ZP Bharti 2021 For Group C

ZP Bharti 2021 for Group C

Last Date of Registration has been Extended till 29th September 2021 / नोंदणीची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.”

जिल्हा परिषद गट ‘क’ संवर्गातील भरती प्रक्रिया सुरू…

Gramvikas Vibhag Recruitment 2021 process has been started now. RRD Maharashtra has been resumed as per the advertisement issued in March 2019 to fill the Group ‘C’ category posts in the Zilla Parishad Health Department under the Rural Development Department. These include Health workers (Male), health workers, Laboratory Technicians, Pharmacist, Health supervisors. Candidates who have applied for the respective posts as per the advertisement in March 2019 are required to visit www.maharddzp.com and create their login ID and password.

पदाचे नाव – ZP Recruitment 2021- Name of the Posts 

पद क्र. पदाचे नाव 
1 औषध निर्माता
2 आरोग्य सेवक
3 आरोग्य सेविका
4 आरोग्य पर्यवेक्षक
5 प्रयोगशाळा तंत्रज्ञ

Vibhag Bharti 2021 District wise details are provided in below, Check the link below of respective district for detail information

वयाची अट: 16 एप्रिल 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹500/-   [मागासवर्गीय: ₹250/-, माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2021 (11:59 PM)

Rural Development Department Recruitment Examination 2019


अडीच लाख शासकीय पदे रिक्‍त !

ZP Bharti 2021 updates : One thousand 250 posts in class one and two have become vacant in various departments of Zilla Parishad. Therefore, while conducting administrative work and solving the problems of the citizens, the effective implementation of government schemes is putting stress on the officers in charge. Against this backdrop, Chief Minister Dilip Swamy has requested the government and Guardian Minister Dattatraya to fill the vacancies immediately. However, as no action has been taken accordingly, the Zilla Parishad has now issued a reminder to the government.

जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये वर्ग एक व दोनमधील एक हजार 250 पदे रिक्‍त झाली आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना आणि नागरिकांचे प्रश्‍न सोडविताना, शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावाणी करताना प्रभारी अधिकाऱ्यांवर ताण येत आहे. या पार्श्‍वभूमीवर ही रिक्‍तपदे तत्काळ भरावीत, असे विनंतीपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शासनाला व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिले आहे. मात्र, त्यानुसार काहीच कार्यवाही न झाल्याने जिल्हा परिषदेने आता शासनाला स्मरणपत्र दिले आहे.

झेडपीच्या 142 शाळा मुख्याध्यापकांविना

सोलापूर जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजारांहून अधिक शाळा आहेत. खासगी शाळांच्या तुलनेत झेडपी शाळांची पटसंख्या कमी होऊ लागली असून त्याठिकाणी दर्जा सुधारण्याची गरज आहे. मात्र, या शाळांमध्ये 596 शिक्षकांची पदे रिक्‍त असून त्यात विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयांच्या शिक्षकांची सर्वाधिक संख्या आहे. दुसरीकडे 142 शाळांना मुख्याध्यापकच नाहीत, अशी विदारक स्थिती आहे. तरीही रिक्‍तपदांची भरती होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या घरकुल योजनांची अंमलबजावणीसह ग्रामीण विकासासंबंधीच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागास संचालक नाही. तर कुर्डूवाडी, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ व बार्शी या पंचायत समित्यांमध्ये सहायक गटविकास अधिकारीच नाहीत. बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक, उपशिक्षणाधिकारी, पशुधन विकास अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचा उपअभियंता, बांधकाम विभागात नऊ उपअभियंते, नऊ जलसंधारण अधिकाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचे सावट अद्याप संपलेले नसतानाही जिल्ह्याला साथरोग वैद्यकीय अधिकारी मिळू शकला नाही. अधिकाऱ्यांच्या तथा शासकीय वाहनांना 21 वाहनचालक नाहीत. आरोग्यसेवक, आरोग्यसेविकांची 156 पदे रिक्‍त झाली आहेत. पाच औषण निर्माण अधिकारी, 21 आरोग्य पर्यवेक्षकांची पदेही रिक्‍त आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील पदभरतीस वित्त विभागाने मान्यता देऊनही सोलापूर जिल्हा परिषदेतील याच विभागातील तब्बल पाचशे पदे रिक्‍त असूनही भरती प्रक्रिया सुरु झालेली नाही, हे विशेष.

