ZP Jalgaon Recruitment 2023: Jilha Parishad Jalgaon has issued a job notification for the recruitment of Medical Officer post. Their are total no of 38 Vacancies. Eligible & Interested applicants apply for this posts as per the details given below in this page. Candidates follow the how to apply procedure while applying the posts. Applicant apply for the posts on or before the last date of recruitment process i.e. 3rd April 2023. More details of the notification, qualification, age limit, selection process and how to apply etc., given briefly below on this page.
जिल्हा परिषद जळगाव नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 38 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 03 एप्रिल 2023 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
ZP Jalgaon Bharti Notification 2023Here we provide the complete details of ZP Jalgaon published the recruitment notification. See the details given below, read it carefully and apply as per the instruction provided in ZP Jalgaon Bharti Notification 2023. |
|
|
ZP Jalgaon |
|
38 Vacancy |
|
Medical Officer |
|
Jalgaon |
|
Offline Application Form |
|
3rd April 2023 |
Vacancy Details in Jilha Parishad Jalgaon Recruitment 2023
|
|
|
38 Posts |
Qualification Details in ZP Jalgaon Bharti 2023
|
|
|
MBBS |
How to Apply in Jilha Parishad Jalgaon
|
|
|
|
Important Link of ZP Jalgaon Recruitment 2023
|
|
OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT | |
ZP Jalgaon Recruitment 2023
Jalgaon ZP Bharti 2023: There has been no recruitment in Jalgaon Zilla Parishad for the past few years. But now more than 700 posts in Zilla Parishad are going to be recruited through IBPS. In this recruitment process, the posts of Health Servant, Engineer, Assistant, Officer etc. will be recruited. Read More details are given below.
जळगाव : गेल्या काही वर्षापासून जळगाव जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया रखडली आहे. आता कुठे प्रशासनाकडून भरतीसाठी हालचाली सुरू झाल्या असून, प्रशासनाने प्रत्येक विभागाकडून रिक्त जागांची माहिती मागविली आहे. त्यानुसार संवर्गनिहाय आकडेवारी तयार करण्याचे काम सुरू असून, सरळसेवा भरतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून आयबीपीएस ही कंपनी निश्चित करण्यात आल्याची माहिती जि.प.कडून देण्यात आली आहे. जि. प.च्या प्रस्तावित भरती प्रक्रियेसाठी आकृतीबंध मंजूर करण्यात आला असून, बिंदूनामावलीदेखील निश्चित केली आहे. जि. प. च्या भरतीतील ७० टक्के जागा या भरती प्रक्रियेतून तर १० टक्के जागा ग्रा. पं. कर्मचाऱ्यांसाठी व २० टक्के जागा या अनुकंपाधारकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
या जागांची होणार भरती
जि. प. कडून होणाच्या प्रस्तावित भरती प्रक्रियेत आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तज्ज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेविका, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ सहायक, लघु टंकलेखक, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ लेखा अधिकारी, वरिष्ठ सहायक लेखा अशी ७२० पदे भरण्यात येणार असून, कंत्राटी ग्रामसेवकांच्या पदांची संख्या यामध्ये सर्वात जास्त आहे.
Jilhadhikari Karyalay Jalgaon Bharti 2022
Hi sirji…. I’m interested