षकांची पदेही रिक्‍त आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील पदभरतीस वित्त विभागाने मान्यता देऊनही सोलापूर जिल्हा परिषदेतील याच विभागातील तब्बल पाचशे पदे रिक्‍त असूनही भरती प्रक्रिया सुरु झालेली नाही, हे विशेष.

झेडपीतील रिक्‍तपदांचा घोषवारा…

 1. प्राथमिक शिक्षक : 596
 2. मुख्याध्यापक : 142
 3. आरोग्य कर्मचारी : 405
 4. पशुधन विकास अधिकारी : 41
 5. बांधकामसह अन्य विभाग : 189
 6. एकूण : 1,250

रिक्‍तपदे भरण्याची आहे गरज

जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या विभागांमधील पदे रिक्‍त झाली आहेत. मागील काही वर्षांत वर्ग एक व वर्ग दोनची पदे भरली गेली नाहीत. त्यामुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसह प्रशासकीय कामकाज करणे सोयीचे व्हावे म्हणून ही पदे तत्काळ भरावीत, असे पत्र शासनाला पाठविले आहे. – दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद


ZP Nashik Recruitment 2021- cancelled

Zilla Parishad, Health Departments were published advertisement on 30th Jan 2021. Accordingly, applications were invited for a total of 36 vacancies for the posts of Lab Technician, Pharmacist, Junior Assistant, Peon. The recruitment process is being canceled for some reason. This should be noted by all concerned.

ZP Nashik Bharti 2021: Zilha Parishad, Health Department Nashik is going to recruit eligible applicants to Lab Technician, Pharmacist, Junior Assistant, Peon posts. There are a total of 36 vacancies of the post to be filled. Applicants to the posts posses with necessary qualifications as per the posts, such eligible applicants can apply by submission of the applications to the given address.  More details of ZP Nashik Bharti 2020 applications & applications address is given below : –

 जिल्हा परिषद, आरोग्य विभाग नाशिक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, कनिष्ठ सहाय्यक, शिपाई पदाच्या एकूण 36 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ( प्रत्यक्ष किंवा पोष्टाने) अर्ज सादर करावे. पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Notification Details For Zilha Parishad Nashik Bharti 2021:

 • Department Name : Zilha Parishad, Health Department Nashik
 • Name Posts : Lab Technician, Pharmacist, Junior Assistant, Peon
 • Number of Posts : 36 Vacancies
 • Application Mode : Offline
 • Official Website : www.zpnashik.maharashtra.gov.in
 • Job Location : Nashik

Vacancy Details For Arogya Vibhag Nashik Bharti 2021 :

Sr. No. Name of Posts Vacancy Qualification
01 Lab Technician 05 B.Sc/B.Sc DMLT
02 Pharmacist 05 D.Pharm/B.Pharm
03 Junior Assistant 05 10th Typing
04 Peon 21 4th Class Pass

How To Apply For ZP Nashik Jobs 2021 :

 • Interested apply may submit their applications to given application address.
 • Applications should be prescribe application format filled with all require details about the applicants
 • Filled with education qualifications, experience, age etc.
 • Also applicants need to attach all necessary documents & certificates as necessary to the posts.

Submit application to:  दिलेल्या पत्त्यावर

Important Link

अधिकृत वेबसाईट
📄 जाहिरात

Mansevi Medical Officer Final List

Maharashtra Arogya Vibhag has published a final list for Mansevi Medical Officer Year 2020 Nashik at its official website i.  Jilha Parishad Nashik. Candidates who have applied here can check their result from below link.

Mansevi Medical Officer Year Final List Nashik


Mansevi Medical Officer Year 2020 Final List Nashik

Maharashtra Arogya Vibhag has published a final list for Mansevi Medical Officer Year 2020 Nashik at its official website . Candidates who have applied here can check their result from below link.

Mansevi Medical Officer Year 2020 Final List Nashik


ZP Nashik Recruitment 2020

ZP Nashik Bharti 2020: Zilha Parishad, Health Department Nashik is going to recruit eligible applicants to Medical Officer posts. There are a total of 18 vacancies of the post to be filled. Applicants to the posts posses with necessary qualifications as per the posts, such eligible applicants can apply by submission of the applications to the given address. The Last date for submission of the applications is 6th July 2020. More details of ZP Nashik Bharti 2020 applications & applications address is given below : –

जिल्हा परिषद, आरोग्य विभाग नाशिक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 18 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 6 जुलै 2020 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Notification Details For Zilha Parishad Nashik Bharti 2020:

 • Department Name : Zilha Parishad, Health Department Nashik
 • Name Posts : Medical Officer
 • Number of Posts : 18 Vacancies
 • Application Mode : Offline
 • Official Website : www.zpnashik.maharashtra.gov.in
 • Job Location : Nashik
 • Application Starts from: 27th June 2020
 • Last Date : 6th July 2020

Vacancy Details For Arogya Vibhag Nashik Bharti 2020 :

Sr. No. Name of Posts Vacancy Qualification
01 Medical Officer 18 BAMS

How To Apply For ZP Nashik Jobs 2020 :

 • Interested apply may submit their applications to given application address.
 • Applications should be prescribe application format filled with all require details about the applicants
 • Filled with education qualifications, experience, age etc.
 • Also applicants need to attach all necessary documents & certificates as necessary to the posts.
 • Last Date for submission of the applications is 6th July 2020

Submit application to: पावेतो आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय , जिल्हा परिषद नाशिक 

 क) जिल्हा परिषद नाशिक

1 thought on “ZP Bharti 2021”

Leave a Comment