झेडपीतील रिक्‍तपदांचा घोषवारा…

 1. प्राथमिक शिक्षक : 596
 2. मुख्याध्यापक : 142
 3. आरोग्य कर्मचारी : 405
 4. पशुधन विकास अधिकारी : 41
 5. बांधकामसह अन्य विभाग : 189
 6. एकूण : 1,250

रिक्‍तपदे भरण्याची आहे गरज

जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या विभागांमधील पदे रिक्‍त झाली आहेत. मागील काही वर्षांत वर्ग एक व वर्ग दोनची पदे भरली गेली नाहीत. त्यामुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसह प्रशासकीय कामकाज करणे सोयीचे व्हावे म्हणून ही पदे तत्काळ भरावीत, असे पत्र शासनाला पाठविले आहे. – दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद


ZP Recruitment 2021 : As per the government policy, 10 to 20 per cent of the total vacancies declared vacant in the Zilla Parishad are to be filled on compassionate basis while conducting recruitment through direct service and nomination. Accordingly, the administration department of the Zilla Parishad had initiated proceedings. However, the process has been hampered by a lockdown. Most of the candidates on the waiting list are eight to nine years old. As the age limit of some candidates on the waiting list is 45 years, the possibility of loss of these candidates due to age increase after May cannot be ruled out. Questions are likely to be raised about the livelihood of these candidates. The number of vacancies is large at present. In this situation, the government should approve the recruitment, a demand has been made by the Zilla Parishad Clerical Staff Union. The compassionate recruitment process is in its final stages, which also includes the age limit. Candidates whose age limit expires after the month of May may be at a disadvantage. Therefore, this recruitment process needs to be implemented immediately.

Age Limit for Zilha Parishad Bharti 2021

प्रतीक्षा यादीतील बहुतेक उमेदवारांना आठ ते नऊ वर्षे झालेली आहेत. प्रतीक्षा सूचीतील काही उमेदवारांची वयोमर्यादा ४५ वर्षे असल्याने मे महिन्यानंतर वय वाढल्याने या उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. या उमेदवारांच्या उदरनिर्वाहाबाबत प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत रिक्त पदाची संख्या मोठी आहे. या परिस्थितीत शासनाने पदभरतीस मान्यता द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

अनुकंपाची पदभरती कार्यवाही अंतिम टप्प्यात असून, त्यात वयोमर्यादेचीही अट आहे. मे महिन्यानंतर वयोमर्यादा संपणाऱ्या उमेदवारांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे ही भरतीप्रक्रिया त्वरित राबविणे गरजेचे आहे. – महेंद्र पवार, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ..

ZP Bharti 2020 : Palghar ZP Bharti will be expected soon in this year. Six years have passed since the creation of Palghar district. However, in the various administrative departments such as police, revenue, zilla parishad in the district, 75% of the seats are still vacant. Therefore, Deputy Chief Minister Nilesh Sambre has demanded that these seats be filled up promptly. Candidates read the complete details carefully and keep visit on this page for the further updates.

Nashik ZP Recruitment 2020 : After 2012 There were a large number of vacancies after the closure of teachers; But after September 2017, the ban was lifted. After that, 202 teachers became active in the district. Subsequently, many teachers were recruited through compassionate recruitment and inter-district transfer. As a result, the 1100 number of vacancies in June 2019 has decreased. However, 611 positions are still vacant today. Read the complete details carefully which is given below:

‘या’ जिल्ह्यात अनुकंपा भरतीसाठी नवा निर्णय

Zilla Parishad Recruitment 2021 : Zilla Parishad has published the notification for the recruitment of Shikshak Sevak, Attendant, Peon, Talathi, Pharmacist, Civil Engineering Assistant, Gramsevak, etc & Various Posts. ZP Bharti invited for filling 794 Vacancies. Closing date for offline application form is  6th January 2020 and 9th January 2020 Candidates see the table below where we mentioned the District Wise details of No. of Vacancies and Vacant seat in every district of Maharashtra.

ZP Recruitment 2021-Notification Details

 • Organization Name: Zilla Parishad Maharashtra
 • Name of the Posts: Shikshak Sevak, Attendant, Peon, Talathi, Pharmacist, Civil Engineering Assistant, Gramsevak, etc & Various Posts
 • Job Location: Maharashtra
 • The start date for Apply: 28th December 2019
 • Last date for Apply: 6th January 2020 and 9th January 2020

Zilla Parishad Recruitment 2021

Zilla Parishad Bharti 2020: Below Table Show the Number of vacancies in District Wise of Maharashtra

जिल्हानिहाय लिंक्स पदसंख्या
अमरावती जिल्हापरिषद भरती जाहिरात 20 Posts
औरंगाबाद जिल्हापरिषद भरती जाहिरात 22 Posts
बुलढाणा जिल्हा परिषद भरती जाहिरात 56 Posts
बीड जिल्हा परिषद भरती जाहिरात 16 Posts
धुळे जिल्हा परिषद भरती जाहिरात 20 Posts
भंडारा जिल्हा परिषद भरती जाहिरात 35 Posts
चंद्रपूर जिल्हा परिषद भरती जाहिरात 6 Posts
गडचिरोली जिल्हा परिषद भरती जाहिरात 39 Posts
हिंगोली जिल्हा परिषद भरती जाहिरात 1 Posts
जालना जिल्हा परिषद भरती जाहिरात 13 Posts
जळगाव जिल्हा परिषद भरती जाहिरात 5 Posts
कोल्हापूर जिल्हा परिषद भरती जाहिरात 7 Posts
लातूर जिल्हा परिषद भरती जाहिरात 6 Posts
नागपूर जिल्हा परिषद भरती जाहिरात 168 Posts
नाशिक जिल्हा परिषद भरती जाहिरात 8 Posts
नंदुरबार जिल्हा परिषद भरती जाहिरात 1 Posts
परभणी जिल्हा परिषद भरती जाहिरात 5 Posts
पुणे जिल्हा परिषद भरती जाहिरात 32 Posts
रायगड जिल्हा परिषद भरती जाहिरात 122 Posts
रत्नागिरी जिल्हा परिषद भरती जाहिरात 7 Posts
सांगली जिल्हा परिषद भरती जाहिरात 4 Posts
सातारा जिल्हा परिषद भरती जाहिरात 75 Posts
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती जाहिरात 11 Posts
सोलापूर जिल्हा परिषद भरती जाहिरात 68 Posts
ठाणे जिल्हा परिषद भरती जाहिरात 9 Posts
वर्धा जिल्हा परिषद भरती जाहिरात 27 Posts
वाशीम जिल्हा परिषद भरती जाहिरात 7 Posts
गोंदिया जिल्हा परिषद भरती जाहिरात 1+ Posts
पालघर जिल्हा परिषद भरती जाहिरात 3 Posts

How to Apply For ZP Bharti 2021

 • Application Form Submission process of ZP Bharti 2021 is given here.
 • The PDF Application Form links of respective District Recruitment are given above.
 • If you want to Apply for your desired Zilla, then Click on respective link of that District.
 • Then you should Download the PDF of application forms

Important Date:

 • Last Date for Submission of Online Application Form: 6th January 2020 and 9th January 2020
4 thoughts on “ZP Bharti 2021 For Group C”

Leave a Comment